Тёмный

Gunaratna Sadavarte Vs Uddhav Thackeray | भरचर्चेत सदावर्ते ठाकरेंवर संतापले MVA Protest N18V 

News18 Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 348 тыс.
50% 1

Gunaratna Sadavarte Vs Uddhav Thackeray | भरचर्चेत सदावर्ते ठाकरेंवर संतापले MVA Protest N18V
#gunratnasadavarte #uddhavthackeray #gunratnasadavarte #badlapurprotest #thackeraycamp #mvaprotest #marathinews18
SIKA
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@sunilkhairnar9906
@sunilkhairnar9906 19 дней назад
औरंगजेब फॅन क्लब चे मेंबर उद्वव ठाकरे यांनी दिशा सालियन बद्दल बोलावं
@sanjaylagad7924
@sanjaylagad7924 19 дней назад
महाराष्ट्राचे मणीपूर करु इच्छिणाऱ्यांना सदावर्ते साहेबांनी चांगले प्रकारे जनतेसमोर मांडले?😢
@user-sl3qv4yk1b
@user-sl3qv4yk1b 19 дней назад
शरद पवार काय आहे ते उद्धव ल माहीत नाही
@vinayakrushi3236
@vinayakrushi3236 19 дней назад
वाकड्या थोबाड.
@deepakjagtap1476
@deepakjagtap1476 19 дней назад
Tu sang na.
@santoshshelar6522
@santoshshelar6522 19 дней назад
चुस्लिम सम्राट
@ramchandraghorpade5969
@ramchandraghorpade5969 18 дней назад
कायमच,सर्वच लोकांनी असाच काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त करावा,गाव बंद देश बंद ,रस्ते, हायवे बंद ,असले घाणेरडी कामे करून , जनतेला,आणि रोज कस्ट करून हातावर पोट असणार्या गरीब लोकांना त्रास देऊ नका,देश काय,तुमच्या बापाचा हाय,की जनता तुमची गुलाम आहे,सुप्रीम कोर्टाने असल्या गोष्टींना कायमची बंदी घालावी
@VijayHaldankar-i9j
@VijayHaldankar-i9j 19 дней назад
सदावरते साहेब बरोबर आहेत कारण संप करुन जनतेचे लुकसानच होणार होते.
@shankarbhilare8932
@shankarbhilare8932 19 дней назад
आरे हा सदावरते याने एस् टी कामगार यांचे संप करुन् जनतेला वेठीस धरले याबाबत बोल् सदावरते
@shankarbhilare8932
@shankarbhilare8932 19 дней назад
या सदावरते याने एस् टी कामगार यांचे संप करुन् जनतेला वेठीस धरले याबाबत बोल् कि तेव्हा काय याच्या बापाचा कायदा होता का
@shankarbhilare8932
@shankarbhilare8932 19 дней назад
सदावरते हा गाढवाच दुध पिलाय. तो गाढवासारखच बोलणार. त्याने मानसाचे पोटी जन्म् घेतला असेल तर् तो मानसासारखे बोलेल्. शेवटी तो गाढवच आहे ना हे सिद्ध होत् आहे
@babangaikar2791
@babangaikar2791 14 дней назад
एस टी विकून खाल्ली. 😂😂😂
@kiranraut7679
@kiranraut7679 19 дней назад
जरग्या बोलतो ते चालत तुमला एकयरी भाषेत ,, ते तुमला चालत ,,
@sandipgaikwad2651
@sandipgaikwad2651 19 дней назад
Ka re hakka maghitla jarange ni tula zombta
@kiranraut7679
@kiranraut7679 19 дней назад
@@sandipgaikwad2651 हक्क कमी राजकारण जास्त करतोय ,, मराठा समजला आरक्षण भेटायला पाहजे ,, jargye मोठ्यक्या लंय करतोय हाय fhay गाडीत् बसून मोठ मोठे बेनर लावून काय तो दिखावा , सगळ्या कडे 25 30 हजारचे मोबाईल कपडे एकदम हाय fhay मंग कोण देईल भावा आरक्षण काही लोक गरीब आहे त ,, पण सगळयात् जास्त shirmnt तुमच्या madlech आहे सगळे कारखाने तुमच्या कडे सर्वेत जास्त आमदार तुमचे मोठे पक्ष आहेत त्याचे आदेश तुमचे ,, तुमच्या लोकांनी निधी गोळा करून गरीब लोकांना दिली तर हाय fhay घर होतील सगळेना रोजगार भेटल तुमला काही करायची गरज पण पडणार नाही इतक्ये shirmnt तुमच्या समाजाचे आहेत , आरक्षण ची गरज पण पडणार नाही ,, भावा
@deepakjagtap1476
@deepakjagtap1476 19 дней назад
Barobar ahe jarangech to ekericya laykichach ahe tarbuja.
