Тёмный

How to understand and read other people? - Satguru Shri Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

माणसाने माणसाकडे पाहण्याची दृष्टी कशी हवी? | How to understand and read other people?- Satguru Shri Wamanrao Pai
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvidyafoundation.org/
Join our WhatsApp Channel: whatsapp.com/channel/0029Va4S...
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #life #wisdom #sukh #sanskar #god #youth #motivation #mind #spirtuality #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpostive #motivation #success

Опубликовано:

 

3 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 185   
@charulatapagar6231
@charulatapagar6231 Месяц назад
जे...जे...भेटे भूत तेथे जाणिजे भगवंत....हा भक्तियोग निश्चित जाण माझा....सर्व ठिकाणी भगवंत आहे...हे लक्षात घेऊन तू बघण्याची दृष्टी बदल...उगाच कर्मकांड करत बसू नकोस....कर्मकांड करण्यापेक्षा कर्मचांग कर...तरच तू सुखी होशील...मानवजातीचे संस्कार होण आवश्यक आहे....माणसाने माणसा बरोबर माणसा सारख वागण हा खरा...मानवधर्म आहे....अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरूंचे....धन्यवाद माऊली 🙏O Great Satguru you god on to you 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@pranavkulkarni8336
@pranavkulkarni8336 20 дней назад
God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all
@pranavkulkarni8336
@pranavkulkarni8336 20 дней назад
God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all
@GratefulSantoshi
@GratefulSantoshi Месяц назад
♾️खरी भक्ती खरी उपासना कशी करायची याच उत्तम मार्गदर्शन ❤ ♾️समस्त भूत मात्र देव हे जाणतो तो खरा भक्त . ♾️संसार आणि परमार्थ यामधेय अंतर आहे ते दृष्टीच याच सुंदर उदाहरण देऊन पटवले आहे . ♾️शरीर साक्षात परमेश्वर हि वस्तूस्थिती जाणा.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@user-ut5fg1xf9m
@user-ut5fg1xf9m 24 дня назад
"हे ईश्वरा, सर्वाना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वाचे भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे"
@manishagole1086
@manishagole1086 Месяц назад
शरीर साक्षात परमेश्वर कसा आहे माणसाने माणसा बरोबर माणसासारखे वागणे हाच खरा मानवधर्म आहे अतिशय महत्त्वाचे सुंदर अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता धन्यवाद देवा 🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 Месяц назад
जय सद्गुरु समर्था सद्गुरु राया, सर्वांचे भले कर, सर्वांचे कल्याण कर, सर्वांची भरभराट होवो ❤️🙏❤️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 Месяц назад
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@satishkondyal7226
@satishkondyal7226 Месяц назад
*हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे अमृत नाम मुखात अखंड राहू दे.*
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@sandhyapatil4950
@sandhyapatil4950 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल आदरणीय वंदनीय पुज्यनिय सद्गुरू दादा माई वहिनी पै कुटुंबियांना आणि जीवनविद्या मिशन यांचे कोटी आभार आणि सर्वाच्या मुलांना कामामध्ये प्रमोशन मिळुदे आणि काम चांगले होऊ दे
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@vinodkarjekar3905
@vinodkarjekar3905 Месяц назад
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 Месяц назад
खरं , आणि शुध्द ज्ञान दिले माऊली थॅंकयू 🙌 परमेश्वराची व्यवस्था कशी आहे,? ज्ञान का पाहिजे? आपली दृष्टी कशी पाहिजे? परमेश्वर अवतिर्ण कसा होतो? चैतन्य शक्ती आपल्या ठिकाणी कशी नांदते ? शरीर साक्षात परमेश्वर हे कसं पहायचं? खूप खूप प्रश्नांची उत्तरे मिळाली माऊली थॅंकयू 🙌
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
देव तुमचे खूप खूप भले करो... 🙏
@ArunaPawar-vu6bv
@ArunaPawar-vu6bv Месяц назад
संसार आणि परमार्थ यांच्यात अंतर आहे ते फक्त एका दृष्टीचं सगळ्या धर्मातील लोकांनी सर्वांनावर मानव जातीचे संस्कार केले पाहिजेत प्रत्येक माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागले पाहिजे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@suyogmorye3981
@suyogmorye3981 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏🏼
