bhau tech video kami asun comedy video vatatoy.. Specially raincoat wala dada aalya pasun mast video yetat marathi che...... love you all traikn tech family
Bhai I phone 15 plus me ya kisi or I phone me physical Sim se e sim transfer karne ke baad ky battery health pe effect girta h ya kuch problem hota h ?
सर, खूप गर्व वाटतो जेव्हा मराठी माणूस इतका पुढे जातो आणि आपल्या मायबोली मधून व्हिडिओज बनवतो. मी खूपच कमी चॅनेल सबस्क्राईब केले आहेत जवळपास 4 ते 5, त्यात आपला हा मराठी चॅनेल आहे. तुमची टीम पण खूप प्रेमळ आहे. बघा आम्हाला काही काम मिळतंय का छोटं मोठ तुमच्या टीममध्ये😂 पुढच्या सिरीज साठी एक सजेशन आहे भारतीय वस्तूंवर काही व्हिडिओज व्हाव्यात. बाकी शुभेच्छा खूप. लवकरच 2M subscriber होवोत ही इच्छा.
सर आम्ही बाईक रायडर किंवा आमचा जॉब बाईक वर आहे सो आमच्या साठी बाईक वर पावसात मोबाईल चार्जर किंवा मोबाईल केस चांगली कोणती असेल आणि आम्ही त्यात मोबाईल चार्ज पण करू शकतो असे useble प्रोडेक्ट असेल तर त्या वर पण व्हिडिओ बनवा ना