इथे फक्त एकच चार्जेस आहेत फक्त रूम स्वछ ठेवायची आहे जय सदगुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🌹🙏🙏🙏 राम राम श्री राम जय राम जय जय राम🌹 🙏🙏🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम🌹 🙏🙏🙏 संत वैष्णव विठ्ठल परीवार की जय जय🌹🙏🙏🙏 आपले जे आहे ते कर्म करत करत राम नाम घेत राहूयात मित्रानो🌹👋👋👋
।। श्री राम जय राम जय जय राम ।। व्हिडीओ खुप छान,,,*आमचे सद्गुरू।। श्री परब्रम्ह सच्चिदानंद *श्री *श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे पुण्य स्थान*।।
This math is very delightful every body come here for darshan no wish to left early cause atmosphere like all .man missing tention of home and feel fresh. I am always enjoy every year ceremony and movement of math.
काही सातारा ते पंढरपूर बसेस गोंदवले मार्गे जातात. Frequency कमी आहे. आणि काही बसेस उपलब्ध आहेत का ह्याची सातारा डेपोमध्ये चौकशी करावी. !! श्रीराम!! दहिवडी बसेस आहेत. दहिवडी ते गोंदवले साठी बसेस व रिक्षा उपलब्ध आहेत.
श्रीराम.हा व्हिडिओ छान आहे पण यापुढे व्हिडिओ करतांना ध्यानकेंद्र व त्याबरोबरच श्री पांडुरंग महाराज , श्री रामानंद महाराज यांचेही समाधी स्थान दाखवले तर नविन भक्तभाविकांना त्याची माहिती होईल.तो परिसर कोठीघराच्या पाठीमागे जवळच आहे.जातांना वाटेत रेलिंग घातले आहे आणि त्यामधूनच जावे लागते.बाजूला पाणी आहे.(पाणी उन्हाळ्यात कमी होते , कृपया याची नोंद घ्यावी.) त्यामुळे तो परिसर सुंदरच व रम्य वाटतो.आणि महत्वाचे म्हणजे त्या ध्यानकेंद्रात आजूबाजूला शांतता असल्याने जपजाप्य व ध्यानधारणा खुप छान होते. जय श्रीराम, नमस्कार.