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@user-jk4ib4xe9s
@user-jk4ib4xe9s Месяц назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माउली कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏💐💐
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@hemantrege2661
@hemantrege2661 Месяц назад
शरीर साक्षात परमेश्वर God bless all
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 Месяц назад
जीवन आणि मृत्यू या मध्ये ऐका श्वासाचे अंतर आहे.आणि संसार आणि परमार्थ यामध्ये दृष्टीचे अंतर आहे.जसे तुम्ही जगा कडे पाहता तसेच तुम्हाला जग दिसते.❤😊 Khupch Sundar apratim divy margdarshan Satguru. Thank you so much satguru. God bless all 🙏🙏🙏🌹🌹🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Месяц назад
संताना अभिप्रेत असलेला परमेश्वर, देव आणि त्याची उपासना आणि भक्ती सद्गुरू पटवून देत आहेत, ज्याची कर्मकांडात अडकलेल्या अखिल मानवजातीला गरज आहे. Thanks to jeevanvidyaa❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@dipali1palav262
@dipali1palav262 Месяц назад
माणसांमध्ये जी विविधता निर्माण झाली आहे ही परमेश्वराची व्यवस्था आहे
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@sunilghadi8880
@sunilghadi8880 Месяц назад
👌👌 दिव्य - भव्य ज्ञान मार्गदर्शन..... दिव्य सचिदानंद स्वरूपापासून - चैतन्य शक्तीपासून तो उतरत उतरत आला परब्रम्ह- परमेश्वर- ईश्वर - सर्व भूतमात्रांमध्ये प्रगट झाला- त्या ईश्वराला शिव असे देहाच्या अपेक्षेत नाव पडले! त्या शिवाला स्वरूपाचा विसर पडल्यानंतर जीव असे नाव प्राप्त झाले! तो जीव अंतर्मन रूपाने वास करू लागला! त्या अंतर्मनाचे बाह्यरूप म्हणजे बहिर्मन! त्या बहिर्मणातून आपल्या ज्ञानेंद्रियातून, कर्मेंद्रियातून शरीरातून जगाशी संबंध जोडला!* चैतन्य शक्ती दिव्य आहे तिला कोणीही पाहू शकत नाही! म्हणूनच शरीर साक्षात परमेश्वर! जे जे भेटे भूत ते ते जाणिजे भगवंत.... कोटी कोटी प्रणाम सद्गुरुराया......
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 Месяц назад
शरीर साक्षात परमेश्वर !! कसं काय ?? संसार आणि परमार्थ यांच्यामधे अंतर ते कोणते ?? खरा धर्म कोणता ?? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सहज मिळण्यासाठी ऐकत राहा " अमृतबोल ".🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 Месяц назад
❤🙏🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Месяц назад
सर्व जातीच्या लोकांनी एकच धर्म शिकवला पाहिजे तो म्हणजे मानवधर्म म्हणजे "माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागले पाहिजे". Excellent Gaidencs 👍👌🙏 Thank you Satguru mauli 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 Месяц назад
YA kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@Anitagad
@Anitagad Месяц назад
खरी #भक्ती करायची असेल तर अध्यात्म ज्ञानाशिवाय पर्याय नाही, जे फक्त खऱ्या सद्गुरुंकडे म्हणजेच जीवनविद्येतच मिळते.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 Месяц назад
Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@leenakale3888
@leenakale3888 Месяц назад
आपल्याला खरी भक्ती करायची असेल तर त्यासाठी ज्ञान पाहीजे ईश्वराचे ज्ञान होण्यासाठी सद्गुरू लागतात हे सर्व ज्ञान पै माऊली सोप्या शब्दात आपल्याला समजेल या भाषेत सांगतात पण हे समजून घेणे आवश्यक आहे म्हणून नेहमी नेहमी प्रवचन ऐकावे व जीवनविद्येची पुस्तके वाचली पाहिजेत
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@meghaduragkar3753
@meghaduragkar3753 Месяц назад
सोनार, लोहार, सुतार, गायक, वादक, इंजिनिअर वगैरे हे जीवनाचे संगित निर्माण करत आहेत, असे सांगतात सद्गुरु श्री. वामनराव पै...कृतज्ञता पुर्वक वंदन माऊली..❤❤🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 Месяц назад
जाणीव प्रत्येक ठिकाणी व्यापुन टाकते आणि ती दिव्य चैतन्य शक्ती एक एक पायरी उतरुन शरीर रुपाने प्रगट झाली तोच ईश्वर तोच झाला परमेश्वर सगळे काही शरीराच्या ठिकाणी म्हणून शरीर साक्षात परमेश्वर धन्यवाद देवा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@malanpatil7736
@malanpatil7736 Месяц назад
Very nice satguru shree वामनराव पै निसर्गामध्ये जी विविधता आहे ती परमेश्वराने केलेली व्यवस्था आहे.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@bhikajisawant3435
@bhikajisawant3435 Месяц назад
🙏*सुप्रभात* 🙏 *. आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏🙏🙏
@govindvichare6644
@govindvichare6644 Месяц назад
माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागणे म्हणजे मानव धर्म.खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@kundamantri2070
@kundamantri2070 Месяц назад
🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य विश्व संत सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️व अनंत अनंत मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Месяц назад
माऊली सांगतात सच्चिदानंद स्वरूप दिव्य चैतन्य शक्ती एकेक पायरी उतरत शरीर रूपाने प्रगट झाली.म्हणजे शरीर, कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये,अंतरेइंद्रिये,पंचप्राण, रूपाने परमेश्वर प्रगट झाला. तोच झाला जीव, शिव, ईश्वर, परमेश्वर.हे सगळे शरीराच्या ठिकाणी आहे. म्हणून सद्गुरु सांगतात शरीर साक्षात परमेश्वर. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Месяц назад
जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏 🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 Месяц назад
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 Месяц назад
देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@ujwalapawar157
@ujwalapawar157 Месяц назад
माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे हाच खरा धर्म असे सद्गुरु माऊली सांगतात.अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली सर्वांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचे भले कर.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍👍🙏🙏
@pranalikanade2596
@pranalikanade2596 Месяц назад
माणसाने माणसा बरोबर माणसासारख वागण हा खरा मानवधर्म आहे.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍👍🙏🙏
@suryakantkhot8574
@suryakantkhot8574 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@jatinjayantparab4608
@jatinjayantparab4608 Месяц назад
Diversity, Variation is a God's Arrangement. Thank u Satguru
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Месяц назад
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Месяц назад
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 Месяц назад
Thank you very much. viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@shridharerande1321
@shridharerande1321 Месяц назад
सद्गुरूंनी ह्या प्रवचनात मांडलेले क्रांतिकारक सिद्धांत: जीवन आणि मरण यात अंतर आहे एका श्वासाचे तर संसार आणि परमार्थ या मध्ये अंतर आहे ते एका दृष्टीचे. माणसाने माणसा बरोबर माणसा सारखे वागणे हाच खरा मानव धर्म.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Месяц назад
विश्वात जी विविधता आहे, ती परमेश्वराची अद्भुत व्यवस्था आहे.🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Месяц назад
Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Месяц назад
Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant Anant...... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वच रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 Месяц назад
Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@chandrakantkalgutkar9675
@chandrakantkalgutkar9675 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 Месяц назад
Thankyou satguru Jivan ani maran yat antar ahe eka swasache tasech Prapanch ani parmarth yat antar ahe eka drusti che aplya sharira la je Atmay shati manje Chaitny shakti dharan karun ahe tich Shakti jiv shiv eswar parmatma ahe apale sharir he panch mahabhutani milun banale ahe manun sharir he panch mahabhuti Mahadev ahe thankyou satguru khup khup krutnyata
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍👍🙏🙏
@kamakshirao1
@kamakshirao1 Месяц назад
Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team for giving good knowledge explanation todays is Regarding human beings parmeshwar comes from divine sat chit ananda swaroop shuddhatma jeev by our consciousness by divine chaitany shakt that is our satguru explanation this chain we must gain knowledge to understand our sanskar and parmeshwar differences is only one vision vision get created by our sanskar our sharir is sakshat is parmeshwar we all human beings should work together with each other without seeing religion caste we should have feelings like human beings all are human do have same nature they have different ways of thinking so that is there karma each one have vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b Месяц назад
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you too🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Месяц назад
आदरणीय ,वंदनीय ,पूजनीय ,श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदामाई, युथ मेंटॉर ज्ञान गुरु आदरणीय श्री प्रल्हाद दादा ,आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Месяц назад
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@suhasparab1240
@suhasparab1240 Месяц назад
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@Anitagad
@Anitagad Месяц назад
#Consciousness म्हणजेच जाणिवेच्या माध्यमातून आपण सर्व जगाला व्यापतो.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍👍🙏🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 Месяц назад
धन्यवाद माऊली 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@user-lp2gp2py9g
@user-lp2gp2py9g Месяц назад
Thank you so much dear satguru Mai mauli khup krutanyta jay satguru jay jeevanvidya khup sunder thank you ❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@DHARMASHETGAONKAR-ry6tv
@DHARMASHETGAONKAR-ry6tv Месяц назад
Jai Sadguru, Jai JivanVidya🎉🌺🎊🎉⚜️🌻🌾🙏🌺
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@hemantrege2661
@hemantrege2661 Месяц назад
अप्रतिम मार्गदर्शन विठ्ठल विठ्ठल mauli
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल देवा
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@arvindudyavar4191
@arvindudyavar4191 Месяц назад
Deva sarvanch bhal kar kaĺyan kar rakshan kar sarvancha sansar sukhacha hovu de
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@leenakale3888
@leenakale3888 Месяц назад
जीवन आणि मरण यामध्ये अंतर आहे एका श्वासाचे, तसेच संंसार आणि परमार्थ यामध्ये प्रत्येकाकडे पाहण्याची दृष्टी मानवधर्माची पाहीजे माणसाने माणसाशी मानवतेने वागणे पाहणे बोलणे होय
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@anitapatil8402
@anitapatil8402 Месяц назад
Jai jai sadguru deva khup thanq🙏🙏🥀🥀🥀
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@kuberpatil3972
@kuberpatil3972 Месяц назад
तुम्ही जगाकडे जसं पाहता तसं तुम्हाला जग दिसतं! जीवन आणि मृत्यू यात एका श्वासाचं अंतर आहे अगदी तसंच संसार आणि परमार्थ यात एका दृष्टीचं अंतर आहे! ही दृष्टी ज्ञानाने येते ..एका दृष्टीत बरंच काही आहे ...! सर्व परमार्थ पाहण्यात आहे! पाहणं सुधारण्यासाठी जीवनविद्या आहे!! *“सद्गुरू श्री वामनराव पै”* #*जीवनविद्या गुह्य सांगते*.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@sugandhakanase5332
@sugandhakanase5332 Месяц назад
Vitthal Vitthal 🙏🌹🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@Anitagad
@Anitagad Месяц назад
#शरीर साक्षात परमेश्वर - सद्गुरु श्री वामनराव पै
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 Месяц назад
"Manasani manasakade pahanyachi drushti kashi asavi ?".... Satguru Shree Wamanrao Pai.... AZ ha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad Mauli.Bless All 🙏🙏🌺🌺
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Месяц назад
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@raghunathpatil1112
@raghunathpatil1112 Месяц назад
धन्यवाद सदगुरू
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@ashishchavan5025
@ashishchavan5025 Месяц назад
Vitthal Vitthal. Thank you Sadguru
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 Месяц назад
Sacchidanand
@udayredkar5991
@udayredkar5991 Месяц назад
Consciousness is devine power
