For More Videos Please Like, comments & subscribe to the Channel
रचना - श्री विनायक ताडे (बालमती)
स्वर - आनंद देशपांडे
संगीत - आनंद देशपांडे
संवादिनी - मंदार वैद्य
तबला - निशांत पाठक
Rachana - Shri. Vinayak Tade (Balmati)
Singer - Anand Deshpande
Music - Anand Deshpande
Tabla - Nishant Pathak
Harmonium - Mandar vaidya
ब्रह्मचैतन्याची रामनाम ठेव ।
अंतरीचा भाव सांभाळीतो ।।
राम विण नाही जीवनात राम ।
मंत्र सर्वोत्तम राम नाम ।
राम विण नाही जीवनात राम ।।
रामनाम गोडी अमृताला नाही ।
ब्रह्मरूप राही भक्ती संगे ।
राम विण नाही जीवनात राम ।
राम भक्ता नाही संसाराची बाधा ।
सौख्य मार्ग साधा राम नामा ।।
रामनाम परीस धरी ।
जीवन करी सोने ।
ठेवी भाव हृदयांतरी ।
सोडूनी अनुमाने ।
संसारा सोडू नको ।
भवपाशा तोडू नको ।
रामनाम उजळी दरे ।
सर्व जीवने ।।
भिऊ नको शत्रूंना ।
जवळी हो मित्रांना ।
जगन्मित्रता खरी ओळखी मने ।
रामनाम परीस धरी ।
जागृत जरी प्रेमभाव ।
विकृतीस ये अभाव ।
स्वीकृत हो रामरूप ।
याची साधने ।।
रामनाम परीस धरी ।
या चॅनेल वर प्रकाशित झालेली काही भक्तिगीते
• श्री ब्रम्हचैतन्य गोंद...
श्री शेगाव चे गजानन महाराज यांचे सुमधुर भजन
• श्री गजानन महाराज प्रग...
Enjoy & stay connected with us!!
"If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
Follow me on Instagram - / anand_deshpande10
Facebook page - profile.php?...
I hope you enjoyed this video
17 апр 2020