@VasantKulkarni-eb5bp
@VasantKulkarni-eb5bp 19 дней назад
😡😡😡😡😡😡​@@deepakjagtap1476
@balasahebingawale1438
@balasahebingawale1438 17 дней назад
न​@@sandipgaikwad2651
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 19 дней назад
इस्लामीकरण विरूद्ध चाललेली सदावर्ते यांची लढाई?
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 17 дней назад
हा कोणत्या धर्माचा माणूस आहे?जर संविधान बाबतीत एव्हढे पोटतिडकीने बोलत असतो, वेगवेगळे संदर्भ देत असतो तर हा माणूस निधर्मी असला पाहिजे, अशा या फुटकळ वकिलाला अचानक एव्हढे महत्व कसे काय आले? याच्या मागचा मेंदू ब्राह्मणी आहे,हे याला पण चांगले कळतेय,पण आता या क्षेत्रात नवीन सुपारी बाज निर्माण झाले आहेत,हे कोणी निर्माण केलेले आहेत,हे जनतेने समजून घेणे महत्त्वाचे आहे.
@ng7447
@ng7447 13 дней назад
​@@deepaksarawade1062इथे सुद्धा जातीवाद
@jagdishshirsat1831
@jagdishshirsat1831 19 дней назад
दानवे साहेब, तुमची एवढी ताकद आहे तर शिंदे सेनेला एवढी मत कशी पडली, तेरा जागा दोन्ही सेना विरोधात लढली सात जागा शिंदे च्या आल्यात.
@user-os5mh8df1u
@user-os5mh8df1u 19 дней назад
सत्ता पैसा हातात असल्यावर 10काय 50 सीट मिळू शकतात बिना सत्तेचे निवडणूक लढून दाखवा मग कळेल शिंदे सरकारने किती सीटा आणू शकतात सत्तेच्या जोरावर बळावर माणूस 100 सीटा निवडून आणू शकतो बिना सत्तेचा शिंदेत धमक नाही महाराष्ट्रात पहिल्यांदा आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मोठा प्रतिष्ठित घराण्याला एका सामान्य शिवसेना कडून गद्दारी होईल असं वाटलं नव्हतं जसं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी मावळा जीवाचा रान करायचा तसा आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी सामान्य शिवसैनिक जीवाचा रान करायचा यांनी मात्र आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याशी गद्दारी केली जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत त्याचा माज आहे नंतर महाराष्ट्राची जनता त्यांचे योग्य जागा दाखवणार
@user-ry6vd2so7z
@user-ry6vd2so7z 19 дней назад
पैशातून, घडले.
@somu2015
@somu2015 19 дней назад
सत्ता निवडणूक आयोगाचा वरद अमाप पैसा आणि मुख्य म्हणजे धनुष्यबाण चिन्ह आणि दुसऱ्या बाजूला पूर्णपणे नवीन चिन्ह तरी 9 जागा खरेतर 10 जागा एक जागा chitting karun जिंकली मिधेने
@gauravraut2848
@gauravraut2848 18 дней назад
मुळात 13 खासदार घेऊन गेलेला मिंदा हा 7 खासदार आणतो त्यात पण एक ठाण्याची सीट ही पडली असून पण नाटके आणि पैसा व टाळ्या वाजवणारा निवणूक आयोग यान मुळे आली ।।।।राहला या भुंकणारा हा मेदलवळते यांचा मुळे किती तरी परिवहन मंडळाची मानस मेली तेव्हा चोर पोपट कुठं लपला , ओरडून ओरडून फक्त भुंकयच ...... बाळा चिन्ह सुटलं असताना तर मिंदे ऑटो चालवत असता ।।।एवढा मूर्ख मुख्य मंत्री लाभलं महराष्ट्रा ला ...गुजरात गुलाम
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 18 дней назад
सत्ताधारी पक्षाला लबाडी करणे सोपे असते, लोकसभेच्या निवडणुकीत पंधरा ते वीस जागा,अशा लबाडी मुळेच आल्या आहेत, निवडणूक आयोग किंवा सर्वोच्च न्यायालयात सुद्धा याबाबत न्याय मिळणार नाही,याची खात्री पटली आहे, या देशात आता यापुढे सर्वात मोठे संकट आहे, लोकशाही वाचविण्याचे , सगळ्या व्यवस्था भ्रष्ट करुन स्वताच्या हातात ठेवल्या आहेत, फारच अवघड परिस्थिती आहे.
