Тёмный

Indapur Vidhansabha : इंदापूरचे गणितचं वेगळे, मामा आणि भाऊ दोघे टेन्शनमध्ये... 

LetsUpp Marathi
Подписаться 301 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

इंदापूर मतदारसंघात यंदा विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील यांच्यात दुरंगी सामना रंगणार की तिसऱ्या भिडूची एंट्री होऊन तिरंगी लढत होणार? याचाचं लेट्सअप मराठीने घेतलेला हा ग्राउंड झिरो आढावा...
.
#DattatrayBharne #HarshwardhanPatil #AppasahebJagdale #PravinMane #vidhansabha2024 #vidhansabha #SharadPawar #VidhanSabhaElection #IndapurVidhansabha #MahaVikasAghadi #mahayuti #NCP #BJP4IND #UBT #Shivsena #ShivsenaUBT #Congress #maharashtrapolitics #PoliticalNews #politics #groundzero #इंदापूर_विधानसभा #ग्राउंडझिरो #LetsUppNews #LetsUppMarathi
.
बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त LetsUpp App वर!
आपल्या भारताचे आपले App - LetsUpp App
Download now 👇🏻
letsupapp.page...
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 21   
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 10 часов назад
आपा साहेब जगदाळे यांना उमेदवारी द्यावी 100% निवडून येणार आहेत
@Raj-it5ph
@Raj-it5ph 9 часов назад
शरद पवार साहेब यांना इंदापूर तालुक्यात ओबीसी समाजाचा एक पण नेता सापडत नाही का? ... का ओबीसी नेता चालत नाही?
@satishkale3677
@satishkale3677 9 часов назад
Only mama
@tanajidoiphode4126
@tanajidoiphode4126 8 часов назад
आप्पासाहेब जगदाळे यांना आमदार करणार पवार साहेब. बोराटवाडी इंदापूर
@nageshgaikwad6119
@nageshgaikwad6119 9 часов назад
कामगिरी दमदार म्हणून प्रविण भैया माने आमदार
@किंगमेकर
@किंगमेकर 9 часов назад
अप्पासाहेब जगदाळे धाडसी आहे त्या च्या सारखा एक ही धाडसी नाही स्वाभिमानी आहे
@bhagwatdadajadhav2511
@bhagwatdadajadhav2511 8 часов назад
मा.श्री.प्रविणभैय्या माने हेच तुतारी चे उमेदवार असणार आणि आमदार पण होणार
@Bachege
@Bachege 8 часов назад
Appasaheb jagdale
@amolkokate381
@amolkokate381 8 часов назад
अडचणी च्या वेळी आप्पासाहेब जगदाळे उभा राहिले त्यामूळे पवार साहेबांनी त्यांना संधी द्यावी only Boss
@UnknownLife1207
@UnknownLife1207 8 часов назад
प्रवीण माने नी फक्तं स्वप्न पाहायचे एकतर मामा किँवा भाऊ हेच आमदार होणारं त्यामुळे मां, पवार साहेबांनी वेळ अणि शक्ती वाया घालवू नये, त्यामुळे बाकिच्या जगांकडे लक्ष द्यावे जेणेकरुन BJP सरकार घालवता येईल
@akshaymane6201
@akshaymane6201 3 часа назад
@@UnknownLife1207 तू ठरवणार का कोणी काय करायचं तू तुझा लायकी पूर्त बोल तर बर होईल
@samadhanavachat9675
@samadhanavachat9675 10 часов назад
हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार बंडखोर उमेदवार दत्ता मामा यांना धूळ चालणार 💯✌️
@akshaymane6201
@akshaymane6201 9 часов назад
इंदापूर तालुक्यातील एक मेव ताकद म्हणजे प्रविण भैया माने कारण आहेत प्रविण भैया च्या म्हणजेच सोनई परिवार मार्फत10000 तालुक्यातील महिला भगिनी व अनेक तरुण कामला लागलेत हे त्याची जमेची बाजु आहे....
@rajugadhave8167
@rajugadhave8167 9 часов назад
ओन्ली मामा
@RohitGend-t5o
@RohitGend-t5o 9 часов назад
प्रवीण भैय्या माने
@amolkokate381
@amolkokate381 8 часов назад
Boss
@Raj-it5ph
@Raj-it5ph 9 часов назад
घ्या आज पर्यंत ज्या पवार घराण्याने मोठे भाऊ पासून ते हर्षवर्धन भाऊन पर्यंत त्रास दिला आणि भाऊचे कार्यकर्ते म्हणतायत शरद पवारांची तुतारी घ्या .... मंग पाठीमागे पवार कुटुंबीयांनी त्रास दिला तो पचनी कसा काय पडतोय? का आमदार होण्यासाठी काय पण?
@dnyanualdar2440
@dnyanualdar2440 9 часов назад
शरद पवार ani अजित pawar he जातिवादी ahet, यानी dhangar samaj la आरक्षण milu naye ya sathi adivasi netyala kamala lawle ahe, जागो Dhangar samaj jago OBC samaj jago
@solution9989
@solution9989 10 часов назад
Jagdish bhau mulik
@eknanathkolse9
@eknanathkolse9 9 часов назад
Only Mama
@milindjoshi5441
@milindjoshi5441 9 часов назад
Fadnvis ni indapur ani harshwardhan patilanche palakatwa swikaralyache bhar sabhet sangitale hote.... aata kai zale mag?
Далее