Тёмный

Haryana, Jammu Kashmir Result : हरियाणात भाजपची सरशी, जम्मू काश्मिरमध्ये कॉंग्रेस आणि NC ची आघाडी 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 79 тыс.
50% 1

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 578   
@RashtrawadiYuva23
@RashtrawadiYuva23 3 дня назад
जसा मुसलमान मुस्लिम म्हणून वोट करते तसा हिंदू हा पण भविष्यात एकतरफा वोट करणार 🤔🧐
@psycocandy.
@psycocandy. 3 дня назад
Joparynt religion politics honar to parynt kahi honar nahi
@mujammilbagwan1624
@mujammilbagwan1624 3 дня назад
आला का परत हिंदू-मुस्लीम वर.. अरे चूत्यानो कधीतरी दुसरे मुद्दे शोधा.
@vishujadhav6600
@vishujadhav6600 3 дня назад
कोणत्या शाळेत शिकला आहेस bjp क्लास लावते वाटत😅😅😅😂
@narendrakadamkadam9
@narendrakadamkadam9 3 дня назад
Non veg खातो का.... Yas असेल तर तू हिंदू नाही.... सोई नुसार हिंदुत्व शिकवले आहे तुम्हाला
@technoideain8786
@technoideain8786 3 дня назад
​​@@vishujadhav6600 😂 तो हिंदू बोलला आहे बाप बदलणारे नाही 😂 त्यामुळे बाप बदलनाऱ्यानी चिंता करु नये
@pratik__26
@pratik__26 3 дня назад
बटेंगे तो कटेंगे ✅✅
@sandeshdhanwate9451
@sandeshdhanwate9451 2 дня назад
Bhai tera toh kat gaya
@tusharlandge1785
@tusharlandge1785 2 дня назад
❤❤❤
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me День назад
🙏🙏🙏🙏🙏🙏
@RishiN7
@RishiN7 3 дня назад
बटेंगे तो कटेंगे
@dhirajkale8095
@dhirajkale8095 3 дня назад
योगी मन्हत होते ते खरं आहे.
@निसर्गराजा
@@dhirajkale8095 तू पण योगीता बणणार का 😂
@beyondthelines6071
@beyondthelines6071 2 дня назад
​@@निसर्गराजा Amhi yogita hi Banu tumi chakke naka banu
@dhirajkale8095
@dhirajkale8095 2 дня назад
ऐक योगिता आहे आधीच.तुला जमत असेल तर.
@निसर्गराजा
@@beyondthelines6071 पुरुष : आदित्य महिला : आदिति पुरुष : योगराज महिला : योगीता 😂 😂 😂 😂
@08kunjalchaudhari43
@08kunjalchaudhari43 3 дня назад
Bjp जिंकली की EVM मध्ये झोल आणि हरली की लोकशाही चा विजय😂😂 कीव येते रे😂😂
@amolgai3776
@amolgai3776 3 дня назад
Bjp jinklyavar tula emv diste ka bhamte jiknte tevha sagle thik aste ka
@08kunjalchaudhari43
@08kunjalchaudhari43 3 дня назад
@@amolgai3776 nit wach chasma laun
@sadananddebadwar3428
@sadananddebadwar3428 3 дня назад
I agree with you
@akashdhapse217
@akashdhapse217 3 дня назад
अगोदरचा विडियो पण डिलीट केला यांनी कोंग्रेस चे जास्त गुणगान गातात
@miteshpalande8750
@miteshpalande8750 2 дня назад
​@@amolgai3776dada toh congress valyanach boltoy .... Sarcasm samaj joke cha
@Essa-bl2xh
@Essa-bl2xh 3 дня назад
आता evm ला शिव्या घालणार 😅
@nddjdk
@nddjdk 2 дня назад
Ghatlya pn
@RDH1974
@RDH1974 2 дня назад
हरियाणा आणि जम्मू मधल्या हिंदूना सलाम.. जातीवाद बाजूला ठेवून एक हिंदू म्हणून वोट केले.. हा बदल महाराष्ट्रात कधी येणार...
@Usergkirdhk
@Usergkirdhk 2 дня назад
सर्व हिंदूं हीच एकी आपल्या महाराष्ट्रात सुद्धा दाखवेल... जय श्री राम जय शिवराय...
@ramm.9308
@ramm.9308 3 дня назад
सकाळी सकाळी लोकशाही चा विजय होत होता, हळू हळू तो evm हॅक करण्याकडे झुकलाय ...😆
@omkarlolge1801
@omkarlolge1801 3 дня назад
मिठाई दुकानदारांच्या डबल फायदा झाला सकाळी काँग्रेस ने जिलेबी वाटली दुपारी भाजप ने। डबल विक्री झाली😅😅😅
@sushilkulkarni8434
@sushilkulkarni8434 3 дня назад
😂😂
@AnandGite
@AnandGite 3 дня назад
Haryana mdhe harle tr EVM la dosh..ani jammu kashmir mdhe jinkle mg tyavar pn bola 😅 MANDBUDDHI 😅
@Satya29Nov85
@Satya29Nov85 3 дня назад
जसे हळू हळू राजमाता सोनिया आणि पप्पू समोर झुकले?
