Тёмный

GURUDEV DATTA MORALE.....00109 

Просмотров 700 тыс.
% 7 319

आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र मोराळे मधील प्रती गुरुवारी केले जाणारे संचार बाधित रुग्णांवरील केले जाणारे उपचार कार्य .
सदर भागात जे दोन आत्मे आहेत त्यापैकी एक आत्मा परराज्यातील आहे पण ती भाषा कोणती आहे हे आम्हाला देखील माहित नाही तरी जरी कोणाला या भाषेचा संदर्भ लागला तर 86 000 87 111 या नंबर वरती संपर्क साधून तो आत्मा काय बोलत आहे सांगावे हि विनंती . आम्ही कन्नड, तेलगु, तमिळ, मल्याळी, या भाष्यांचा अभ्यास केला पण संदर्भ लागला नाही.
अधिक माहिती साठी खालील दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क करू शकता.
कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात )
गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
श्री. विकास माळी - 9325196566 - सांगली
श्री. विलास माळी - 9421681215 - कार्वे - कराड
श्री. रोहीत रेनिवाल - 9975000517 - सांगली
श्री. राजेंद्र साळुंखे - 9158762616 - पारे - खानापूर
श्री. धनंजय जगताप - 9881482933 - वडगाव हवेली - कराड
श्री. आकाश जगताप - 9561115115 - मिरज
कु. विनायक पाटील - 9158813152 - मोराळे ( पेड )
श्री. राहुल शिंदे - 9637343411 - मोराळे ( पेड )
श्री. संभाजी साठे - 8805016409 - हळदी - कोल्हापूर
सौ. रुपाली साळुंखे - 7066419317 - पारे - खानापूर
सौ. कविता बोंद्रे - 8928741616 - हरिपूर - सांगली
सौ. चित्राली कणसे - 9404234616 - सातारा
श्री. दिपक चीवटे - 8857981296 - तासगाव
श्री. सुशांत मगदुम - 8087898341 - आरग - मिरज
श्री. जयकांत येडेकर - 9096613942 - तासगाव
श्री. विकास जगताप - 9075792440 - वडगाव हवेली - कराड
मोराळे येथे येणाऱ्या नवीन भक्तांसाठी महत्वाची माहिती वजा सूचना ........
श्री गुरुनृसिंह सरस्वती स्वामी महाराज - दत्तमंदीर, श्री क्षेत्र मोराळे (पेड), तालुका - तासगाव, जिल्हा - सांगली. येथे फक्त गुरुवारी सकाळी 8:30 पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
मोराळे येथे राहण्याची तसेच आंघोळीची कोणतीही सोय नाही त्यामुळे तासगाव किंवा आरवडे या गावी इस्कॉन टेम्पल येथे मुक्काम करावा. सकाळी नाष्टा करून यावे कारण दुपारी 2:00 वाजता महाप्रसाद असतो. येण्यापूर्वी 4 दिवस आधी मद्यपान किंवा मांसाहार केलेला असु नये . मोराळे येथे फक्त एकच वेळ यायचे आसलेमुळे सहकुटुंब यावे जेणे करून तुमचा अमुल्य वेळ आणि पैशांची बचत होईल....
कोणत्याही शारीरिक , मानसिक , आर्थिक , प्रापंचिक व कौटुंबिक समस्या मधून श्री गुरुदेवदत्त महाराजांच्या भक्तिमार्गाने या सर्व समस्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग या ठिकाणी भेटतो, बेड रेस्ट असणाऱ्या पेशंटना या ठिकाणी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर घेऊन येणे किंवा त्याऐवजी पेशंट सोडून कुटुंबातील बाकीच्या लोकांनी आलं तरी चालेल.
तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर मिरज स्टेशनला उतरून तेथून तासगांव मध्ये येऊ शकता.... बसने येणार असाल तर कोणत्याही मार्गाने तासगांव मध्ये यावे, तासगांवमधून सकाळी 7 वाजता व त्यानंतर 7:30 वाजता मोराळे (पेड ) नावाने बस मिळेल त्या बसने मोराळे मध्ये पोहचू शकता.. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर *गुगलमॅप* (google map) ला *DATTA MANDIR MORALE*.... सर्च करून येऊ शकता........