@kailashagrawal8823
@kailashagrawal8823 19 дней назад
न्यायालय ने फार उत्तम निर्णय दिला
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 19 дней назад
सदावर्ते साहेब चायबिस्कुटना महाग पडले
@bipinsalaskar9243
@bipinsalaskar9243 19 дней назад
भडव्या दाववेचा तोंडात नतो घेउ कोणी
@sanjaygore5753
@sanjaygore5753 17 дней назад
त्याला साहेब म्हणण्याचे लायक नाही तो
@JehindaMaharatra2940
@JehindaMaharatra2940 19 дней назад
सदावर्ते साहेब खुल्या वर्गाची व सर्वसामान्य जनतेचे कैवारी जय महाराष्ट्र
@yadnyakantwartale276
@yadnyakantwartale276 19 дней назад
असे काहीही दाखवून जनतेला वेठीस धरणे कधी थांबणार
@yuvaadhikar1989
@yuvaadhikar1989 19 дней назад
सदावर्ते साहेब तुम्ही सर्वांना पुरुण उरता। सत्य व गरीब जनतेला न्याय दिला धन्यवाद
@babangaikar2791
@babangaikar2791 14 дней назад
एस टी विकून खाल्ली. 😂😂😂
@babangaikar2791
@babangaikar2791 14 дней назад
एस टी विकून खाल्ली. 😂😂😂
@girishpathak761
@girishpathak761 14 дней назад
​@@babangaikar2791😊
@SS-cz7nj
@SS-cz7nj 14 дней назад
@@babangaikar2791 किती अडाणी असावं. जसे काही ST चे सर्व उत्पन्न सदावरते कडे जाते. अरे मुर्खा bmc आहे ती उद्धव कडे सर्व जायला. 🤭🤣
@prakashgurav92
@prakashgurav92 19 дней назад
जरांगे फडणवीसांचा एकेरी उल्लेख करतो तो चालतो का आपला तो बाब्या आणि दुसऱ्याच ते कार्ट
@pruthvirajkanse9549
@pruthvirajkanse9549 19 дней назад
आला का तु
@dhanajisagar424
@dhanajisagar424 19 дней назад
जरांगेची पण भाषा आरे तुरेचीच आसते मग सदावर्ते वकीलाच काय चुकलं..
@deepakjagtap1476
@deepakjagtap1476 19 дней назад
Tarbujane swatahachi swahach karun ghetali ahe.
@D_K_Naik
@D_K_Naik 19 дней назад
मंत्रालयात शिपाई म्हणून सुद्धा कोणी उद्धवला कामावर ठेवणार नाही.
@deepaksawant83
@deepaksawant83 19 дней назад
अरे काय फालतू माणसाला घेऊन डिबेट करता.. News 18 लोकमत ची काय वाईट दिवस आलेत...
@bharatchavan4348
@bharatchavan4348 19 дней назад
मी पण अशीच थोबडीतरलिय...
@gurunathchoughule5828
@gurunathchoughule5828 19 дней назад
अरे असल्या लाचार माणसाला घेवून काय डिबेट करता?
@sureshkukade9108
@sureshkukade9108 19 дней назад
😊😊
@cypakhare
@cypakhare 19 дней назад
Kasa disto ha YZ सडा
@deepakjagtap1476
@deepakjagtap1476 19 дней назад
Kuthe laksha deto kalat nahi.
@BalkrushanShinde
@BalkrushanShinde 19 дней назад
सदावर्ते. साहेब संविधानाच्या आधारे आपण याचीका एका दिवासात निकालात काढली. मग एका दिवसात अंबरनाथ प्रकरणात. Fir का दाखल झाली नाही. ती. संविधान मध्ये. नाय. का.
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 19 дней назад
शरद पवार काय चीज आहे हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे उद्धव शरद पवारा पुढे जाताना आहे पापाने पाटण
@arunbhoge764
@arunbhoge764 15 дней назад
सदावतेॅ सर, दी ग्रेट!! एक अभ्यासु व्यक्तीमत्व!!!
@sharadkarande5746
@sharadkarande5746 19 дней назад
सदावरते ला न्यायाधीश करा..😅😅😅
@dhansingjagtap354
@dhansingjagtap354 18 дней назад
गुनरतने हा लोकशाहीचा आत्मा आहे.लढवय्या वकील व सामजिक कार्यकर्ता आहे.सर्वसाधारण मतदाराचा आवाज गुनरतने आहेत.
@popatpawar2392
@popatpawar2392 19 дней назад
कोर्टाचा दणका महा विकास आघाडीला फटका
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 19 дней назад
काही फटका नाही विधानसभा मधे सत्तेवर येणार
@deepakjagtap1476
@deepakjagtap1476 19 дней назад
Courtacha kasala danka courtala khoke milale astil.