@Swapnil_KULKARNI.
@Swapnil_KULKARNI. 3 дня назад
EVM जर एवढे खराब असतील तर मग सकाळी काँग्रेस वाले जिलेबी कशाला झक्क मारायला वाटत होते का ??😃 म्हणजे जर निकाल काँग्रेस च्या बाजूने लागला तर EVM चांगले आणि भाजप च्या बाजूने लागला तर EVM हॅक ,🤷‍♂ तेलंगणा(काँग्रेस जिंकली) दिल्ली(आप जिंकली ) मध्ये भाजपा चा पराभव झाला तिथे EVM चांगलं आहे🤦‍♂😄 .... व्वा ..... असं कसं चालेल दादा 😆😆😆🚩🚩🚩
@Jsjmamsb
@Jsjmamsb 3 дня назад
हरियाणातील हिंदु एक झाले आता महाराष्ट्रातील हिंदूंची बारी , आबकी बार हिंदुत्वाची सरकार 🚩🕉️
@sandeshdhanwate9451
@sandeshdhanwate9451 2 дня назад
Nahi honar ithe pahila Maharashtra nantar dharma
@tusharlandge1785
@tusharlandge1785 2 дня назад
​@@sandeshdhanwate9451 😂 🍌🍌🍌
@Pratikkadam950
@Pratikkadam950 2 дня назад
@@sandeshdhanwate9451 Maharashtrat Jast Kattar Hindu aahe aani BJP la sath denar
@shamshinde3706
@shamshinde3706 2 дня назад
BJP च जिंकणार महाराष्ट्रात ​@@sandeshdhanwate9451
@sandeshdhanwate9451
@sandeshdhanwate9451 День назад
@@Pratikkadam950 bhai amhi amchya Maharashtra cha vichar krto tujh nahi mahit pan Maharashtra paaul pudhe padat rahile pahije nahin tr Manipur sarkhi haalat hoil mhanun pahila Maharashtra nantar dharma
@HSG123-K9
@HSG123-K9 3 дня назад
जम्मू काश्मीर मध्ये लोकशाहीचा विजय आणि हरियाणात EVM हॅक. 🤣🤣🤣
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 дня назад
पुरोगामी :- आम्ही उच्चशिक्षित आहोत. पुरोगाम्यांचं शिक्षण :-
@aki-un8jw
@aki-un8jw 3 дня назад
हरियाणा ट्रेलर आहे महाराष्ट्र बाकी आहे❤
@tusharlandge1785
@tusharlandge1785 2 дня назад
❤❤❤
@P13419
@P13419 3 дня назад
हिंदु व्यक्ती धर्मासाठी मतदान करेल तरच वाचेल अन्यथा मुघलशाही येईल ❤❤❤❤
@ShahidShaikh-tp9bc
@ShahidShaikh-tp9bc 2 дня назад
@@P13419 मुघलांनी अशी ' मारली ' आहे की, त्यांची भीती आजपण मांगूटीवर आहे. 😂😂
@insecticidepower3279
@insecticidepower3279 3 дня назад
जो हिंदू हित कि बात करेंगा वही देश पर राज करेंगा 🚩
@ashish_pawar
@ashish_pawar 3 дня назад
Modi ❤
@sayitlouder649
@sayitlouder649 2 дня назад
Ghey उडवून😂😂
@tusharlandge1785
@tusharlandge1785 2 дня назад
Namo Namo ❤❤🚩🚩🚩
@milindmayekar5721
@milindmayekar5721 2 дня назад
🔥 हरियाणा..😍 • 'भाजप सरकार केंद्रात सत्तेत आले तर संविधान बदलणार आणि भाजप सरकार केंद्रात सत्तेत आले तर आरक्षण हटवणार' हे दोन नरेटिव्ह खोटे होते हे सिद्ध होताच दलित मतदान भाजपकडे आले आहे. • 'जाट लॉबी' गेली पंधरा वर्षे अशी वावरत होती, की आम्हीच राज्यात कोण सत्तेत येणार हे ठरवणार. परिणामी, ही सलग तिसरी वेळ आहे की नॉन-जाट लॉबीचे काउंटर-पोलराझेशन होऊन त्यांनी एकगठ्ठा भाजपला मतदान केले आहे. • मुसलमान लोकांनी ज्याप्रकारे लोकसभेला एकगठ्ठा मतदान केले होते, ते पाहून बऱ्याच सर्वपक्षीय सर्वजातीय हिंदूंनी केवळ याच एक फॅक्टरमुळे भाजपला मतदान केलेले आहे. • मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी प्रचंड मेहनत घेतली. हरियाणातील प्रत्येक गाव-खेड्यात त्यांनी