मला तर वाटते सर्व हिंदी अभिनेत्यांनी मराठी चित्रपट केलाच पाहिजे. कोणते ही येडेवेढे न घेता अनिल कपूरने होकार दिला मध्यंतरी सलमानने ही स्वतःहून मराठी चित्रपटात उत्सुकता दाखवली आणि माऊली चित्रपटात काम केले.आता अक्षय ही मराठी चित्रपट करतोय.नाहीतर मराठी प्रेक्षक त्यांच्याकडे पाठ फिरवतील.
Sorry but Marathi actors are used by Hindi industry , thats why Marathi industry is always down market in front of Hindi Industry, No superstar born in Marathi industry, please arrange debate on this No one will speak for sure