Тёмный

IMD Weather Update : कुठल्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, Vidarbh, Marathwada मध्ये काय परिस्थिती? 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 7 тыс.
50% 1

#weatherupdate #imdweatherupdate #weatherupdate
महाराष्ट्रात पाऊस आता परतिच्या दिशेने चालला आहे. अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. हाच पाऊस काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातून परतीच्या दिशेने जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढच्या काही दिवसात हवामानाचा काय अंदाज आहे? कुठे काय परिस्थिती आहे? जाणून घेऊयात.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 23   
@primenvp
@primenvp 2 часа назад
Navapur dist nandurbar me aaj saam 6 baje se dhire dhire aur raat 7:30 se jordar barish chalu hai bijli kadake k sath
@MaxBh-sh3ne
@MaxBh-sh3ne Час назад
5.30 वाजता नाशिक शहरात जोरदार पाऊस झाला
@dilipgavli3867
@dilipgavli3867 Час назад
खूप पाऊस झाला काल व आज चांदवड नाशिक
@jayashriwaghmare
@jayashriwaghmare 3 часа назад
पुढचे पाच दिवस म्हणता आणि रोज वेगळे अंदाज देतात
@nileshkhairnar5840
@nileshkhairnar5840 2 часа назад
😂
@hiteshbhole
@hiteshbhole Час назад
Barobar
@samadhanbhosale7640
@samadhanbhosale7640 2 часа назад
सोलापूमध्ये madhe चांदणं पडलं आहे😂
@pathanriyaz1109
@pathanriyaz1109 2 часа назад
अंदाज पोळ्या चा आधी ठीक होता पण पोळ्या नंतर चा अंदाज, सगळ्यांचाच चुकत आहे .
@shrikanttelrandhe656
@shrikanttelrandhe656 3 часа назад
Yello alrt sangta pan pani yet nahi aahe
@umeshtawar4763
@umeshtawar4763 Час назад
ईकड चांदन पडल काहीपण सांगती
@vilashwayse6014
@vilashwayse6014 2 часа назад
आता जोरात.पाऊस चालू आहे
@ganeshkonde7793
@ganeshkonde7793 2 часа назад
Khute
@rameshgunjal1024
@rameshgunjal1024 2 часа назад
Kuthe chalu aahe paus
@vilashwayse6014
@vilashwayse6014 2 часа назад
धुळे जिल्हा गाव होरपाडे
@RakeshPatil-rm2su
@RakeshPatil-rm2su 2 часа назад
साक्री जिल्हा धुळे जोरदार पाउस सुरु आहे २ तास पासून
@Anillohakare-h3u
@Anillohakare-h3u 3 часа назад
Junnar la khup paus zala
@sunilyenorkarhinganghat8556
@sunilyenorkarhinganghat8556 3 часа назад
Yana TRP wadwacha ahe bass
@ShankarMakhare-yu5pe
@ShankarMakhare-yu5pe Час назад
जास्त कौतुक न करता कोणत्या जिल्ह्यात पाऊस कसा असेल एवढच सांग/एखाद्या तज्ञामार्फत हवामान अंदाज द्यायला हवा.. शेतकर्यांना वेड्यात काढु नकोस बाई...
@indranilzagade1248
@indranilzagade1248 3 часа назад
Arey बधीर अजून Deep Depression तयार नाही झालं अजून Low Pressure Area आहे
@jayashriwaghmare
@jayashriwaghmare 3 часа назад
बीड शहर पाऊस नाही आठ दिवस झाले
@navnathdhupe4954
@navnathdhupe4954 3 часа назад
बस काहीच नाही रिकामी बडबड
@narayanPatil-gd5pv
@narayanPatil-gd5pv 3 часа назад
हवामान रोज म्हणत पुढचे पाच दिवस म्हणजे आसे कीती दीवस पाऊस पडणार आहे चार तारखे पासुन चालू आहे
Далее
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19