मोराळे येथे येण्या पुर्वी युट्युब वरील *GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANEL* या आमच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावे आणि या चॅनल वरील सर्व भाग बघुनच यावे ही विनंती तसेच लाईक आणि कमेंट करायला हि विसरु नये.
आजपर्यंतच्या या प्रवासात आपण मोराळे येथील दत्तजयंती, भक्तांचे अनुभव, शारीरिक व्याधींवरील चमत्काराचे कार्य, संचार बाधित रुग्णांवरील उपचार कार्य आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काकांचे प्रबोधन आसे भाग प्रदर्शित केले. पण तुम्हा भक्तांकडून संचार बाधित लोकांचेच भाग जास्त पाहीले जातात तर तुम्ही तसे न करता आज पर्यंत प्रदर्शित केलेले हे सर्व भाग बघुनच मोराळे येथे भेट द्यावी आशी आमची विनंती राहील.
मोराळे येथे आल्या नंतर प्रथम आपले वाहन आपण स्वतःच्या जबाबदारीवर व्यवस्थित पार्क करणे. नंतर आपले मोबाईल फोन्स दुपारी 2:00 वाजेपर्यंत बंद करणे, मंदिरा शेजारी आल्या नंतर शिस्तबद्ध आपली अनमोल पादत्राणे म्हणजेच चपला आणि बुट एका ओळीत काढुन ठेवणे आणि बाजुच्या नळाला हात पाय धुवून तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तुमच्या संपुर्ण कुटुंबाची माहिती आमचे सेवेकरी तेथे बसलेले असतात त्यांना माहीती मध्ये
1 - तुमचे संपुर्ण नाव
2 - तुमचे गाव
3 - तुमच्या घरातील ऐकून लोकसंख्या किती
4 - तुमचे शिक्षण
5 - तुमचा व्यवसाय / नोकरी ( कोणत्या प्रकारची )
6 - तुमचा मोबाईल क्रमांक
7 - आणि तुम्हाला हा मार्ग कसा समजला म्हणजेच युट्युब वरून / मित्राकडुन / पाहुण्यांकडून यासंदर्भात संपूर्णं माहीती देवुन पुढील हे तीन बोर्ड वाचुन पुढील प्रबोधन कार्यास हॉल मध्ये बसावे.
धन्यवाद.

Опубликовано:

 

10 июн 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 407   
@sachinbhajanawal2527
@sachinbhajanawal2527 Год назад
श्री गुरूं नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj 3 месяца назад
गाणगापूर या तिर्थक्षेत्रापेक्षा मोरोळे हे तीर्थक्षेत्र मोठे आहे असे म्हणू नका मोराळे सारखे कार्य जगात कुठेच नाही असेही म्हणू नका. दत्त प्रभुच्या आशीर्वादाने महाराज तुमचे कार्य खरोखर चांगले आहे
@ashaladkat6000
@ashaladkat6000 3 месяца назад
अअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअ
@manojpatil3477
@manojpatil3477 2 года назад
Grudev datta jiy guru dev data 🙏🙏🙏🌺⚘🌹🙏 Manoj Patil Gatkoper Mumbai
@maniklalbhiram7346
@maniklalbhiram7346 2 года назад
Gurudev Datta maharaj ki jay.Guruji tumhi jankalyanach kam kartahet.Dhanya ahe tumchi dattabhakti.Ani tumchya kamachi jitki stuti keli titki kamich.Karan lok negativities trasane hairan jhalele aahet.Tyana tumhi pidepasun mukta karnyach mahan kam kartahet.
@bappakadam4102
@bappakadam4102 3 года назад
महाराज आपले कार्य फार छान आहे, लाखो संसार आपण आपल्या कार्यातुन वाचवत आहात, जय श्री गुरूदेव दत्त.