@rajupnjkr
@rajupnjkr 19 дней назад
आणि परत १०० खोके वाझे ओकेचे खंडणीखोर शासन आणायचं का? बिनडोक म वा ली आघाडीचे गुलाम हो.​@@RamdasGaikwad-br7ih
@rajanpawar6332
@rajanpawar6332 19 дней назад
H.cortr bjp cha mitra paksha aahe.
@sachinthorse1380
@sachinthorse1380 19 дней назад
😂​@@RamdasGaikwad-br7ih
@anantkanhake6308
@anantkanhake6308 19 дней назад
सदावर्ते साहेब फारच छान
@shivaniurunkarwaval1455
@shivaniurunkarwaval1455 19 дней назад
वेल्डिंग चष्मा😂
@NikhchansGaming
@NikhchansGaming 19 дней назад
उध्दवची गांड जाळतो वेल्डिंग यंत्राने 😆
@sharadchoudhary3070
@sharadchoudhary3070 18 дней назад
Sandhya maharastrat garaj ahe velding chya chachmachi
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 18 дней назад
भाजपचे असे अनेक ऐंजंट, वेल्डिंग चे चष्मे घालून जनतेच्या मनात गैरसमज निर्माण करत आहेत,हे ही वेगळ्या पद्धतीची सुपारीचे असते , काही सुपाऱ्या उघडपणे घेतल्या जातात तर काही सुपाऱ्या छुप्या पद्धतीने चालवल्या जातात.​@@sharadchoudhary3070
@sandeepbrahmbhatt5734
@sandeepbrahmbhatt5734 18 дней назад
Hirva Chasma peksha changla aahe..
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 17 дней назад
दगाबाज राजकीय नेत्यांना लोक आळखु लागले आहेत
@GunanathJoshi
@GunanathJoshi 12 дней назад
सदावर्ते हे महाराष्ट्र बंद विरुद्ध तात्काळ कोर्टात गेले हेच सदावर्ते चिमुकल्या मुलीचे प्रकरण दडपणाया शाळेविरूद सरकार विरूद्ध पोलिसा विरूद्ध कोर्टात का गेले नाही या नीच सदावर्तेला मुलीबाली आहे की नाही याच्या मुलीवर कोणी बलात्कार केला तर हा नीच आसास वागेलका हिंमत असेल तर सदावर्ते यांनी प्रकरण दडपणाया सरकार पोलिस प्रशासन व शाळेवर कारवाई करण्यासाठी याचीका का दाखल केली नाही
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 19 дней назад
शनिवार रविवार सर्व शासकीय कार्यालय बंद असतात त्यामुळे फक्त शाळा चालू असतात त्यामुळे भाविकांसाठी सोमवार ते शुक्रवार महाराष्ट्र बंद घ्यावा मग त्यांना कळेल लोकं काय बोंलतात ते
@harikulkarni3532
@harikulkarni3532 16 дней назад
सदावर्ते साहेबानी बंदला विरोध केला ही एकदम बरोबर गोष्ट आहे. बंद मुळे लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. मोठ्या लोकांच ठीक आहे पण गोर गरीब भरडला जातो. सदावर्ते 👍👍👍👌👌
@mahadevkale9416
@mahadevkale9416 19 дней назад
विधमान कोर्टाच्या आदेशाचा आदरच व्हायला पाहिजे आणि तो झाला आहे झाला आहे. परंतु हे पत्रकार महोदय आदरणीय उध्दव साहेब यांच्यावर जबरदस्तीने थोपवत आहेत की पवार साहेबाचा निर्णय उध्दव साहेबांना मान्य करावा लागला. ही पत्रकार जबरदस्तीने थोपवत आहेत. म्हणजे पत्रकार यांना हे म्हणायचे आहे का की, तो आदेश मान्य करायचा नव्हता आदेशाचे पालन करायचे नव्हते परंतु पवार साहेब यांच्या मुळे पालन केला. म्हणजे हे पत्रकार आपल्या म्हणाणेच दुसऱ्याचे विचार घोषित करत आहेत. ते पत्रकार प्रश्न करित नाहीत. थेट थोपवत आहेत. फक्त आदरणीय उध्दव साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र.
@rameshchandekar1407
@rameshchandekar1407 19 дней назад
आदरणीय?
@Shiv-r1p
@Shiv-r1p 19 дней назад
​@@rameshchandekar1407 Devendra pant 😂😂😂
@prabhakarware9403
@prabhakarware9403 19 дней назад
उद्या कोमट पाणी प्या व घरात बसा😂😂😂
@user-ky2mm7th8f
@user-ky2mm7th8f 16 дней назад
ऊध्धट वाकरे ने खोके पाठवले म्हणजे ऊध्धट वाकरे ने केलं तर पुण्य आणि ह्यांनी केले तर पाप😂😂
@mrtanmay820
@mrtanmay820 16 дней назад
चमचेगिरी ची हद्द झाली. .,..
