खूपच छान संवाद आहे.बायपोलर बाबत खूप चांगली माहिती मिळाली.तसेच आपल्या मार्फत विना औषध उपचार करून पेशंट कायमचे ठिक होते.हे इतरांना समजते.असेच व्हिडिओ मिळावेत.आपण खूप मेहनत घेऊन चांगली सेवा देत आहात.आपणास निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना.