खुप छान व्हिडीओ आहे एक नवीन पदार्थाची रेसिपी आज आम्हाला समजली आणि ती उत्कृष्ट रित्या समजावून सांगितली त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार 👌🏻👍🏻👏🏻 तसेच आम्ही फक्त धर्मा कोल्ड प्रेस (लाकडी घाना ) यांच्या दुकानातूनच खाद्य तेल विकत घेतो, कारण तिथेच 100% शुद्धतेची ग्यारंटी आहे 👍🏻