हे आदिमा, हे अंतिमा जे वांछिले ते तू दिले कल्पद्रुमा या मातीचे आकाश तू शिशिरास या मधुमास तू देशी मृता, तू अमृता पुरुषोत्तमा देणे तुझे इतुके शिरी झालो ऋणी जन्मांतरी अपकार मी, अपराध मी परि तू क्षमा
🙏🙏 नमस्कार. गेल्या चार वर्षांपासून आपण आपल्या सुरेल आवाजाच्या माध्यमातून आम्हा सर्व रसिकांना मंत्रमुग्ध करून जे काही दिलं आहे. त्याचे ऋणी आहोत. अप्रतिम. सिद्धेश यांचीही साथ उत्तम. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