प्रचार केला. ओपन कॅटेगरी मधील पंजाबी खत्री असलेल्या मनोहरलाल खट्टर यांची उचलबांगडी करून ओबीसी नायाबसिंग सैनी यांना मुख्यमंत्री बनविणे.. याने 'अँटी-इंकंबन्सी'ला 'प्रो-इंकंबन्सी' मध्ये बदलले. • दिल्लीच्या तीन बाजूने हरियाणा आहे, एक बाजूने उत्तरप्रदेश! जर काँग्रेस आज हरियाणा विधानसभा जिंकली असती तर खालिस्तानी APMC दलाल दिल्लीला घेरण्यासाठी तयार होते. राष्ट्रनिष्ठ हरियाणवी जनतेने देशद्रोह्यांचा गेम उधळला आहे. • 'किसान, नौजवान, पेहलवान' या काँग्रेसच्या तिन्ही नरेटिव्हना मतदारांनी केराची टोपली दाखवली. • मित्रपक्षांची मते भाजपला मिळत नसतात, भाजपचे मतदार मात्र मित्रपक्षांना इमानदारीत मतदान करत असतात. त्यामुळे भाजपने कोणत्याही पक्षाशी युती-आघाडी न करणे हा पण मास्टरस्ट्रोक ठरला आहे. स्वबळावर संपूर्ण जागा लढून 'निवडणुकीनंतर युती-आघाडी', हा फॉर्म्युला यशस्वी ठरला. आता हाच फॉर्म्युला भाजप इतर राज्यांमध्येही वापरात आणू शकतो. • RLD, INLD, JJP, AAP, BSP या पक्षांनी त्यांचं काम केले! परिणामी, आत्ताच्या क्षणीही काँग्रेसला 40.23% मते (35 जागा) असूनही भाजपला मिळालेली 39.45% मते (49 जागा- स्पष्ट बहुमत) भारी पडताना दिसत आहेत. • सोशल इंजिनिअरिंग आणि पोलिटिकल इंजिनिअरिंग दोन्हीत भाजपने काँग्रेसला चेक-मेट केले आहे. वेल-प्लेड बीजेपी!! • हरियाणाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणताही पक्ष हॅट-ट्रिक साधताना दिसत आहे. • राहुल गांधी धडधडीत खोटं बोलत असतात हे आता लोकांच्या लक्षात येऊ लागलं आहे. राहुल गांधी यांनी हरियाणात आठ जागांवर जाहीर सभा घेतल्या, या सर्व आठही जागांवर काँग्रेस हरत आहे. • 'लोकसंख्येच्या तुलनेत सैन्यभरती' हा निकष पाहिल्यास हरियाणा हे राज्य भारतात टॉप-3 मध्ये येते. काँग्रेसने अग्निवीर योजनेला सगळ्यात जास्त हरियाणा मध्ये बदनाम केले होते. त्याचे पण परिणाम दिसत आहेत. • आधी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान जिंकून 2024 लोकसभा निवडणुकीत बाजी मारल्यानंतर आता हरियाणा ही पाचवी निवडणूक भाजप सलग जिंकत आहे. हाच मोमेंटम महाराष्ट्र, झारखंड व उत्तरप्रदेश मधील 10 विधानसभा पोटनिवडणुकीत पाहायला मिळणार आहे. हे सगळे निकाल केंद्र सरकारसाठी जनतेने स्वतःच्या हाती सूत्रे घेऊन सरकारसाठी उचललेले CBMs (कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स) आहेत, ज्यामुळे अनेक 'क्रांतीकारी' निर्णय घेण्यासाठी सरकारला यापुढे सोपे होणार आहे. हरियाणाच्या देशभक्त जनतेचे अभिनंदन! जय हिंद!! - वेद कुमार. आजचं 100% क्रेडिट मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनाच..
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb 2 дня назад
​@@sayitlouder649 तू पप्पू घे.. चढवून .
@mandar8557
@mandar8557 3 дня назад
EVM तो बहाना है .. हमें तो परिवारवाद बचाना है RIP अंधपरिवारभक्त ✌️
@srentertainment1613
@srentertainment1613 3 дня назад
सूत्रांच्या माहिती नुसार हरियाणात शिवसेना (उद्धव ठाकरे) सरकार स्थापनेचा दावा करणार -विश्वप्रवक्ते संज्या राऊत....
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 2 дня назад
😂😂
@AP-bf9zn
@AP-bf9zn 2 дня назад
😂😂😂
@NitinShelar.
