आपल्या सर्वांच्या लाडक्या माई.... सिंधुताई, एकदा मुलाखतीत सहज बोलून गेल्या, या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर स्वतः ला या मातीत गाडून घ्यावं लागतं.... त्याप्रमाणेच पाळेकर सरांचे देखील विचार महाराष्ट्र शासनाने स्वीकारू नयेत ही बाब दुर्दैवीच म्हणावी लागेल.
जो मनुष्य महिन्यातील 25 दिवस विना मूल्य शिबीर घेतो त्याला तुम्ही काय म्हणाल देव, संत,महात्मा की माणूस मला वाटत की तो माणुसकीची नितीमुल्य जपणारा एक माणूस आहे.म्हणूनच तो एक माणूस आहे.
श्री.सुभाष पाळेकर सर यांचा प्रामाणिकपणा याची दखल पंतप्रधान यांनी घेतली शेतकरी व गोसंवर्धन होईल यांचे सर्वाचे आशिर्वाद पालेकर सरांना मिळतील व इतर राज्यांच्या शेतकर्यांना जे समजले ते महाराष्ट्रातील शेतकर्याना समजले पाहिजे.
निखिल साहेबांनी त्यांना पूर्ण बोलण्याची मुभा दिल्याने त्यांनी त्यांची संपूर्ण अभ्यासपूर्ण माहिती सर्वनसमोर मांडली, त्यात ही एक एकर शेतीला फक्त 10 किलो शेण हे प्रमाण सिद्ध करून दाखवले,आतापर्यत 0 बजेट शेती मध्ये लोक खूप काही मिसळायला सांगतात ,तो भ्रम खोटा ठरवला, ही माहिती योग्य वाटते
तुमचे खुप खुप धन्यवाद सर. शेतकऱ्यांना सध्या शासनाने पुढाकार घेऊन शेती विषमुक्त सेंद्रिय शेती करण्यास काहि सवलती देणे गरजेचे आहे, नाहीतर पुढील तरूण पिढी सर्व अशक्त तयार होईल.ही फार गंभीर बाब आहे.
महाराष्ट्रातील महाराष्ट्र द्वेष्टे अमराठी आयएएस अधिकारी चांगल्या योजना त्यांच्या राज्यांत घेउन जातात पण महाराष्ट्रात येऊ देत नाहीत, याला मराठी षंढ राजकारणीही जबाबदार आहेत.
hello sir, OMG! Such a Life Changing Interview. I Request to MAHARASHTRA 1TV Please you will start agriculture program series with Sir Subhas Palekar for all farmers.
I have done Masters in Soil Science. I have attended Subhash Palekar lecture. Gist is Soil is 80% micro organism & similarly we too are 80% germs per Dr.B M Hegde.
sri subash palekar find solution to not only farmers to entire globe simple powerful solution to food crisis and end to farmers suicides india alone can produce food to entire world through natural farming zero budget /natural farming is the only solution to end global food crisis . let us all do natural farming and save environment and natural farming only heals the ozone layer damage
SIR SALAM TUMHALA, MI V MAZE KUTUMB AAJ PASUN DANTMANJAN VAPARNAR. BRUSH V PASTE BAND. O BUDGET SHET KARNAAR. SIR TUMHAS DIRGHAUSHYA LAABHO. JAI JAVAN JAI KISAN,
A tragedy, one is not welcomed in his own village. This is a classic example. Maharashtra government is not considering its own son of the soil. This is the politics of the state. You require a forward looking person like Mr Naidu of Andhra state to create the leadership for the way forward. Not any Tom, Dick n Harry.