Hyana kahi zala tar pardeshat upcharala jaatil. sarv samanyana zepnar ahe ka? Oxygen wachun kiti tari bichare tadfadun mele. Niyam palale tar kay bighdata??
शिका चपला उचलणारे किती राजकीय वैयमनशय असले तरी हजेरी लावतात आणि चांगल्या पध्दतीने संबंध Maintained करतात पण सर्व सामान्य मंडळी किती टोकाला जातोय याच्या करीता सुज्ञ लोकानी विचार करावा व आपण कसे सबंध ठेवावेत जरूर शिकावे
लग्नावर झालेल्या खर्चाचा हिशोब पाटील आणि राऊत यांच्याकडून इन्कम टॅक्स ऑफिसर यांनी त्यांच्याकडून घेतला पाहिजे.लग्नाला जेव्हढे लोक उपस्थित होते त्यांनी कोणीही मास्क लावलेला नाही त्यामुळे जेवढी उपस्थिती त्यांचे प्रत्येकी पाचशे रुपये याप्रमाणे आयोजकांकडून रक्कम वसूल केली पाहिजे.
वोट द्यायचा अगोदर विचार करा. उदाहरण:- हत्तीचा पोट मोठा असतो, मुंगीचा लहान. विद्यमान मंत्री व राजनेते, ते कोणची पार्टीचा असेल, सध्या त्यांनाचा कारभार आणि भुमिका हत्तीचा पोट सारखं आहे. आता यात बुद्धी जीवी पाहिजे ते निष्कर्ष काढा. आम्ही वोट देऊन भ्रष्टाचारीला मंत्री बनवू शकतो तर NOTA ला गिनती ने काढून किंमती का नाही?? संविधान आणि लोकतंत्र चा गैरवापर भ्रष्टाचारी मंत्री आणि राजनेते करतात, आणि आम्ही चांगले कामे साठी त्याचा सही वापर नाही करू शकत?? सध्याचे राजनेते हत्तीचे पोट आहे, नेतृत्व मध्ये बदल गरजेचा आहे. वाचा बघा आणि थंड अजिबात नको बसा. PLEASE STOP VOTING CORRUPT POLITICIANS PRESS NOTA BUTTON. जय हिंद जय महाराष्ट्र 🙏💐🙏
For organising and celebrating, CM Uddhav Thakre is not applying any break for Corona Mahamari , how many are attending and how many are wearing masks.?
या सगळ्या गोंधळात... लगन कोणाचे आहे? नवरदेव, नवरी चे नाव काय आहे? नवरी चे आई-वडील आहेत कि नाही..? newly-wed couple ना कोणी आशीर्वाद देत आहे का..? नुसता joke करुन ठेवला आहे सगळ्या “event”चा !