@Userkhzbsb
@Userkhzbsb 15 дней назад
सदावर्ते साहेब, अगदी बरोबर बोललात. दलाला सोबत असलेल्या चोरांना सदावर्ते साहेब आओळखुनच आहेत. म्हणून तर ते नेहमी स्पष्ट बोलतात. सरकार चालवणारे दलाल,चोर आहेत हे देशातील जनता यांना चांगलेच आओळखुनच आहेत. आता जनतेला सांगण्याची गरज नाही 🎉जययशिवराय🎉 जयभीम 🎉 🎉🎉 जयसंविधान 🎉 जय भारत 🎉
@dattatraybhise3451
@dattatraybhise3451 19 дней назад
गुणवंत सदावर्ते हा भाजपचा चेला
@ravindrajadhav2542
@ravindrajadhav2542 18 дней назад
Ekdum Barobar.... THACKERAYA... HARAMKHOR...
@mrtanmay820
@mrtanmay820 16 дней назад
तू शरदच्या तोंडाचा रूमाल
@anantmalak8062
@anantmalak8062 19 дней назад
लाख जय भीम ऍड सदावरते साहेब
@MRCHAMP177
@MRCHAMP177 19 дней назад
सदावर्ते दलींदर ,एस टी कर्मचाऱ्यांचे काय झाले?
@vishnuwagh3390
@vishnuwagh3390 19 дней назад
पण मला काही म्हणायचं आपल्या पक्षाच्या वतीने तुम्ही किती सदावर्ते उभे करुं शकले असते पण तुम्ही लोकांना बोटं दाखवत आहे ते चुकीचं ठरेल बाळासाहेब ठाकरे यांचे राज्य असतं तर बोलायचं कामं नसते ठाकरे फक्त आदेश द्यायचे महाराष्ट्र पुर्ण बंद पणं आता शिव शेना म्याण झाली आहे जय शिवराय जय महाराष्ट्र
@ashokgondane2412
@ashokgondane2412 19 дней назад
उद्धवने सांज्या व अंधारे शिव्या द्यायला पोसले ते दिसत नाही का
@rameshwarpawar6419
@rameshwarpawar6419 19 дней назад
सदावर्ते यांनी एस टी चे आंदोलन केले त्या वेळेस सर्व सामान्य रोजंदारी यांची का आठवण आली नाही .
@praaveendream
@praaveendream 19 дней назад
जेथे वाट लावायची तेथे बरोबर सोडतात ह्याला 😮
@sandeepbrahmbhatt5734
@sandeepbrahmbhatt5734 18 дней назад
Welcome Adv. Gunvarte , duty well done 👍
@bastelejhakday2184
@bastelejhakday2184 19 дней назад
एसटी कर्मचऱ्यांच्या आंदोलनच काय झालं विचारा त्यांना
@sadashivraopatil3876
@sadashivraopatil3876 19 дней назад
Pagar vadhala bahu Ani suvidha pn bhetlet 1 vicharun tar paha St kamagarala
@nitinbhartiya11
@nitinbhartiya11 19 дней назад
टाळूवरचे लोणी खाणाऱ्या कावळ्यांना कायद्याने चांगला दणका दिला आहे ☝️
@shrikantkhanolkar4301
@shrikantkhanolkar4301 19 дней назад
खिचडी 100 कोटी हफ्ता पत्रा चाळ साठी बंद कधी करणार
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 18 дней назад
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
@DilipPatil-e9p
@DilipPatil-e9p 17 дней назад
होय घर उस्मान मीया घरपे गया
@andycric
@andycric 17 дней назад
राहू द्या सर
@sambhajimhetre6051
@sambhajimhetre6051 19 дней назад
महाराष्ट् भर् पाऊस Nisargachi सुधा साथ नाही आंदोलनात
@vilasthorat9978
@vilasthorat9978 19 дней назад
तुमच्या दोघांच्या पण काळामध्ये महिला बेपत्ता झाल्या तुम्ही राजकारण बंद करा आणि दुसऱ्याला राजकारण करू दे आता कारण तुम्ही त्यांच्यावर बोलायचं त्यांनी तुमच्यावर बोलायचं आणि आपण महाराष्ट्राचा वाटोळ करत राहायचं
@ashokshinde1255
