सर... मी एक पालक लिहीतो, मी आपले बरेच विडिओ बघितले. अप्रतिम प्रदर्शन, सोपी भाषाशैली, आणि शांत पणे सहज समजेल असं,शिक्षण ,कार्यपद्धती, व प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष चित्र,रंगकाम,रंगसंगती, ब्रश चा वापर सर्व काही सुलभरित्या मार्गदर्शन करत आहेत. त्या बद्दल आपले मनस्वी अभिनंदन. क्रुपया आपला मोबाइल नंबर व व्हाटसप ना. द्यावा. हि विनंती. विकास वाणी वाघळीकर तर. ४०गांव
Thnks sir 🙏🙏🙏khupach Chan mahiti dili...sir mi tumche drawing che vedio pahat aste ...khup kahi shikayla bhette...thanks sir.....sir drawing competition astil tar tyachi pan mahiti dya ... 🙏🙏🙏
@@artmastergore Pn आमचा बाईंनी सांगितल ki Nahi Chalnar please Sanga Sir Mala Object drawing made Oil past Sope Jate And Memory Drawing Made Water colour please help me Mala Tasi practice karayala 28/9/2022 La Paper ahe Maza