@NitinShelar. 2 дня назад
संज्या राऊत ❌ गांज्या ऊत ✅
@Devil-of9kk
@Devil-of9kk 2 дня назад
😂 😂
@beyondthelines6071
@beyondthelines6071 2 дня назад
😂😂😂😂 comment of day
@chetangovekar1625
@chetangovekar1625 3 дня назад
😂😂 लोकांपेक्षा मीडिया ल bjp नको आहे...फक्त नेरेटीव सेट करा तुम्ही...निकाल नंतर तुम्हाला नेते सेट करतील...जरांगेचे पण अशीच हवा निघणार😂😂😂
@rohansawant921
@rohansawant921 3 дня назад
Ekdum barobar
@prashant20091000
@prashant20091000 3 дня назад
मित्रा जरांगे धसका घेतलाय काय? असो , बड्या बड्याची हवा निघणार ...😂😂
@chetangovekar1625
@chetangovekar1625 3 дня назад
@@prashant20091000 कोण जरांगे🤣🤣🤣
@dremmy69
@dremmy69 3 дня назад
101% खर बोलास
@prashant20091000
@prashant20091000 3 дня назад
@@chetangovekar1625 डोळ्यावर असलेली पट्टी काढ ...मग कळेल कोण जरागे
@vinayakpatil4739
@vinayakpatil4739 3 дня назад
Only BJP BJP
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 3 дня назад
अरे लोकसभेला भाजपच्या जागा कमी झाल्या होत्या... वोट percentage सेम होतं....
@tusharlandge1785
@tusharlandge1785 2 дня назад
🚩🚩🚩
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 дня назад
कितीही विकास केला तरी शांतिप्रिय मत देतं नाहीत हा धडा भाजपने काश्मीर मधल्या निकालावरून घेतला असावा अशी प्रार्थना करतो. 🙏
@akshayborkar6148
@akshayborkar6148 3 дня назад
भाजप हारतय भाजप हारतय 🤣🤣 असा नेरेटिव्ह सेट करणारे पाळीव बोलभिडु डांगीवर आपटले 😅
@SachinYadav-rn2mn
@SachinYadav-rn2mn 3 дня назад
आर पन तुझा चेहरा का पडलाय ?
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 дня назад
ताफ्लिक हुआ है बेचारे को.
@UsaShort2.O
@UsaShort2.O 2 дня назад
Prime minister Modi is the bosss❤❤❤❤❤
@technoideain8786
@technoideain8786 3 дня назад
Evm ला दोष देनाऱ्यानो Jk मध्ये हॅक नहीं करू शकले का?
@pratik__26
@pratik__26 3 дня назад
जस काश्मीर मध्ये bjp ला मुस्लिम समुदायाने मतदान केलं नाही एक दिवस नक्कीच सर्व हिंदू समाज ही bjp la मतदान करेल ❤
@khumeshchaudhari4616
@khumeshchaudhari4616 3 дня назад
जो पर्यंत जातीपातीचा राजकारण चालू राहील तोपर्यंत तर नाहीच
@ShahidShaikh-tp9bc
@ShahidShaikh-tp9bc 2 дня назад
पण आता तर ' मारली ' ती पण खोलून 😂😂
@pratik__26
@pratik__26 2 дня назад
@@ShahidShaikh-tp9bc बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी 😒
@chinmaypatil621
@chinmaypatil621 2 дня назад
​@@ShahidShaikh-tp9bctuzi marli kay bhau 😂
@Username-m5-e1h
@Username-m5-e1h 2 дня назад
Mla ek sang bhau, b j p che loka openly Muslims n target krtat, nehmi masjid, mandir, openly shivya detat, mag Muslims ka krtil tyana vote ?
@TravelGiri
@TravelGiri 3 дня назад
Maharashtra madhe pn BJP Yeil 🚩🚩🚩
@pavanchayal4917
@pavanchayal4917 3 дня назад
आज EVM कब्री मधून बाहेर येणार 🤣
@CASaurabhJoshi-m9g
@CASaurabhJoshi-m9g 3 дня назад
सतरंजी उचलणारे आज खूप दुःखी असणार
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 2 дня назад
​@@prashant20091000शरद पवार या जन्मात तरी पंतप्रधान होत नाही बहुतेक😂😂😂
@prashant20091000
@prashant20091000 2 дня назад
@@yogeshpatil2635 जो मराठा आरक्षण देईल मग तो कोण ही असो...तोच असेल सत्ताधारी
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 2 дня назад
@@prashant20091000 शरद पवार तर विषय पण काढत नाही मराठा आरक्षणाचा, कारण त्याला सर्व समाजाचे मत हवे असते.
@prashant20091000
@prashant20091000 2 дня назад
@@yogeshpatil2635 भावा , आम्ही कुठे म्हणत आहोत की मराठा आरक्षण शरद पवार देणार आहेत..आम्हाला अपेक्षा आहे की BJP देईल कारण केंद्र व राज्य सरकार BJP ची आहेत म्हणून
@vbh4315
@vbh4315 2 дня назад
​​@@prashant20091000त्याला बाबा साहेबाच्या संविधान विरोध करत आहे. करा विरोध पुरोगामी संविधानाचा.
