दंडवत प्रणाम परम पुज्य मोठे बा बा ना साष्टांग दंडवत प्रणाम येथील मार्गात खुप छान सोहळा साजरा करण्यात येतो आणि मन खुप प्रसन्न होऊन जातो आणि बाबांच्या दर्शन घेतले की अलौकिक आनंद होतो पंच अवतारास साष्टांग दंडवत प्रणाम आणि मार्गातील सर्व भक्तांना दंडवत प्रणाम
मी पंथीय नाही परंतु पत्तीस वर्षांपूर्वी माझ्या पंथीय मित्रसोबत जाधव वाडीला दोन दिवस राहिलो होतो. त्या वेळचा आश्रम अत्यंत साधा ,साधूंची संख्या १५० पर्यंत होती. आता हा परिसर ओळखू येत नाही.बाबासोबत आम्ही दोन तास चर्चा केली होती.
Satya Sanatan Mahanubhav Panth or Mahanubhav Sevasamiti Yuva Group ke Tarafse..Sabhi Iswar Bhaktoko Pavte Parva or Gurupujaki Hardik Subhechha..Bhagva SriChakradhar Swami Ne Bidame Pavte Parv Manaya tha.. Comment me Bataye or kaha kaha ye parva manaya tha Bhagavan SriChakradhar Swamine..DandvatPranam 🙏 JaySriKrishna..