साहित्य:-
सामोसा पारी :-
2 वाटी मैदा
चवीपुरते मीठ
१/२ चमचा ओवा
२ चमचे तेल
पाणी भिजवण्यासाठी
सारण आलुभाजी :-
४ उकडलेले आलू
१/२ चमचा जीर मोहरी शोप
Garam मसाला
धने पावडर
जीरा पावडर
2 चमचा तिखट
हळद
मीठ
सांबर
मिनी सामोसा हा मुलांना खूप आवडतो ani खूप सोपी रेसिपी आहे .पावसाळ्यात सामोसा khanyachi मजाच अलग असते.हे रेसिपी तुम्ही tumchya मुलांना नक्की करून द्या .धन्यवाद ha विडिओ पाहिल्याबद्दल माझ्या चॅनेल ला सब्स्क्रिब नक्की kara
mini samosa is very tasty and crispy .Try this recipeveryEasy. like&SubscribeThanku.
#recipe .#minisamosarecipe #minisamosa #youtube
2 окт 2024