@rohitsamant9604
@rohitsamant9604 3 дня назад
जम्मू मद्ये काँग्रेस 😂😂😂😂. नॅशनल कॉन्फरन्स 40 जागांवर तर काँग्रेस फक्त 4
@aniketcool06
@aniketcool06 2 дня назад
Lande kadhi pan Vote Denar nahi aahe BJP la.. aata pan BJP la samjayela pahije..
@narayan521
@narayan521 3 дня назад
संघ्यकाळची हैडलाइन संजय राऊत यांनी BJP वर व्हवीएम हैक चे आरोप केले
@SBClub-oi6sg
@SBClub-oi6sg 2 дня назад
हरियाणातले हिन्दू एक झाले, आता महाराष्ट्रची बारी।❤️🚩
@shailendra0109
@shailendra0109 3 дня назад
Rahul Gandhi: जिलेबी Factory cancel...😂😂
@tusharlandge1785
@tusharlandge1785 2 дня назад
😂
@ashish_8914_
@ashish_8914_ 2 дня назад
😂
@dadasopatil4537
@dadasopatil4537 3 дня назад
BJP ❤❤
@gurukumbhar5022
@gurukumbhar5022 3 дня назад
वे बाटने का, काम कर रहे है, तुम एकजुट राहो❤🎉
@madhavrankhamb4124
@madhavrankhamb4124 2 дня назад
जय श्रीराम जय शिवराय अखंड हिंदुस्थान महाराष्ट्रत देखील महायुतीचा मुख्यमंत्री बसणार काळ्या दगडावरची भगवि रेष आहे
@rohitmusale5380
@rohitmusale5380 3 дня назад
बोल भिडू आज खूप दुःखी दिसतंय😂😂🚩🚩
@pankajsontakke9130
@pankajsontakke9130 2 дня назад
Sahi pakade hai....😂🚩
@tusharlandge1785
@tusharlandge1785 2 дня назад
🚩🚩🚩
@pratikhawaldar7449
@pratikhawaldar7449 2 дня назад
एकदम बरोबर 😂 म्हणून यांना unfollow केलं आहे मी
@vickybadgujar2651
@vickybadgujar2651 2 дня назад
😂😂🤣
@SAIPALLAVIFAN97
@SAIPALLAVIFAN97 3 дня назад
पपू बोलत आहे काँग्रेस आले नंतर आरक्षण हटवणार..तुझा परिवार आरक्षण हटवू शकला नाही तुझी लायकी दाखवून देतो विधानसभेला..जय भीम जय सविधान
@bittertruth5632
@bittertruth5632 3 дня назад
आरक्षण तुम्ही घेता आणि लायकी त्याला दाखवणार, क्या जोक मारा है. 😀
@Shetkaripatilumri
@Shetkaripatilumri 3 дня назад
कांग्रेस हटाओ
@vg5798
@vg5798 3 дня назад
Bhai dhundo andhnamaji ko 😂
@flylimitless5196
@flylimitless5196 3 дня назад
गु भक्त
@Satya29Nov85
@Satya29Nov85 3 дня назад
काँग्रेस हटवलं तर मुसलमानांचा काय होणार? कॉंग्रेस मुक्त झालं तर वक्फ बोर्ड, दहशतवाद, अतिक्रमण बंद होणार!
@thetruth.945
@thetruth.945 3 дня назад
भाजपा गाडो.
@santoshprajapati765
@santoshprajapati765 3 дня назад
आत्ता च आपण लक्ष दिल पाहिजे नाही तर काही दिवसांनी आपण अल्पसंख्यांक का मध्ये मोडू मोदी फक्त bjp जय शिवराय
@ShahidShaikh-tp9bc
@ShahidShaikh-tp9bc 2 дня назад
😂😂😂 तर्रर्रर्र.... फाटली...😂
@GOD...99
@GOD...99 2 дня назад
​Tumale bharatcya baher kada lagte
@beyondthelines6071
@beyondthelines6071 2 дня назад
​@@ShahidShaikh-tp9bc Kasay na kelya amchyamdhech tumchi baju ghenari jast aahet Nahitar tumhi kharach alpsankhyank rahila asta
@ShahidShaikh-tp9bc
@ShahidShaikh-tp9bc 2 дня назад
@@beyondthelines6071.. आम्ही ह्या नहाराष्ट्राच्या मातीतले मुस्लिम. तुम्हाला आमचा धोका नाही पण जे ' बांगलादेशी आणि UP base मुस्लिम, परप्रांतीय त्यांचा तुम्हाला धोका आहे. तिथे लक्ष देणे भावा 🙏🙏 जय शिवराय. 🙏
@rohanparulekar7121
@rohanparulekar7121 3 дня назад
Hindu tikvaycha asel tar Fakt BJP hach option ahe , BJP wale pan Chuka karat asel nahi asa nahi pan BJP shivay dusra option ajibat nahi , Dharma mahatvacha
@shivajinaikmaharashtrajayh1705
होय
@Rocker521
@Rocker521 3 дня назад
Ajit powar nako mahayutit nahi tr bjp la dhakka basel
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 дня назад
भाजपने योग्य धडा घेऊन सेक्युलरिसम मागे धावणे बंड करावें ही विनंती.