@ashokshinde1255 19 дней назад
टेवहाच याना जाग येल पहिला बलात्कार गुणवारते चाय संबंधित hovo मागबघुया त्याचा कायदा कसा बदलती
@BaburaoKhadake
@BaburaoKhadake 11 дней назад
अब तो सभी हेकड़ी इस महाराष्ट्र विकास आघाडी निकलेगी ।ठाकरे की औकात सामने आई । इसका हिसाब तो बराबर होगा। सदावर्ते की जय हो ।जयहिंद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏। अब दोनो पेंग्विन की बारी है ।जेल ।
@PPaddy7377
@PPaddy7377 19 дней назад
मागून मान हलवणारी कुठं गेली
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 19 дней назад
बहुतेक घासरली 😂😂
@sushantgavali7566
@sushantgavali7566 19 дней назад
लकवा झाला दावाखान्यात दाखल😂😂
@bharatchavan4348
@bharatchavan4348 19 дней назад
Makeup
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 18 дней назад
P P
@PPaddy7377
@PPaddy7377 18 дней назад
@@r.b.gaikwad9513 अरे कहेना क्या चाहते हो? 🥳
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 19 дней назад
अंबादास तू एकटा बंद बाळ तू एकटा चांगला दिवस
@nitinpatole2601
@nitinpatole2601 19 дней назад
खुप छान सदाभाऊ आपले योग्य भूमिकाघेतली आहे अडाणी आहे उद्धव
@adityafilmsentertainment7357
@adityafilmsentertainment7357 19 дней назад
सदा तंगडे वर कर
@abhaypatil2093
@abhaypatil2093 19 дней назад
सदावर्ते ने महविजास आघाडी ची माज उतरवला.
@deepakkawale-er7of
@deepakkawale-er7of 18 дней назад
सदावर्तेचे 100% खरे आहे*** साविधान जिंदाबाद.💐👌🙏
@sachinshirke5331
@sachinshirke5331 19 дней назад
ठाकरे पवार गांधी हरले अँड.गुणरत्न सदावर्ते जिंकले
@sanjaylagad7924
@sanjaylagad7924 19 дней назад
सदावर्ते साहेब फारच चांगला समाचार घेतला व जनतेला न्याय मिळवून दिला. खूप खूप धन्यवाद सदावर्ते साहेब आगे बढो🎉 ऊबाठा , पवार, राहुल गांधी मेळा प. बंगाल मधील डॉ. मुली बद्दल निषेध व्यक्त करत नाही म्हणजे हे सर्व सत्तेसाठी, खुर्चीसाठी करताहेत का?😢
@anilaragade3107
@anilaragade3107 19 дней назад
सद्या डोळे बाहेर येतील 🔥🔥🔥🔥🔥
@SS-cz7nj
@SS-cz7nj 19 дней назад
सदावरते 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👍🏽👍🏽 उद्धव ला अरे तुरे च करायला पाहिजे. त्याचे कर्तृत्व सांगा. फक्त आडनाव म्हणून मान देयचा. अरे हाड आम्ही देणार नाही. मान हा कमवायचा असतो. लबाडीने ओरबाडून cm खुर्चीवर बसला. बरं झाले हकलवला. 2.5 वर्ष राज्याची वाट लावून टाकली. एकतरी आयुष्यात election लढला का कधी. काढ म्हंटले की थर थर कापतो. आता जी आमदार की आहे टि मोदींजी ने भीक मागून मिळाली आहे. तरी हा विधानसभेत जातो का कधी. बघा किती वेळा गेला. अंबानी च्या लग्नाला गुजरात ला हा 2, 3 दिवस जातो पण विधानसभेत जात नाही 🙄😡
@babangaikar2791
@babangaikar2791 14 дней назад
सदावर्ते तुझा कोणी आहे.
@SS-cz7nj
@SS-cz7nj 14 дней назад
@@babangaikar2791 बावळट प्रश्न
@prakashrajput6596
@prakashrajput6596 19 дней назад
यापुढेही बंद बाबतीत सदावर्तेंची हीच भूमिका राहील का?
