Тёмный

HOW TO SING 🎤- TOCH CHANDRAMA NABHAAT SONG TUTORIAL . तोच चंद्रमा नभात - नोटेशन ~Dhanashri Deshpande 

Dhanashri Deshpande
Подписаться 101 тыс.
Просмотров 42 тыс.
50% 1

तोच चंद्रमा नभात,Toch Chandrama Nabhat
तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मजसमीप तीच तूहि कामिनी !
नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी
सारे जरि ते तसेच धुंदि आज ती कुठे ?
मीहि तोच, तीच तूहि, प्रीति आज ती कुठे ?
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी
त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी
www.dhanashrideshpande.com
Labels: L-शान्‍ता शेळके, M-सुधीर फडके, S-सुधीर फडके, त
For music Students: Please visit our website www.academy.sa... to learn classical-based Hindi/Marathi songs.
For Concert related inquiries please contact us at team@dhanashrideshpande.com
www.academy.sa...
In case of any queries please WhatsApp us on 7208400472

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 252   
@vasudhadongargaonkar8269
@vasudhadongargaonkar8269 2 года назад
खूपच सुंदर ! बाबुजींच्या गाण्यातील उच्चारांबद्दलच्या आग्रही भूमिकेचा पुनरुच्चार केलात ... खूप खूप धन्यवाद ! काही गोष्टी उदाहणार्थ, 'लोचनी ' तला 'नी 'मृदू हवा ... हे पुन्हा नव्याने कळलं ! फार सखोल अभ्यास करून तरलपणे सांगितलंत ! मनःपूर्वक आभार ! तुमच्यावर ईश्वराची विशेष कृपा आहे, सदैव राहो !
@sampadaphadke8722
@sampadaphadke8722 Год назад
@dhanashrideshpande6563
@dhanashrideshpande6563 Месяц назад
Khup khup Dhanyawad
@rajendrakhose3330
@rajendrakhose3330 6 дней назад
अतिशय सुंदर अगदी सहज समजेल अशा सोप्या शब्दांत समजून सांगितल्यामुळे समजण्यास खुप सोपे झाले आहे.धन्यवाद धनश्री मॅडम .
@girishsalunke8031
@girishsalunke8031 2 года назад
अर्धे आयुष्य पार झाल्यावर इतके सुरेख-सूरेल-सुंदर 💐💐मार्गदर्शन मिळाले, कोटिकोटि नमन !!💐💐
@rajeshjoshi4558
@rajeshjoshi4558 Год назад
खर आहे क्या बात है क्या लिखूं
@shalinibadave4111
@shalinibadave4111 Год назад
खूप छान,! मार्गदर्शन फारच चांगले केले आहे. आणि आपला आवाज तर काय ! फारच सुरेल आणि कर्णमधुर असा आहे.
@achyutjakatdar4574
@achyutjakatdar4574 Год назад
Peti awaj nahi. Sunder .excellent.
@vivekkolekar9370
@vivekkolekar9370 Месяц назад
खूपच सुंदर सुरेल मार्गदर्शन. ❤
@ashoksvastrad
@ashoksvastrad Месяц назад
अतिशय सुंदर असे आपले मार्गदर्शन.. मनःपूर्वक धन्यवाद
@dr.vijayac.raghatate9945
@dr.vijayac.raghatate9945 3 дня назад
शिकविण्याची पद्धत अती सुंदर एक नंबर ❤❤
@nitinkamat5720
@nitinkamat5720 6 месяцев назад
माझे हे अतिशय आवडते गाणे! तुम्ही खुपचृ छान समजावुन सांगीतले आहे! अशीच एकेका रागातील गाजलेली गाणी कमीत कमी एक दिवसाला नाही तर आठ दिवसात करत जा! सुरवात मारवा रागापासुन करा!