@rameshwarbhore4732
@rameshwarbhore4732 2 года назад
Jai gurudev dat
@vishalworld5
@vishalworld5 2 года назад
Ithe angatala utaraval jata ka
@balasomali2355
@balasomali2355 Год назад
श्री अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
@balasomali2355
@balasomali2355 Год назад
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
@ganpatraodhawan7047
@ganpatraodhawan7047 2 года назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
@jyotipotdar9256
@jyotipotdar9256 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय
@anil1785
@anil1785 3 года назад
Dislikes करणारे हे महराजच्या भाऊबंद आहे हे समजून घेणे धन्यवाद जसे आपले भाऊबंद आपल्यावर जळतात तसे त्यांच्यावर पण जळतात
@atmaramphopale6533
@atmaramphopale6533 2 года назад
Pan te dispatch nay
@prat9470
@prat9470 3 года назад
तुमच्या ईश्वरीय कार्याला शतशः नमन 🙏 🙏
@bapuranawade478
@bapuranawade478 2 года назад
नमस्कार टिपणी नं.325.महाराज तुमची काठी हिच श्री. गुरू देव दत्तात्रेय ची तुमची भक्ती अन शक्ती. नर्मदेहर नर्मदेहर.नरमदेहर.
@kamalthorat659
@kamalthorat659 Год назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@arunpawar8714
@arunpawar8714 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@usha356
@usha356 4 месяца назад
Shree avdhut chintan gurudev datt 🙏🙏🙏🙏
@latajagtap5753
@latajagtap5753 2 года назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹❤ 🙏🙏🙏🙏🙏
@devlalpawar2430
@devlalpawar2430 3 года назад
गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः
@swatirajiwade471
@swatirajiwade471 2 года назад
जय गुरु देव दत्त
@reshmasawant3110
@reshmasawant3110 4 года назад
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज श्री सदगुरु श्री नृिंहसरस्वती स्वामी महाराज की जय,, श्री गुरुदेव दत्त प्रभू 💐🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
@Abhirajmuleyworld
@Abhirajmuleyworld 3 года назад
श्री गुरुदेव दत्त
@prathmeshmangalwedhe1330
@prathmeshmangalwedhe1330 4 года назад
आवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंतकोटी ब्रम्हान्ड नायक राजाधी राज योगिराज श्री गुरू नृसिंहसरस्वती स्वामी महाराज की जय,..
@innovationsincooking4812
@innovationsincooking4812 4 года назад
श्री गुरुदेव दत्त माउली माझा सदैव नमस्कार 🙏🙏🙏
@prakashbapardekar.1759
@prakashbapardekar.1759 4 года назад
गुरुदेव दत्त
@prathmeshmangalwedhe1330
@prathmeshmangalwedhe1330 4 года назад
अवधूत निराकरी तयाची त्रिभुवणी फेरी । तयाची त्रिभुवणी फेरी श्री दत्ताची त्रिभुवणी फेरी ।।धृ ।। ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर त्रिभुवणी ज्यांची कीर्ति । अवतरला श्री स्वामी दिगंबर चैतन्याची मुर्ति ॥१ ॥ प्रयाग तिर्थ स्नान जयाचे भिक्षा करीविर क्षेत्री I नित्य निरंजन निर्गुण पुर्ण ,पुर्ण चंद्रमा कांती ॥ २॥ शंख चक्रधर त्रिशुळ विराजे | भस्मे उटी कपाळी I श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी वंद्यु चरण कमळी ।।3 ।।
@hanmantjadhav9675
@hanmantjadhav9675 3 года назад
Pranam
@vikasmali9758
@vikasmali9758 4 года назад
अंनत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नॄरसिंह सरस्वती महाराज की जय.
@vanitapharne3632
@vanitapharne3632 4 года назад
Yasarkh dusre thikan nahi Avdhut chintan shri gurudevdatt MI anubhav ghetla ahe khup chan
@chiragmandlik8518
@chiragmandlik8518 4 года назад
श्री गुरूदेव दत्त
@shalinichimbaikar2460
@shalinichimbaikar2460 4 года назад
Mala madat karal ka
@secretsoflife6159
@secretsoflife6159 4 года назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..!
@SanjayPawar-b5d
@SanjayPawar-b5d Месяц назад
Avdut chinten shri gurudev dutt 🙏🙏💐💐
@ankushbansodkar8015
@ankushbansodkar8015 3 года назад
🌺🌼श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय🌼🌺
@madhavmgiri.