@user-ce4mc2lw9s
@user-ce4mc2lw9s 19 дней назад
हा माथे फिरू माणूस आहे
@RamachandreSawant
@RamachandreSawant 12 дней назад
उद्धव ठाकरे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है महाराष्ट्र जनता जय महाराष्ट्र
@gajananardalkar8255
@gajananardalkar8255 19 дней назад
हे सदा फडतूस टरबूज, सद्या
@UmeshIngle-ty3mg
@UmeshIngle-ty3mg 6 дней назад
सदावतेसाहेबनी बरोबर केलं बंद बंद करुन देशाचीं वांट लावाची तोड़फोड़ दंगड फेकं करून बंद झालेवर देशाचं खुप मोठं नुक़सान होतं
@santoshhaloli3038
@santoshhaloli3038 19 дней назад
सुपर वकील सदावर्ते आहे 😂😂😂😂
@bhaskarmawalkar299
@bhaskarmawalkar299 11 дней назад
उद्धव टाकरे लटकता C. M. स्वप्न पाहत आहे
@user-tt6uh4th1j
@user-tt6uh4th1j 19 дней назад
😂पाटलीन बाईने सदावर्ते ला नवरा केला, आता कस वाटलं, 🤣 पाटलीनबाई सह सर्व मागासवर्गीय झाले. 🤣धन्यवाद सदावर्ते साहेब, अजून एक पाटलीन ठेवा कामाला मस्त काम करुन घ्या साहेब, एकच साहेब, सदावर्ते साहेब. 😂पाटलीन बाईने सदावर्ते ला नवरा केला, आता कस वाटलं, 🤣 पाटलीनबाई सह सर्व मागासवर्गीय झाले. 🤣धन्यवाद सदावर्ते साहेब, अजून एक पाटलीन ठेवा,
@rahulpatil2388
@rahulpatil2388 18 дней назад
तुझ्या मायला नक्की पाटील लागला असणार म्हणून तुला पाटलाचा एव्हढा द्वेष 😂
@bhagwandarekar
@bhagwandarekar 19 дней назад
श्री विलास बडे आपण पक्षपातीपणा करत आहे तुंम्हाला तो केशव संपूर्ण जनतेसमोर विलास असे बोलतो आहे म्हणजे तुमचा एकेरी उल्लेख केला जातो तुंम्ही कमी पडत आहे
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 19 дней назад
सरकारला अर्ज विनंत्या करूनही, पाठपुरावा करुनही सरकार जर काही कार्यवाही करीत नसेल तरच आंदोलन करणे ठिक आहे.पण सरकारने कारवाई केली आहे अशा परिस्थितीत आंदोलन करणे हा निव्वळ राजकीय भंपकपणा आहे.
@kailashagrawal8823
@kailashagrawal8823 19 дней назад
सदावर्ते खरं बोलत आहेत
@deeppatil390
@deeppatil390 19 дней назад
आघाडी सरकार आलं की पहिला जेल मध्ये सदावर्ते असेल
@sanjaypati2676
@sanjaypati2676 19 дней назад
सदाराव काय ही भाषा? ये पब्लिक है सब जानती है मराठा आरक्षण विरुध्द कोर्टात कोणी पाठवले? हे पण जगजाहीर आहे
@shankarkoli7168
@shankarkoli7168 19 дней назад
ठाकरे स्टाईल दाखवा याला मग कळेल
@farooqshaikh795
@farooqshaikh795 19 дней назад
एसटी संपामुळे विद्यार्थ्यांचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पायपीट हाल अपेष्टा झाली ग्रामीण भागातील गरीबांना हवालदील केले होते ते नयाधीशानी दखल घेतली नाही
@govindaainule2958
@govindaainule2958 19 дней назад
काय केशव उपाध्ये बोलतात भाजप ची चाटुगिरी करतोय हा केशव उपाध्ये आगे जाता नही आओर पिछे आता ही नही
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf 19 дней назад
50pksh aani 3pksh
@user-hf7sy5ow5e
@user-hf7sy5ow5e 19 дней назад
पाहतो जिलेबी कडे मागतो लाडू😅
@madhum7100
@madhum7100 18 дней назад
अरे, याच डोक आणि डोळे फिरून राहिलेले आहे. आवरा याला!
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 19 дней назад
श्री महाविकास आघाडी बीजेपी वरती भूकायचे काम करते मग विधान परिषदेत तुमच्या आमदाराने बीजेपीचे आमदारांना मतदान का केलं याचं उत्तर द्या ना
@arunsawant5602
@arunsawant5602 19 дней назад
पैशांसाठी आणि कारवाईतून वाचण्यासाठी
@vinayakbitake3263
@vinayakbitake3263 19 дней назад
आतापर्यंत हे सगळे नेते स्व घोषित राजे समजत होते? आता संविधान कायदा लोकांनी समजुन घेतले आहे? मतदार राजा!!!
@surajraut1438
@surajraut1438 19 дней назад
अशा मुले bjp संपणार आहे
@laxmannikam6333
@laxmannikam6333 14 дней назад
Gunratna Sadavarte zindabad
@bipinbodke9702
@bipinbodke9702 19 дней назад
तुम्हाला एखादा शहाणा माणूस मिळत नाही का हा चॅनल फडणवीस चा आहे की काय
@meghanasawant3313
@meghanasawant3313 19 дней назад
हा आदाणीचा चॅनेल आहे आणि भाजप चा गोदी मिडिया
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 19 дней назад
महाराष्ट्रचा, भारताचा पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका होऊ द्यायचा नसेल तर महायुतीलाच महाराष्ट्रात सरकार, सत्ता जास्तीतजास्त मतदान करून देणं अनिवार्य, अपरिहार्य आहे आता महाराष्ट्रात.....