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Месяц назад
परमेश्वराचा अवतार, अवतिर्ण होणे म्हणजे कसं काय? सांगत आहेत सद्गुरू.🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@manishkolhe2941
@manishkolhe2941 Месяц назад
श्रीकृष्णाने धर्मराजाला सांगितले की राज्यातून एखादा दुर्जन माणूस माझ्यासमोर आण. राज्य फिरून आल्यावर धर्मराज म्हणाले राज्यात एकही दुर्जन माणूस नाही भेटला. आणि दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाने दुर्योधनाला सांगितले की एखादा सज्जन मनुष्य राज्यातून माझ्यासमोर उभा कर. राज्य फिरून आल्यावर दुर्योधन श्रीकृष्णाला म्हणाला की राज्यात एकही सज्जन मनुष्य नाही आहे. हा फरक फक्त दृष्टीचा आहे.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👌👌👍👍
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 Месяц назад
Parmeshwar comes down from Divine sat chit Ananda swaroop to jeev. By consciousness we adapt to everyone. This divine chaitanya Shakti we cannot see by eyes. Mauli explains this chain. My bhakti is not a ritual. Je je bhete bhut te te janije bhagawanta. Is real bhakti. We must gain this knowledge. Currently we see bhut in all bhutmatra. Sansaar and Parmartha difference is only one drisht/ vision. Vision gets created by sanskar. Practically sharir sakshat parmeshwar. Each dharma must educate all people that you are humans and behave, work like human beings. Caste jaat gets created by Karma, liking. Castes not created on purpose, it got credited. Different castes, people are needed for the world to work and for easy beautiful arrangements. Thank you so much Mauli 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@NamrataNK
@NamrataNK Месяц назад
Thank you sadguru
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@user-tz2du8br9s
@user-tz2du8br9s Месяц назад
farch apratim asa prmeshwaracha vishy atishay cintniy .punha prat prat eakava asach aahe. pranam sadguru.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@SachinGaikwad-ne6oq
@SachinGaikwad-ne6oq Месяц назад
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏🙏🙏
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 Месяц назад
🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@rajanidhaygude5557
@rajanidhaygude5557 Месяц назад
🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@purushottamtekade7683
@purushottamtekade7683 Месяц назад
संसार आणि परमार्थ यामध्ये अंतर आहे एका दृष्टीच.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@sachchitgodbole7004
@sachchitgodbole7004 Месяц назад
👍👍👍
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@anupdhuri3752
@anupdhuri3752 Месяц назад
💐🙏🙏💐💐
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@NamrataNK
@NamrataNK Месяц назад
Thank you dada
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@ankushrawandal
@ankushrawandal Месяц назад
😊😊😊
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@alpanakaklij
@alpanakaklij Месяц назад
Manav dharma mhanje mansane mansa sarkhe wagne, means humanity is more important than any religion, religions didnt exist at the time of shri krishna, professions decided the 4 types of people in society!
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@9960612925
@9960612925 Месяц назад
🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@vinodkarjekar3905
@vinodkarjekar3905 Месяц назад
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@bhikajisawant3435
@bhikajisawant3435 Месяц назад
🙏*सुप्रभात* 🙏 *. आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@raghunathpatil1112
@raghunathpatil1112 Месяц назад
धन्यवाद सदगुरू
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
Далее
🤔
00:28
Просмотров 853 тыс.
МЕГА ФОКУС С КАЛЬКУЛЯТОРОМ
00:33
No one will play with him( #standoff #meme #grenade
00:12
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 92 тыс.
jeevanvidya songs
6:15
Просмотров 49 тыс.
🤔
00:28
Просмотров 853 тыс.