@pradnyadorle3087
@pradnyadorle3087 2 года назад
अप्रतिम, आपली शिकवण्याची पद्धत फारच सोपी सरळ आहे.. तुमच्या प्रत्त्येक गाण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो..... मी तर तुम्हाला मनोमनी गुरू पदी बसवले आहे... 🙏🙏🙏
@pandurangpundlik8249
@pandurangpundlik8249 2 года назад
Amazing tutorial, extremely well to learn eagourously. Wellcome hindi old songs too.
@kishorjoshi5408
@kishorjoshi5408 2 месяца назад
खूपच सुरेख अभ्यासत्मक...धन्यवाद....
@shirish1000in
@shirish1000in 2 года назад
कदाचीत बाबूजी आशीर्वाद देत असतील .. God Bless you , Dhanashree !! .. तुमच्या ह्या आणि अशा सगळ्याच videos ना तोडच नाही ! खूप सुंदर .. .. नवं वर्षाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा !
@dhanashrideshpande6563
@dhanashrideshpande6563 2 года назад
Today : Welcome 2022 New Year Celebration Program Time : 8 pm. IST. Join Zoom Meeting zoom.us/meeting/register/tJYp... Respected members, students, and well-wishers, we are happy to invite all of you to attend today's musical program. Yes! We are welcoming the new year with music songs and lots of fun. You are requested to participate enjoy today's program at 8:00 p.m. IST please click on the link attach with this message and join the zoom meeting on time. If you wish to participate and perform any song, please be ready. We are waiting for you. Regards Dhanashri and Shashank Deshpande dhanashrideshpande.com shashankava.com
@ravinoze9709
@ravinoze9709 Год назад
Helped me a lot, very well explained with lot of detail to attention for beginners. 👍
@ashawarudkar7284
@ashawarudkar7284 4 месяца назад
He gaan itak chan samjavun sangitale . Ki barkave suddha kalale . Thank dhanshree mam
@santramwagh102
@santramwagh102 2 года назад
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन आणि व्यवस्थित रित्या नोटेशन सह सादरीकरण केले आहे.
@devidaslandge596
@devidaslandge596 2 года назад
खूप खूप छान गायले लाख लखा आपले आवाजाला तुम्हाला खूप सुंदर शुभ च्या
@anupriyapawar8952
@anupriyapawar8952 2 года назад
मींड..ठहराव..स्वरसंगती..स्वरसाज..अत्यंत काळजीपूर्वक समजावून दिलेत मॅडम..हार्दिक आभार
@pushpabhagat4710
@pushpabhagat4710 2 года назад
Wow किती छान शिकवता ...khuuup धन्यवाद ...
@balasahebbankar5199
@balasahebbankar5199 2 года назад
खूप गोड आवाज, परिश्रम पूर्वक अभ्यासाने खूपच सुंदर शिकवित आहात
@arunardalkar8605
@arunardalkar8605 Год назад
शिकविण्याची पद्धत नंबर 1 👌🙏
@vaishalijoshi1895
@vaishalijoshi1895 2 года назад
धनश्री ताई खूपच छान शिकवता तुम्ही बारीक बारीक हरकती सोप्या करून सांगता . तस हे भावगीत अवघड आहे पण नक्की येणार आहे म्हणायला आणि वाजवायला पण आभारी आहे.अजूनही अशीच भावगीते शिकवत जा तुम्ही
@satishpathak9178
@satishpathak9178 2 года назад
फारच सुंदर समजाऊन सांगितले. धन्यवाद
@sunitibhalerao5101
@sunitibhalerao5101 15 дней назад
अतिशय सुंदर! Dhanshree किती mukta hastane kala delay!God bless you!
