अधिक माहिती साठी व्हिडीओच्या शेवटी दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क ( व्हाट्सअप ) करू शकता. कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात ) गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त काका मोराळे तिर्थक्षेत्र मधील या कार्यामुळे अनेकांना दु:ख, त्रासातून मुक्ती मिळते आहे असाच सर्व भक्तांवर कृपा आशिर्वाद राहू दे हिच प्रार्थना ॐशिवदत्त ॐशिवदत्त ॐशिवदत्त
🙏💐🌺🌹🌷🌻🌸🏵️🌼☘️🙏 अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त महाराज की जय 🙏☘️🌹🌺🌼🏵️🌸🌻🌷💐🙏श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय🙏🍫🎁🍎🥰🍊🥭🍍🥝🍐🍏🍏🍒🙏 श्री गुरु शिव दत्त महाराज की जय 🙏☘️🌹🌺🌼🏵️🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌹☘️🌺🌹☘️🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌹☘️🌺🌹☘️🌺🌹☘️🙏