Hindu nav varsh shobhayatra 2024 ! gudhipadawa shobhayatra 2024 ! हिंदु नववर्ष शोभायात्रा मरोळ
चैत्र शुक्ल वर्षप्रतिपदा म्हणजेच वर्षप्रतिपदा हिंदु नववर्षाची सुरुवात .ह्याच दिवशी ठिकठिकाणी नववर्ष स्वागत यात्रा निघतात तशीच मरोळ मध्ये हिंदु नववर्ष स्वागत समीती तर्फे यात्रा असते त्या यात्रेचे व्हिडिओ सादर केलेत आशा करतो व्हिडिओ आवडेल ..
. ह्या यात्रेत वेगवेगळ्या प्रकारचे फेटे घालुन ,पारंपरिक वस्त्रे परिधान करुन हिंदु समाज एकत्रित येतो .. ढोलताशा च्या गजरात सुंदर अशी यात्रा हिंदु संस्कृती चे दर्शन घडवते
फेट्यासाठी संपर्क :- तुषार अतिग्रे = 90047 78797
#gudhipadawa
#gudhipadwa2024
#navvarsh
#kadamanchavikas
#shobhayatra
#marathivlog
#marathiyoutuber
#marol
#gudhipadwaspecial
Freinds follow me on instagram....
instagram link
/ kadamancha_vikas
..
facebook link
/ vikas.kadam.12
4 окт 2024