Тёмный

GURUDEV DATTA MORALE.....00327 

GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANNEL
Подписаться 120 тыс.
Просмотров 226 тыс.
50% 1

*श्री गुरु दत्त प्रभूंच्या वरती असणारी तुमची श्रद्धा, भक्ती, भाव आणि निष्ठा याच्या जोरावरच तुम्ही तुमच्या अडचणीतून, संकटातून व त्रासातून पूर्णपणे बाहेर पडू शकता... या 4 गोष्टी तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे*.
सर्व प्रथम तुम्ही गुरुचरित्र कथासार हे छोटेसे पुस्तक आणुन त्याच वाचन केलंच पाहिजे तर आनी तरच तुम्हाला महाराजांच्या अस्तित्वाची महती कळेल.
पूर्ण माहिती वाचल्यानंतर व पाठवलेल्या विडिओ लिंक... म्हणजे प्रभोधनाचे पूर्ण भाग बघितल्यानंतर संपूर्ण कुटुंबात मांसाहार व मध्यपान पूर्णपणे बंद करून श्रद्धा, भक्ती, भावाने... अंतःकरणातून जो पुढे भक्ती मार्ग सांगत आहे तो पूर्ण कुटुंबाने केला तर तुमच्या अडचणीतून, त्रासातून, शारीरिक व्याधीतून 50 ते 60% मुक्त होऊ शकता.. त्यानंतरचा पुढील मार्ग येथे गुरुवारी आल्यानंतर सांगितला जाईल... तोपर्यंत हा भक्ती मार्ग सुरु ठेवावा भक्तीमार्ग पुढील प्रमाणे:- एक छोटी प्लेट घ्या त्या मध्ये दोन अगरबत्ती लावा ती अगरबत्ती पूर्ण संपे पर्यंत म्हणजेच कमीत कमी पाऊण तास ते एक तास श्री दत्त महाराजांचे *" दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा" किंवा "श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त" किंवा फक्त "दत्त दत्त दत्त" या तिन्ही पैकी कोणत्याही एका मंत्राचे नामस्मरण करा व जर काही शारीरिक व्याधी असेल तर जे अगरबत्तीचे प्लेट मध्ये भस्म पडते त्यातील थोडेसे म्हणजे चिमटभर भस्म घ्या एका वाटी ( फुलपात्र ) मध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये ते भस्म टाकून श्री दत्त महाराजांना अंतःकरणातून विंनती करा की तुमच्या कृपाआशिर्वादाची शक्ती या तीर्थात निर्माण होऊन माझी शारीरिक व्याधी माझा त्रास पूर्णपणे कमी करा किंवा तुमची वैयक्तिक इच्छा ( इच्छा प्राप्ती ) पूर्ण होउदे 🙏 एवढी विनंती करून ते तीर्थ दररोज सकाळी संद्याकाळ नामस्मरण करून घ्या... श्री गुरुदेव दत्त*🙏
टिप -
1 - घरी नामस्मरण सुरु केल्यानंतर थोडा त्रास होऊ शकतो भिऊ नये किंवा काळजी करू नये नामस्मरण मनापासून करत राहावे.
2 - महिलांच्या साठी अडचणीच्या ( मासिक धर्म काळात / पिरियड ) च्या वेळी देवघरापासून लांब राहून नामस्मरण करणे पण तीर्थ घेऊ नये.
3 - वरील भक्ती मार्ग हा संपूर्ण कुटुंबाने एकत्रित करावयाचा आहे पण काही मंडळीना नॉन व्हेज सोडता येत नसेल ( कुटुंबातील इतर व्यक्ती ) तर तुम्ही वैयक्तिक मार्ग करू शकता पण फरक देखील वैयक्तिक मिळेल संपूर्ण कुटुंबासाठी अपेक्षा करू नये. ( वैयक्तिक भक्तिमार्ग करत असाल तर अपॉइंटमेंट दिली जाणार नाही फक्त येऊन दर्शनाचा व प्रबोधनाचा लाभ घेऊ शकता..... दिव्य दृष्टीने समस्या बघता येणार नाहीत कारण पुढील भक्ती मार्ग हा संपूर्ण कुटुंबाने करावयाचा असतो..... वैयक्तिक फक्त नामस्मरण करणे हाच एकमेव मार्ग आहे )
कृपया अतिशय महत्वाचे भाग क्रमांक 01, 49, 101, 111 आणि सगळ्यात महत्वाचा 177, 191 आणी 300 वा भाग हे संपूर्ण कुटुंबाने पाहिल्या शिवाय घरी भक्ती मार्ग सुरु करू नये ही विंनती.
सदर भागांच्या लिंक खाली दिल्या आहेत.
0001 - • GURUDEV DATTA MORALE.....
0049 - • GURUDEV DATTA MORALE.....
0101 - • GURUDEV DATTA MORALE.....
0111 - • GURUDEV DATTA MORALE.....
0177 - • GURUDEV DATTA MORALE |...
0191 -
• GURUDEV DATTA MORALE.....
300 -
• GURUDEV DATTA MORALE.....
🙏 श्री दत्त देवस्थान मोराळे 🙏
व्हाट्सअप ग्रुप मध्ये येण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा
chat.whatsapp....
आनी टेलिग्राम ग्रुप मध्ये येण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा
t.me/+WhkSosq-...
हे सर्व व्हिडीओ बघितल्या नंतरच व्हाट्सअप किंवा फोन कॉल करा आनी कॉल करणेची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत असेल. कृपया गुरुवारी फोन करू नये.
धन्यवाद. 🙏🙏🙏
Only watch WhatsApp or phone after watching all these videos and the call time will be from 11 am to 6 pm. Please do not call on Thursday.
Thanks. 🙏🙏🙏
अपॉइंटमेंट कशी घ्यायची याची माहिती हवी असेल तर पुढील माहिति पाठवा असा मॅसेज व्हाट्सअपला करा.

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 288   
Далее
GURUDEV DATTA MORALE.....00364
27:22
Просмотров 79 тыс.
Holding Bigger And Bigger Dogs
00:18
Просмотров 26 млн
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Просмотров 14 млн
GURUDEV DATTA MORALE.....00151
34:48
Просмотров 206 тыс.
DATTA DEVASTHAN MORALE.....00045
30:34
Просмотров 119 тыс.
DATTA DEVASTHAN MORALE.....00081
37:26
Просмотров 27 тыс.
GURUDEV DATTA MORALE.....00267
26:39
Просмотров 147 тыс.
GURUDEV DATTA MORALE.....00412
31:30
Просмотров 33 тыс.