आता पीक मोठा झालाय प्रमाण वाढवावे लागेल 70 ml पर्यंत घेऊ शकता मोनोक्रोटोफास पण पीक लहान असेल तरच घ्या आणि घेत असाल तर ही शेवटची फवारणी असेल कारण मोनोक्रोटोफासने झाडामध्ये गोडवा निर्माण होतो आणि मावाचे प्रमाण वाढते म्हणून या कंडिशनला किंवा इथून पुढे मोनोक्रोटोफास टाळायला पाहिजे