@jagdishghare5786
@jagdishghare5786 2 года назад
खूपच छान संकल्पना आहे आणि उत्तम प्रकारे समजावून सांगता. प्रत्येक हरकती पण अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही समजावून सांगितल्या आहेत.अशाच काही भावगीताच्या नोटेशन देत रहा . धन्यवाद ताई
@ashoksvastrad
@ashoksvastrad 2 года назад
Dhanashri Tai khupach sundar padhhatine aapan shikavle..Manahpurvak Dhannyawad..🙏🏽
@vilaskulkarni9952
@vilaskulkarni9952 2 года назад
धनश्री,खूप सुंदर,तुमचं नोटेशन खूपच तुम्ही छान समजवुन सांगतात आणि उच्चार कसे करायचे आणि त्याच महत्त्व काय आहे तेही गायकाला कळलं पाहिजे तेही सांगितलं.👍👌👍
@anandjagirdar3251
@anandjagirdar3251 2 года назад
छानच माहिती मिळाली या गाण्याबद्दल, गाताना फायदा होईल,खुप खुप धन्यवाद
@sulochanalatkar317
@sulochanalatkar317 2 года назад
अतिशय छान शिकवण्याची पद्धत. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
@AdhiyogaSystem
@AdhiyogaSystem 4 месяца назад
wa wa wa. ati sundar. God has blessed you. Thank you so much for this inspiration. I wish you were my teacher.
@rajendradahiwal1600
@rajendradahiwal1600 2 года назад
🙏🙏🙏 खुप सुंदर संकल्पना आहे आणि नवोदितांना प्रेरणात्मक आहे 🌹🌹💞💞💞👌👌👌 अप्रतिम🙏🙏
@maheshvanpal
@maheshvanpal Год назад
सुगम संगीताचे खूपचं सुंदर व अनमोल असे मार्गदर्शन आपण करित आहात. हे ज्ञान आपण अथक प्रयत्नातून साध्य केले आहे. संगीताची आवड जपणाऱ्यांसाठी हे अचूक केलेले मार्गदर्शन अत्यंत उपयोगी ठरणार आहे. धन्यवाद
@vaishalisawatkar2756
@vaishalisawatkar2756 2 года назад
Khupch sunder explanation kelet Tai tumhi....Thank you so much 😊🙏💖
@gajananmahulkar6673
@gajananmahulkar6673 Год назад
खुप चांगली माहिती मीळाली हो सुरांची... खुप खुप धन्यवाद तुम्हाला, मला बाबूजींची चे एक गीत पण शीकायचे आहे... "अशी पाखरे येती" तुमच्या मार्गदर्शनात माला हे शक्य होइल ही खात्री आहे...🙏
@govindvaze5722
@govindvaze5722 2 года назад
He aksarvashresta bhavgeet ahe jithejithe amhi akatra jamalo tithe mazya parine he geet mi gaile ahe dhanashri taini te shikavinyacha sundar pray ayna kela ahe
@hemakubde8947
@hemakubde8947 2 года назад
Mam khup khup dhanyavad tumachya mule aamhala pan shikata yet aahe🙏🙏🙏
@ansuyapatel5992
@ansuyapatel5992 2 года назад
वाह! जहनसीब,हमें बेसब्री से इंतजार रहेगा।आप जैसी गुणी कलाकार और काबील गुरू हमें सिखाये यह हमारा सौभाग्य है🥰🙏🌹
@dhanashrideshpande6563
@dhanashrideshpande6563 2 года назад
Thanks dearest Anusaya Tai
@shubhadanehete7751
@shubhadanehete7751 6 месяцев назад
Dhanashir khup chaan sagetata ascha margadharshan karta raha❤
@akshatamehta3668
@akshatamehta3668 2 года назад
Khup sundar shikavita mam.....👌👌👍🙏
@manjiridharmadhikari9204
@manjiridharmadhikari9204 2 года назад
Ganyanche detailing khupach chhan.tyachi garaj aahe gane shiktana.