@madhavmgiri. 2 года назад
श्री स्वामी समर्थ सेवा घ्या , दुःख मुक्त व्हाल
@vishwanathlandage7909
@vishwanathlandage7909 4 года назад
भूत प्रेत पिशाच्चयादी यस्य स्मरण मात्रता दुरा देव पलायंती दत्तात्रेय नमामी तम,,
@savitasuryawanshi554
@savitasuryawanshi554 3 года назад
Guru dev dattarya pranam chan kam karat ahat
@vilasmali5090
@vilasmali5090 4 года назад
श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्तगुरुंना साष्टांग दंडवत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🚩
@RT_YouTube-India
@RT_YouTube-India 2 года назад
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🏻🙏🏻
@हरिदासमहाराजदांगट
जय हो गुरुदेव दत्त प्रभू तुमची shekti महान आहे. प्रणाम
@PoonamBhise-r8v
@PoonamBhise-r8v Месяц назад
Shri guru deva Dutta aai mauli swami samarth
@marslanding7512
@marslanding7512 Год назад
माझे गुरु पदमाळ मध्ये आहे ते अतिशय भारी भक्कम आहेत त्यांचे दर्शन घेऊन नंतर तुमच्या भेटीला येणार आहे
@ravisangle3666
@ravisangle3666 2 года назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
@nandadeshmukh530
@nandadeshmukh530 4 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌺
@barkupawar2894
@barkupawar2894 4 года назад
अवधूत दिगंबर
@swatikale9811
@swatikale9811 3 года назад
गुरूंची महिमा अपरंपार आहे 🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌺🌼🙏🏻
@vishnuchoudhari5262
@vishnuchoudhari5262 3 года назад
श्री गुरुदेव दत्त नमस्कार देवा
@sachinsangamnere4549
@sachinsangamnere4549 3 года назад
Shree Avdhoot chintan Shree Gurudev Datta. !
@jagarusalunkhe3169
@jagarusalunkhe3169 Год назад
अंध श्रधेबद्दल बोलणाऱ्या व्यक्तींनी हा व्हिडिओ आवर्जून बघावा गुरुदेव दत्त...
@shivbhaktrk6089
@shivbhaktrk6089 3 года назад
खरच खूप सुंदर कार्य करताय महाराज
@chandrakantreddi4115
@chandrakantreddi4115 2 года назад
💐💐गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ💐💐
@sachinbhajanawal2527
@sachinbhajanawal2527 Год назад
श्री नृसिंह सारस्वतीस्वामी महाराज की जय
@sandeepkokitkar8629
@sandeepkokitkar8629 4 года назад
🙏।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🙏
@rajendrapathare1341
@rajendrapathare1341 3 года назад
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त #🌺 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद श्रीपाद श्रीवल्लभ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ
@madhavulfe2166
@madhavulfe2166 2 года назад
गुरु देव दता मला यायचेच आहे भेटायला तर कधी यावे महाराज कळवावे व कधी भेट होईल सांगावे महाराज
@Gurudev_Datta_Morale
@Gurudev_Datta_Morale 2 года назад
Pls व्हाट्सअप
@mohanbharsat9924
@mohanbharsat9924 2 года назад
श्री गुरूदेव दत्त माऊली
@digambarbhopale8215
@digambarbhopale8215 2 года назад
Avdhut Chintan Shri Gurudev Datta
@DJ-ee9qm
@DJ-ee9qm 3 года назад
🔱 ||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll 🔱... नामस्मरणा चा खूप छान अनुभव आहे.
@श्रीगुरूदेवदत्त-ट3द
श्री अवधुत चिंतन-श्री गुरुदेव दत्त।।
@sagarw328
@sagarw328 2 года назад
अवधूत चिंतन गुरू देव दत्त🙏🏻
@upendra601
@upendra601 2 года назад
मला मदतीची गरज आहे इथे प्रत्यक्ष अनुभव घेतलेले कुणी आहेत का?
@Gurudev_Datta_Morale
@Gurudev_Datta_Morale 2 года назад
स्वतः घ्या नां फक्त व्हाट्सअप करा आनी अनुभव घ्या, येण्याची सुद्धा गरज नाही
@upendra601
@upendra601 2 года назад
कृपया राग मानू नये मी पोळलेलो आहे आणि अंतर खूप असल्याने येण्याअगोदर माहिती करून घेणं इतकाच हेतू आहे.जय गुरुदेव दत्त.
