नमस्कार, मी क्षितिजा 'आपले चॅनल' वर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. तर चला आजचा व्हिडीओ सुरू करूयात. पुण्याहून गोव्याचे अंतर हे 461 किलोमीटर एवढे आहे. गोव्याला जाताना आमचा एक मुक्काम कोल्हापुरात झाला आणि तिथुन आम्ही थेट गोव्याला निघालो. हा संपूर्ण प्रवास by road केला आहे. नविन रस्ते झाल्यामुळे प्रवास अगदीच सुखकर झाला. गोव्यात आम्ही बोसेलिका चर्च, क्रुज कसिनो, अंजुना बीच, अंजुना बीच मार्केट या जागा पाहिल्या. अंजुना बीच वरिल सुर्यास्त हा अविस्मरणीय अनुभव होता.
24 окт 2024