@bhalchandrakhedekar9856
@bhalchandrakhedekar9856 19 дней назад
हा गुणवरते अत्याचारी वाटतोय त्याच बोलणे व भुंकणे हे भाजपचे आहे. अशा कुञयापासुन सावधान..
@kalpanapathak4897
@kalpanapathak4897 18 дней назад
बंच राजकारण या मीडियाने थांबवलं पाहिजे आहे ✍️🇮🇳
@dipakpujari405
@dipakpujari405 10 дней назад
सदावर्ते साहेब एकच नंबर तुम्ही माडलेली बाजु एकुन बंद नकर दिला त्यामुळे सदावर्ते साहेबांचे अभिनंदन
@narendragongale8945
@narendragongale8945 19 дней назад
Gunratne sadarvate saheb zindabad
@akshayshinde8182
@akshayshinde8182 13 дней назад
सामान्य माणसांना त्रास देणे..मुलीवर झालेल्या अत्याचार करिता नसून राजकारण होते🚩
@shailajabarawkar5082
@shailajabarawkar5082 17 дней назад
ये तो सदा गु खात फिरते 😂😂😂😂😂
@advganeshmasalekar9342
@advganeshmasalekar9342 15 дней назад
वकील साहेब आपल्या दोघांच अभिनंदन. पण वकील साहेव बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले. 🙏🏻
@rudrababannaikwade7140
@rudrababannaikwade7140 12 дней назад
जय भिम जय संविधान
@shivajitakke3568
@shivajitakke3568 15 дней назад
माननीय अडवोकेट सदानंद सदावर्ते यांची भूमिका योग्य वाटते
@uniquekonkan4266
@uniquekonkan4266 10 дней назад
देवद्रे महाराष्ट्रत मंत्री झाल्यामुळे खूप महिलांचा वरती अन्याय झाला आणि खूप महिला गायब झाल्या
@rameshkadam8691
@rameshkadam8691 18 дней назад
संविधान... कायदा आहे या गोष्टी साठी.. राजकीय पक्षांनी थोडं शांतता राखावी... पब्लिक ला त्रास देऊन स्वतः च्या पोळ्या भाजून घ्यायची बंद करावे..❤
@Ert7787
@Ert7787 19 дней назад
The gret sadavarte.aaj tumhi jantechi mane jinklit.ani bhamtyana tyanchi jaga dakhavli
@nileshchavan8618
@nileshchavan8618 18 дней назад
सदावर्ती साहेबांनी उत्तर दिलं बरोबर आहे
@MadukarDeshmukh-jx5sg
@MadukarDeshmukh-jx5sg 11 дней назад
आहो उद्धव ठाकरेंना फक्त मुख्यमंत्री पद पहीजे ते मुख्यमंत्री आसतांना काहीही केले नाही
@UmeshIngle-ty3mg
@UmeshIngle-ty3mg 6 дней назад
सदावतेसाहेबजिंदाबाद
@rajendranagargoje3412
@rajendranagargoje3412 10 дней назад
सदावर्ते साहेबामुळे संविधान जीवत ठेवण्यासाठी काम करतात धन्यवाद
@enjoylife8746
@enjoylife8746 19 дней назад
उद्धव ठाकरे बोलतात हया नंतर जिम्मेदार तुमची राहिल मग त्यांच्या आडीच वर्ष जे गुन्हे झाले त्या सर्व गुन्ह्याची जबबदारी त्यांनी घेतली का?
@yogesh_chaudhari_official_
@yogesh_chaudhari_official_ 19 дней назад
आज बाळासाहेब असते तर बंद तर बंद राहिला असता दिघे साहेब ❤
@spatil7682
@spatil7682 19 дней назад
सदावर्ते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण एस टी कामगार यांच्या हस्ते वाईट झालं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 🎉🎉🎉🎉🎉🎉😅😅😅😅😅😅
@nileshchavan8618
@nileshchavan8618 18 дней назад
बाळासाहेब ठाकरे साहेबांची या व्यतिरिक्त कोणी भारत बंद करू शकत नाही
@narayanthere
@narayanthere 19 дней назад
बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश बंद म्हणजे बंद,सर्व जनता आदेशाचे पालन करायचे, उध्दव ठाकरे साहेब कुठे कमी पडतात जरा शोध घ्या.
Далее