@rohanparulekar7121
@rohanparulekar7121 3 дня назад
@@Rocker521 right, Ugach ghetlay tyana .
@ghanshyamborase3934
@ghanshyamborase3934 3 дня назад
बोल भिडू नाराज दिसता 😅😅😅
@Pmmvy
@Pmmvy 3 дня назад
Maharashtrat pn only BJP❤
@pushprajsinghrajput9168
@pushprajsinghrajput9168 3 дня назад
Hindu ekta zindabad ❤ jay shree Ram ❤jay ShivRay❤🚩🙏🙏
@Dhn55535
@Dhn55535 3 дня назад
Sanjay Raut for haryna😂😂😂 evm hack Keli bjp ne.. For jk: lok modi la kantalale😂😂
@amnomam5888
@amnomam5888 3 дня назад
हरियाणा तो झाकी है. महाराष्ट्र अभि बाकी है...
@Jsjmamsb
@Jsjmamsb 3 дня назад
हिंदूंनो एक व्हा ओबीसी, मराठा सोडून हिंदु साठी vote करा. Only BJP, जय श्री राम 🚩🕉️
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 3 дня назад
मराठा स्त्रियांवर लाठीचार्ज करा.... मराठा समाजातील लोकांवर गुन्हे दाखल करा... मनोज दादांना त्रास द्या... ओबीसी नेते मराठा समाजाविषयी द्वेष पसरवत आहेत.... भाजपाचा DNA ओबीसी आहे म्हणून सांगा.... आणि तरीपण तोंड वर करून मराठा समाजाकडे मत मागत आहेत भाजपावाले.... लाज कशी वाटत नाही... आम्ही आघाडीला मतदान करू किंवा नाय करणार पण भाजपाला तर करणार नाहीच...😡
@prashant20091000
@prashant20091000 3 дня назад
@@Jsjmamsb जो मराठा आरक्षण विरोधी ...तो तो सतेतून बाहेर असणार...
@prashant20091000
@prashant20091000 2 дня назад
@@Jsjmamsb BJP महाराष्ट्र राज्य मध्ये मराठा आरक्षण नाही दिले तर सत्तेतून बाहेर
@tusharlandge1785
@tusharlandge1785 2 дня назад
​@@prashant20091000🍌🍌🍌
@chemistryworldClassand
@chemistryworldClassand 3 дня назад
आता महाराष्ट्र मध्ये महायुती म्हणजे हिंदू सरकार आणायचा आहे...
@dhirajkale8095
@dhirajkale8095 3 дня назад
हो यायला चा पाहिजे.
@prashant20091000
@prashant20091000 2 дня назад
@@chemistryworldClassand काय उपयोग जर ते मराठ्यांना आरक्षण देवू शकत नसेल तर?
@sahilmore921
@sahilmore921 2 дня назад
NCP ajit pawar hindu party aahe ka?
@prashant20091000
@prashant20091000 2 дня назад
@@chemistryworldClassand जे सरकार मराठ्यांना आरक्षण देवू शकत नाही ते सरकार येवून फायदा का काय
@prashant20091000
@prashant20091000 2 дня назад
@@sahilmore921 फितूर पार्टी आहे..
@avinashtambekar2388
@avinashtambekar2388 2 дня назад
जम्मू कश्मीर मध्ये लोकशाही जिंकली ! आणि हरीयानामध्ये हुकुमशाही जिंकली, लोकशाही हरली, EVM मध्ये घोळ झाला आणि बरेच काही ........... हिंदू जब जब बटा है, तब तब कटा है.
@santoshprajapati765
@santoshprajapati765 3 дня назад
भोसरी विधानसभा महेशदादा लांडगे फिक्स आमदार
@manthanpatil2630
@manthanpatil2630 2 дня назад
हिंदू शेर
@Dhn55535
@Dhn55535 3 дня назад
Ataa mahayuti:200+
@navnathkhemnar5363
@navnathkhemnar5363 3 дня назад
महाराष्ट्रात पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे. जय श्री राम 🚩
@Homelandervijay
@Homelandervijay 3 дня назад
💯🚩✌️
@tanushWaikar
@tanushWaikar 2 дня назад
Kashala swatachi sit wachwayala ajun company gujrat chya kapadi padala?
@prashant20091000
@prashant20091000 2 дня назад
@@navnathkhemnar5363 पहिले मराठा आरक्षण नाही तर बाहेर
@sayitlouder649
@sayitlouder649 2 дня назад
YZ loka sudharnar nahi😂
@Manoj-oy4tb
@Manoj-oy4tb 3 дня назад
Kashmir muslim majority aahe tithe expected hote bjp harel pn jammu hindu majority madhe bhga jikle aahet
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 дня назад
भाजपने तिथे भ्रमसाठ विकास करणे हे नुसतं पैशे वाया घालवण्याचं कामं होतं.