@SamMusico
@SamMusico Год назад
वा! तुमचा आवाज किती सुरेख आहे!! 🌸💮🎶🎵👍
@manishajoshi4637
@manishajoshi4637 2 года назад
धनश्रीताई खुपच छान शिकवित आहात तुम्ही सोप साधं करून शिकवित आहे. तुम्हाला नविन इंग्रजी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌹🙏🌹
@deepakkulkarni1980
@deepakkulkarni1980 Год назад
खुप छान ताई....मी शिकतोय... धन्यवाद,🙏
@ramadeshmukh8966
@ramadeshmukh8966 Год назад
🙏 ताई खूप छान मी पहिल्यांदाच जोडल्या गेले . खूप छान शिकवता तुम्ही 🙏
@harishchandrakadam6372
@harishchandrakadam6372 2 года назад
खूप छान संकल्पना आहे त्याबद्दल खूप खूप अभिनंदन👍🙏🙏
@dhanashrideshpande6563
@dhanashrideshpande6563 2 года назад
Today : Welcome 2022 New Year Celebration Program Time : 8 pm. IST. Join Zoom Meeting zoom.us/meeting/register/tJYp... Respected members, students, and well-wishers, we are happy to invite all of you to attend today's musical program. Yes! We are welcoming the new year with music songs and lots of fun. You are requested to participate enjoy today's program at 8:00 p.m. IST please click on the link attach with this message and join the zoom meeting on time. If you wish to participate and perform any song, please be ready. We are waiting for you. Regards Dhanashri and Shashank Deshpande dhanashrideshpande.com shashankava.com
@avinashkulkarnisir673
@avinashkulkarnisir673 2 года назад
अति अति उत्तम गीत शिकवलेत. आभरि आहे.
@paragbrahme
@paragbrahme 10 месяцев назад
फारच सुंदर ... शब्दच नाहीत ..... अगदी योग्य विश्लेषण, बाबूजींचे शब्द उच्चारण्याची लकब अगदी बरोबर टिपली आहे ..... एका गाण्याची फरमाईश करायची होती. "जे वेड मजला लागले तुजला हि ते लागेल का" हे गाणं असेच नोटेशन सहित शिकवाल का
@dhanashrideshpande6563
@dhanashrideshpande6563 10 месяцев назад
Nakki ch..
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 Год назад
खुपचं सुंदर, अप्रतिम मार्गदर्शन,स्वरसंगती व शब्दोच्चार, अतिशय स्पष्ट! धन्यवाद....
@geetadivate7553
@geetadivate7553 2 года назад
फारच सुंदर मॅडम. गाणं अगदी सोपं झालं आणि परफेक्ट कसे जायचे ते कळाले 🙏 ओ सजना बरखा बहार आई हे गाणे प्लिज असेच शिकवायची विनंती करते🙏
@sunilpatil64
@sunilpatil64 Год назад
Great धनश्री, बाबूजींच्या शब्दप्रधान गायकीचे उत्कृष्ठ स्पष्टीकरण. धन्यवाद.
@yashwantchiplonkar1105
@yashwantchiplonkar1105 6 месяцев назад
खूप छान समजावून सांगितले आहे. विशेषतः दादरयातल्या दुसरया मात्रेपासून शब्द उचलायचे आहेत हे छान सांगितले आहे. धन्यवाद!
@raghunathpatwardhan1946
@raghunathpatwardhan1946 2 года назад
You have great patience indeed, and much pains taken. Even a base learner also had understood well.
@jayantideshpande2970
@jayantideshpande2970 2 года назад
खूप सुंदर धनश्री..खूपच गोड आवाज..खूप छान मार्गदर्शन..god bless you..👍👌👌
@nandkishormathakari7459
@nandkishormathakari7459 7 месяцев назад
खूपच उत्कृष्ट समजावून सांगितल. बारकावे छानच समजावले. Big thank you आणि स्व.बाबुजींना नमस्कार 🙏
@snehadatar4852
@snehadatar4852 5 месяцев назад
Khoopch god aavaj v khoopch chhan margdarshan
@vishakhaektate7278
@vishakhaektate7278 Год назад
Waaaaah madam khupch chaan video tumcha.mi eken atta regular 👍
@jaywantgandhakwad7751
@jaywantgandhakwad7751 2 года назад
अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏
@sureshgore3626
@sureshgore3626 2 года назад
हे गाणे कसे गायचे किंवा कसे वाजवायचे याचे इतके बारकाईने सूक्ष्म विश्लेषण करून सोप्या भाषेत कोणालाही सहज समजेल असे शिकवणे म्हणजे साधी गोष्ट नव्हे. खूपच अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहे. शब्द न शब्द आणि अक्षर याचा उच्चार कसा करायचा हे सांगता सांगता गाऊन पण दाखवायचं हे कसब आम्हाला अगदी प्रकर्षाने जाणवलं. मनापासून आपले खूप खूप अभिनंदन. सर्व संगीत प्रेमी आणि विद्यार्थी यांना ही नव वर्षाची भेट नक्कीच आवडली असणार यात शंका नाही. आपल्याला आमच्या कडून नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@dhanashrideshpande6563
@dhanashrideshpande6563 2 года назад
Khup Khup Dhanywaad... Chan watala tumcha SMS wachun. 😊
@dinkarchavan916
@dinkarchavan916 2 года назад
बहोत सुरेल,सुमघुर.. धनवान🙏🙏
@melodymakers2559
@melodymakers2559 8 дней назад
khoop chhan, please continue teaching
@nilimajagtap7842
@nilimajagtap7842 Год назад
किती गोड आवाज. किती गोड शिकवणं किती गोड समजावून. सगळंच किती, किती गोड.