@pritijumde6856
@pritijumde6856 3 года назад
श्री दत्त गुरु महाराज प्रसन्न🙏🙏
@kaustubhrakshe0003
@kaustubhrakshe0003 4 года назад
🙏👑अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त👑🙏
@nandkumarbhosale6343
@nandkumarbhosale6343 4 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ..🙏🙏🙏🙏🙏
@prashantkumbhar9601
@prashantkumbhar9601 4 года назад
श्रीमन नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री गुरूदेव दत्त
@subhashmeshram5899
@subhashmeshram5899 2 года назад
Avdhut Chintan Shri Gurudev Datt 🙏🙏🙏
@gajanantatikundalwar7323
@gajanantatikundalwar7323 2 года назад
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
@Samy_9923
@Samy_9923 8 месяцев назад
बाबा माझ्या वडिलांना चालता येत नाही उभे राहता येत नाही आजार काही नाही . कंबर दुखते कंबरेची गादी थोडी सरकली आहे त्यांचे वय ७१ आहे . ऑपरेशन करणे शक्य नाही बाबा तुम्हीच काही उपाय करा अशी विनंती श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏
@vikasjagtap5242
@vikasjagtap5242 4 года назад
अवधुत चिंतन श्री गूरूदेव दत्त , ‌🙏🙏🙏🙏
@barkupawar2894
@barkupawar2894 4 года назад
श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त,
@balajibirajdar9207
@balajibirajdar9207 4 года назад
दिगमबारा
@rameshukarande9105
@rameshukarande9105 4 года назад
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त.....
@tanajikavathekar5999
@tanajikavathekar5999 4 года назад
🙏🙏Avadhut chintan shree gurudev datt🙏🙏
@amolawhale134
@amolawhale134 2 года назад
गुरू माऊली दत्त गुरु
@Meme_man869
@Meme_man869 3 года назад
Tumhala khup khup punya lagel kaka 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajendradeshmukh3596
@rajendradeshmukh3596 3 года назад
IIअवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त II🌹🌹🌹🙏
@ghanashammaharajgavhane3132
@ghanashammaharajgavhane3132 3 года назад
Ram Krishna hari lll Shree gurudev Datt lll
@pavankadam1041
@pavankadam1041 3 года назад
🙏🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺🙏
@AshokPatil-rs7io
@AshokPatil-rs7io 2 года назад
ओम श्री स्वामी श्रीपाद श्री वल्लभ नमय
@prabhakarchavan5238
@prabhakarchavan5238 4 года назад
Avdhut chinta shri Gurudev datta
@amarsalaskar8816
@amarsalaskar8816 2 года назад
श्री गुरुदेव दत्त🙏
@pruthvirajlohar8310
@pruthvirajlohar8310 2 года назад
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🙏
@hanmantjadhav9675
@hanmantjadhav9675 3 года назад
Jai Shri Gurudev Datta
@swatijadhav8639
@swatijadhav8639 4 года назад
माझी माय दत्त गुरु माऊली
@praveenraogona2425
@praveenraogona2425 3 года назад
🙏🌹🌼 digambara digambara Sri pada Sri vallabha digambara 🌹🌼🙏
@Achyut1176
@Achyut1176 3 года назад
Shree Gurudev Datta
@rahulmehetre7099
@rahulmehetre7099 4 года назад
Avdhut chinttan Shree Gurudev Datta🙏🙏
@शिवसृष्टि
@शिवसृष्टि 3 года назад
Shri gurudev datta🙏🙏💐💐
@asaramaghav558
@asaramaghav558 6 месяцев назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@ashwinihingmire2566
@ashwinihingmire2566 Год назад
Myeri sasu bahoot pidite hai mukti chai please sanga lawakar aajch sanga
@mahadevdadakokate7676
@mahadevdadakokate7676 3 года назад
श्री गुरूदेव दत्त
@udayshinde4497
@udayshinde4497 3 года назад
Jay Shri Gurudeo Datta 🙏🙏🙏🙏🙏🙏
@विद्याश्रीक्रिएशन
🙏🙏🙏🙏
@zumbarshinde4578
@zumbarshinde4578 3 года назад
जय गुरुदेव दत्त
@pravinsontakke1581
@pravinsontakke1581 4 года назад
Gurudev datt🙏🙏🙏 Maharaj tumche sarv bhag mi regular pahto. Khoop chhan karya karta.