@shubhamreddy9999
@shubhamreddy9999 2 дня назад
​@@DESIBOY-fe7nm tech tar chuk ahe bhau bjp nivlun alyavar lande bjp mage pude bhaya bhaya karat firatat ata amvhyach gavachi gost Sarkar ne 5 एकर jamin kumpan laun kabristan la dile te pan Highway var ani ani dusarekade smashan jamin nahi ahe hinduna
@mehesh_6766
@mehesh_6766 3 дня назад
बीजेपी ओन्ली ❤
@chaitanyasagdeo2907
@chaitanyasagdeo2907 3 дня назад
हरलेल्या पक्षा ने EVM ला नावं ठेवायला सुरवात केल्यानंतर EVM म्हणतंय: ‘मी मशीन आहे, तुम्हीच थोडं मनावर घ्या!’
@veshelar
@veshelar 3 дня назад
Congress la j n k madhye 7 seat aahr aani ha म्हणतोय 50 😂😂😂 चाटया nc+inc 50 aahe te pan saang
@sachinwaze2379
@sachinwaze2379 3 дня назад
महाराष्ट्र मध्ये पण भाजप आणि सेना चा सरकार येऊंडे करण नालासोपारा मध्ये बघा काय चाललंय
@rahulpande6892
@rahulpande6892 3 дня назад
बीजेपी महायुति maharashtrat yenar
@RishiN7
@RishiN7 3 дня назад
जातीवाद संपवणार, परीवार वाद संपवणार
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 дня назад
तथास्तु. 🙏 प्रबोधनकारांना तीच खरी श्रद्धांजली असेल.
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 3 дня назад
एक्झिट पोल वाल्यानो.. थोडीफार लाज शिल्लक असेल तर समोर या आणि पुन्हा एकदा (लोकसभा निवडणुकी प्रमाणे) अंदाज का चुकले याची कारणमीमांसा करा आणि जनतेला उत्तर द्या..
@ankushdoshi8947
@ankushdoshi8947 3 дня назад
Acha Kashmir madhe evm chalu ahe ani haryana madhe nahi . Log mhatari zala ahe
@YuvarajChorghe
@YuvarajChorghe 3 дня назад
सर कश्मिरी जनतेला 370 कलम महत्त्वाचं आहे असं निकाल सांगतो. काश्मिरी जनतेने धर्म मतदान केले आहे.
@Ramram01684
@Ramram01684 22 часа назад
#batenge To Katenge Maharashtra 🚩🙏
@syedumar2488
@syedumar2488 3 дня назад
Ata lok evm la dosh denar 😂
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 дня назад
चंद्र्यान चा मूळ उद्देश चंद्राचा अभ्यास करणे नाही आहे. तर भारताचा evm मध्ये फेरफार करणे हा आहे. 😁
@indiancitizen8297
@indiancitizen8297 3 дня назад
​@@DESIBOY-fe7nm बापरे तू चौथी fail आहेस का
@theexplorerguy8843
@theexplorerguy8843 3 дня назад
खूप न्यूज चॅनल वर शोक सभा चालू आहेत 😂
@Jsjmamsb
@Jsjmamsb 3 дня назад
BJP भारी म्हणून नाही तर काँग्रेस भंगार म्हणून आम्ही BJP ला मतदान करणार ❤ जय श्री राम 🚩
@Yash_Graphic
@Yash_Graphic 3 дня назад
bjp❤
@6666hindkesari
@6666hindkesari 2 дня назад
सर्व हिंदूंनी एक व्हावं आणि भाजपाला मत द्यावं. जसं मुसलमान कायम काँग्रेस सोबत असतो
@pratikkatare2468
@pratikkatare2468 2 дня назад
बटेंगे तो कटेंगे yad rakhna
@dream_motivator_45
@dream_motivator_45 3 дня назад
जय श्री राम🚩🚩 मोदीजिंको लाना है 🚩🚩🚩🚩हिंदू एक हो जाओ🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️जय श्री राम🚩🚩🚩🚩🚩 मोदीजिंको लाना है 🚩🚩🚩🚩हिंदू एक हो जाओ🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
@SamadhanMachineToolsSMT
@SamadhanMachineToolsSMT 3 дня назад
Jammu kashmir cha aikun कोणाची तारी लाळ गळेल बघा आता
@rahulwable6924
@rahulwable6924 3 дня назад
भाजप शिवाय पर्याय नाही पण इतर राज्यांमध्ये
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 3 дня назад
तुम्ही रडा किती, तुम्ही नडा किती, द्या द्यायचा जेवढा त्रास....😢😑😉 किती बी समोर येऊ दे त्यांना एकटा बास....🤣😂💪💪💯🚩☑️#मोटा भाई
@shriniwaschavhan3531
@shriniwaschavhan3531 3 дня назад
Jammu ghel ki😂
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 2 дня назад
@@shriniwaschavhan3531 ते जाणारच होतं 🤣 पण तिथे सुद्धा खोऱ्यात वोट शेअर वाढला आहे 🤭👑☑️🚩
@chetangovekar1625
@chetangovekar1625 3 дня назад
जय शिवराय जय सावरकर जय गोडसे जय जय जय मोदी....
