नमस्कार मित्रा संपूर्ण माहिती मिळाली...चांगले काम चालू आहे...नेहरे साहेब हे कालवडी किंवा गाई हया कोठे खरेदी करतात...ते विकतात का..किंवा त्यांच्या मार्फत ओळखीने भेटतील का...
रोहिदास( बाळु) बबन डोके रा ० आळे तर्फे बोरी ( आळा बोरी रोड ) ता जुन्नर जिल्हा पुणे यांचा १३० गाईचां गोठा व्यवस्थापन पहा फक्त ४ माणसे गोठ्याचे व्यवसा पन करतात १६ एकर जमीनीवर चारा घेतात
Aare pn gayinchya kimti vicharaychya hotya na .......mla atta 4 gayi ghyaychyat Loni cha bajar band aahe tyanchyakdun kahitri contact bhetal ast na mla