@sanjaybarai2585
@sanjaybarai2585 Год назад
It was the best guidance so far I have received. Thank you Dhanadhree. You have tremendous perfection & you are gifted with the very soothing voice
@surendrasoman6731
@surendrasoman6731 2 года назад
अतिशय सूंदर मार्गदर्शन
@shashikant052
@shashikant052 2 года назад
ताई, खूपच छान. अप्रतीम.
@charukulkarni4758
@charukulkarni4758 2 года назад
Kiti bhavasparshi shikal Thank you very much 💕
@swatijagtap3427
@swatijagtap3427 Год назад
धनश्री जी खुप सुंदर शिकव ल आहे तुम्ही
@anilafadnavis270
@anilafadnavis270 Год назад
खूप सुंदर समजावलेत. नमस्कार.
@kjscessh
@kjscessh Год назад
अतिशय सूक्ष्म आणी बारकाईने गाण्याचे notations शिकवले आहेत.धन्यवाद.🦋🦋🦋🦋🦋
@sandhyapathak5719
@sandhyapathak5719 8 месяцев назад
Mesmerizing voice. This is one of my favourite songs.l loved the way you are teaching.really beautiful.. Thank you so much. Could you please teach me "harvale te gavasale ka".
@p.k.rathod3916
@p.k.rathod3916 29 дней назад
खूपच छान 👌👌
@chandrashekhardeshpande6090
खूप छान सांगितले 👌👌🙏🙏🙏
@manthanrambade9956
@manthanrambade9956 2 года назад
Very very nice & easy teaching
@lalitaabhyankar5016
@lalitaabhyankar5016 6 месяцев назад
Khup surekh teaching
@alkapande5531
@alkapande5531 2 года назад
Apratim , khupch sundar👌👌
@rekhajadhav8220
@rekhajadhav8220 Год назад
धन्यवाद 🙏खुप छान शिकवता. 👍
@vijaydeshkar5716
@vijaydeshkar5716 4 месяца назад
Mam. You. Are. A. Very. Good. Teacher. Thanks. For. Good. Explanation. Will. You. Pl. Give. Notations. Of. Tuze. Geet. Gyanasathi. Sur. Lau. De. Pl
@sanjivanipotekar679
@sanjivanipotekar679 Год назад
वा। खुप छान समजावून सांगीतले ताई तुम्ही माझ आवडत गाण आहे मी नक्की म्हणायचे प्रयत्न करेन thanks
@rajashreeshrotriya795
@rajashreeshrotriya795 2 года назад
फारच छान शिकवले 👍🙏
@meenakshipatil1491
@meenakshipatil1491 2 года назад
खुप छान गाण शिकवता मॅडम तुम्ही.न
@rameshdeo4048
@rameshdeo4048 Год назад
Tai.Khupch.Chan.Very.Good.
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 2 года назад
तुम्हाला पण ताई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा छान गीत सादर केले आहे धन्यवाद 🙏🙏👌
@suhasshembavnekar7056
@suhasshembavnekar7056 2 года назад
Eternal favorite... अजरामर गाणं....छान गायलय.....मस्त...