@pravinsontakke1581
@pravinsontakke1581 4 года назад
Corona mule mi yeu shakat nahiy Mala call vr tumchyashi bolta yeil ka??
@bailgada_sharyat_kokan
@bailgada_sharyat_kokan 3 года назад
श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@avtarsingrajput6872
@avtarsingrajput6872 7 месяцев назад
Hypnotize aahe he
@kavitakachare-fx8mk
@kavitakachare-fx8mk Год назад
Kharrch nantar ya lokancha tras kaymacha band hoto ka kunala anubhav aaahe ka ….
@akashrabse6135
@akashrabse6135 3 года назад
जय गुरूदेव दत्त
@sumits.suryavanshi4771
@sumits.suryavanshi4771 4 года назад
Shree Gurudev Datta🙏🙏🙏🙏
@sunilgokhale612
@sunilgokhale612 3 года назад
🙏 श्री गुरुदेव दत्त🙏
@chetantari901
@chetantari901 4 года назад
काका वाईट शक्ती असतात त्या आपल्याला त्रास देतात हे खरे आहेच परंतु मला कायम एक प्रश्न भेडसावतो तो म्हणजे या वाईट शक्ती जेव्हा आपल्या अंगात संचारतात किंवा ज्यावेळी आपल्या कार्यक्रमात तुम्ही त्यांना प्रकट होण्यासाठी भगवंताकडे प्रार्थना करता त्यावेळी आपल्या शरीरातला आत्मा कुठे जातो व काय करतो ? हा प्रश्न मला नेहमी सतावतो तर कृपा करून मार्गदर्शन करा अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
@arpitakadam6923
@arpitakadam6923 4 года назад
@suryakant patil mazya manat hach prashn bjedsavat hota aani he uttar sapdle.. Jay dattaguru!!
@kalpeshpatil2674
@kalpeshpatil2674 4 года назад
एका शरिरात 2 आत्मा राहू शकतात का ???
@devlalpawar2430
@devlalpawar2430 3 года назад
आपल्याला वाटत तर माना नाहीतर गुरु देव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@hanmantjadhav9675
@hanmantjadhav9675 3 года назад
Khup Changle Karya Chalu Aahe.
@sunilmundhe5746
@sunilmundhe5746 3 года назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌹
@PoonamBhise-r8v
@PoonamBhise-r8v Месяц назад
Kaka kashì bhaakti karaychi datta guruna kay vachlel aavdt plz reply
@PoonamBhise-r8v
@PoonamBhise-r8v Месяц назад
Om dra chirinjivine namh
@Gurudev_Datta_Morale
@Gurudev_Datta_Morale Месяц назад
व्हिडिओ क्रमांक 177 पहा... 1. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 2. श्री गुरुदेव दत्त 3. दत्त दत्त दत्त
@RK-zg9zx
@RK-zg9zx 4 года назад
Avdhut chintan Shri Gurudev Datta
@Bharatkamble9493
@Bharatkamble9493 3 года назад
मी पण अश्याच गूढ शक्तीने परेशान आहे. उपाय सांगा गुरुदेव
@Gurudev_Datta_Morale
@Gurudev_Datta_Morale 3 года назад
व्हाट्सअप 86 000 87 111
@digvijayant10
@digvijayant10 3 года назад
दिंगबरा दिंगांबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@pramodchaugule5717
@pramodchaugule5717 3 года назад
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त
@anjalisurve30
@anjalisurve30 3 года назад
🙏💐gurudev datta🙏
@niteshsinghbayas8965
@niteshsinghbayas8965 Год назад
दत्त भगवान की जय 🙏
@shantamali6677
@shantamali6677 4 года назад
जय श्री गुरुदेव दत्त !
@ashoksurwase9712
@ashoksurwase9712 10 месяцев назад
Phone connect hot nahi pl share contact