@ShaileshVarute-z5c
@ShaileshVarute-z5c 2 дня назад
Maharashtra politics is different
@shashishetty8582
@shashishetty8582 2 дня назад
Bol bhidu 😢 don't cry😂😂
@Homelandervijay
@Homelandervijay 3 дня назад
Soon NDA 150+ In Maharashtra ✌️🚩
@santoshwagh969
@santoshwagh969 3 дня назад
अरेरे जातीनिष्ठ पुरोगामी नाराज झाले .
@nobody4u77
@nobody4u77 3 дня назад
Maharashtra madhey pan BJP jinkel. Khangress maha bhakash bidgadhi harnar 😂😂😛😛
@shadowking3757
@shadowking3757 3 дня назад
BJP zindabad.... Jai bhavani Jai shivaji...
@drswapnilchavan
@drswapnilchavan 2 дня назад
Sharad pawar yani ..tisari aghadi chi keleli khilli tyana khup avghad padnar ahe🙏
@rajeshpanchal4100
@rajeshpanchal4100 2 дня назад
Exit पोल वरून जाम टिव टिव होती. बोल भिडू. आता का दात खिळी बसली.
@ankushdoshi8947
@ankushdoshi8947 3 дня назад
Maha BJP and shiv sena ❤
@rajpatil6336
@rajpatil6336 2 дня назад
आज हरियाणा उद्या महाराष्ट्र ❤❤❤❤ only BJP
@OnlyDevabhau
@OnlyDevabhau 2 дня назад
एकदा देवा भाऊ निवडून आला ना जरांग्याचा नीटच कार्यक्रम करील ( सुपडा साफ) #OnlyDevabhau 🚩🚩🚩🚩 🤙🏽🤙🏽देवा भाऊचा नाद नाही करायचा🤙🏽🤙🏽
@sanketpawar3928
@sanketpawar3928 2 дня назад
Udhav thakre crying in corner 😂
@gksachin4418
@gksachin4418 2 дня назад
आता चमचे येतील आणि कमेंट करतील ईव्हीएम ईव्हीएम मुळे हरलो 🎉
@dadasopatil4537
@dadasopatil4537 3 дня назад
भावांनो BJP आहे तोपर्यंत भारत आहे
@pnaik7072
@pnaik7072 3 дня назад
70 वर्ष नव्हता का भारत
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 3 дня назад
घंटा 😂
@baldwiniv2858
@baldwiniv2858 3 дня назад
Brainwashed😂
@shivajinaikmaharashtrajayh1705
370, waqf board, Babri msjid.. Asla भारत नको होता आम्हाला​@@pnaik7072
@dhirajkale8095
@dhirajkale8095 3 дня назад
खरं आहे
@ani7280
@ani7280 3 дня назад
BJP ch yayla pahije nahitr avghad ahe sagla
@ashoknande6827
@ashoknande6827 3 дня назад
आज बोल भिडू ला सुतक पडला राव 😂
@param-t1n
@param-t1n 3 дня назад
आता BJP हा हिंदूंचा पक्ष आहे ते हिंदू लोकांना समजले
@vdhondre
@vdhondre 3 дня назад
ओन्लीBJP ❤
@Truth2.00
@Truth2.00 3 дня назад
🔴🔴🔴Bol Bhidu channel MVA sathi narrative karat aahe🔴🔴🔴
@kaustubhtare5881
@kaustubhtare5881 3 дня назад
True
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 дня назад
MVA समर्थक ह्यांना "भाजप भिडू " म्हणतं. 😂
@shashishetty8582
@shashishetty8582 2 дня назад
Congress lollipop 😂
@SurajMote-jl3sd
@SurajMote-jl3sd 3 дня назад
Jay modi Jay bhajpa jay shivsena 🚩🇮🇳🙏🫡 Pappu party 🥳= evm hack hua 😂😂😂
@prakashwagh6142
@prakashwagh6142 3 дня назад
Devedra fdanvis I love you may drim
@prasadchorghe17
@prasadchorghe17 2 дня назад
राहुल गांधी ने प्रचार सभेत जिलेबी फॅक्टरी ची घोषणा केली तिथेच 20% व्होटर गमावले.
@vaibhavbhoyar7878
@vaibhavbhoyar7878 3 дня назад
Sarv Hindu n haryana wining cha subhecha,🎉🎉🎉, gaddar Ranai J&K pahave
@chandrakantchougule7710
@chandrakantchougule7710 2 дня назад
मतदान केले वर त्यांना प्रमाण पत्र मिळाले पाहिजे कोणाला मतदान केले आहे
@santoshprajapati765
@santoshprajapati765 3 дня назад
Bjp
Далее