@dhanashrideshpande6563
@dhanashrideshpande6563 2 года назад
Today : Welcome 2022 New Year Celebration Program Time : 8 pm. IST. Join Zoom Meeting zoom.us/meeting/register/tJYp... Respected members, students, and well-wishers, we are happy to invite all of you to attend today's musical program. Yes! We are welcoming the new year with music songs and lots of fun. You are requested to participate enjoy today's program at 8:00 p.m. IST please click on the link attach with this message and join the zoom meeting on time. If you wish to participate and perform any song, please be ready. We are waiting for you. Regards Dhanashri and Shashank Deshpande dhanashrideshpande.com shashankava.com
@suniljadhav-nz4tx
@suniljadhav-nz4tx 9 месяцев назад
अतिशय सुरेख सुंदर
@poojadesai589
@poojadesai589 2 года назад
खुप सुंदर 🙏🙏 Thanks Mam
@snehalprakashan6548
@snehalprakashan6548 7 месяцев назад
अप्रतिम आणि सुंदर गीत गायले देखील सुंदर तेणे
@swatiacharya2762
@swatiacharya2762 5 месяцев назад
खूप च सोप्या पदधतीने शिकवतात, ताई
@rizwanasayed5885
@rizwanasayed5885 2 года назад
Aprateem khoop khoop godh gailaat mam
@anuradhaborakhadikar8825
@anuradhaborakhadikar8825 Год назад
खूपच सुंदर🙏🏻
@user-sv8wy5mx4k
@user-sv8wy5mx4k 7 месяцев назад
सुंदर आणि गोड आवाज
@archanadanke967
@archanadanke967 2 года назад
Wah 👌👌खूप छान
@pritamjadhav9286
@pritamjadhav9286 2 года назад
Khupch chha..Thanks..Mom
@rajeshjoshi4558
@rajeshjoshi4558 Год назад
अतिशय सुरेल
@sunilseth4684
@sunilseth4684 2 года назад
Very nice excellent teaching thanks Sushma
@ashwinikayande172
@ashwinikayande172 2 года назад
Khup sundar taai
@dhanashrideshpande6563
@dhanashrideshpande6563 2 года назад
Today : Welcome 2022 New Year Celebration Program Time : 8 pm. IST. Join Zoom Meeting zoom.us/meeting/register/tJYp... Respected members, students, and well-wishers, we are happy to invite all of you to attend today's musical program. Yes! We are welcoming the new year with music songs and lots of fun. You are requested to participate enjoy today's program at 8:00 p.m. IST please click on the link attach with this message and join the zoom meeting on time. If you wish to participate and perform any song, please be ready. We are waiting for you. Regards Dhanashri and Shashank Deshpande dhanashrideshpande.com shashankava.com
@govindvaze5722
@govindvaze5722 2 года назад
Very nice awaiting for next video show
@akshatamehta3668
@akshatamehta3668 2 года назад
Sundarach explaination
@SamMusico
@SamMusico Год назад
अती सुंदर! 👍🌼😊
@ramav3677
@ramav3677 Год назад
Khupach sunder
@agtare
@agtare 2 года назад
खूप छान. 🙏🏻🙏🏻
@tulshiramdurge6735
@tulshiramdurge6735 Год назад
Khup sunder tai
@rajashreechalse8043
@rajashreechalse8043 2 года назад
सोप्पं करुन खुप छान शिकवता ताई .
@saraswatigawade7424
@saraswatigawade7424 2 года назад
खूपच छान!!!
@shwetananoti5300
@shwetananoti5300 2 года назад
Khup chan mam👌🙏
@anaghakhanzode476
@anaghakhanzode476 Год назад
Mastch 👌👌👌
Далее
ЗАБЛУДИЛИСЬ В ТРАВЕ #shorts
00:25
Просмотров 370 тыс.
Toch Chandrama Nabhat | Anand Bhate | Bhavgeet
7:04
Просмотров 69 тыс.