Тёмный

Indian Education Model vs European | India New Education Policy 2020 | NEP 2020 in Marathi 

Norway & Beyond
Подписаться 3,1 тыс.
Просмотров 275
50% 1

This video is a Marathi Vlog about the Education system in Norway. In this video, we have discussed the education model. Taking into consideration the new education policy 2020 in India, there are so many questions in everybody's mind. Hence we have explained the education system followed by Norway.
We have covered the following points:-
1) Reason for change
2) Stages of education
3) Benefits of the new education policy
4) Comparison between the Norwegian Education model and Indian education model.
ह्या विडिओ मध्ये आम्ही माहिती देणार आहोत Norway मधल्या शिक्षण पद्धतीची. इथली शिक्षण पद्धत पूर्वी कशी होती आणि आता कशी आहे. त्या मध्ये बदल करण्याचा कारण काय . त्याचे फायदे इथल्या लोकांना कसे झाले . तुम्हाला हा विडिओ कसा वाटलं हे आम्हला नक्की सांगा.
आमचे बाकी व्हिडिओस पण नक्की चेक करा . लिंक्स खाली दिलेल्या आहेत.
¤ Episode 1 :
युरोप मधील एक सिटी सेंटर | Europe City Center with UNESCO WORLD HERITAGE SITE :
• युरोप मधील एक सिटी सें...
¤Episode 2 :
युरोपमधील शेतकरी बाजार 2020 | How farmers market - bhaji mandai work in Europe 2020:
• युरोपमधील शेतकरी बाजार...
¤Episode 3 :
Europe life after coronavirus lockdown (2020) | COVID 19 lockdown नंतरच युरोप : • Europe life after coro...
¤ Episode 4 :
Best Coffee Shop in Europe 2020 in Marathi | युरोप No.1 कॉफी शॉप |:
• Best Coffee Shop in Eu...
¤ Episode 5:
LIVING IN EUROPE (Marathi Vlog) | कसं आहे ? काय वेगळे आहे?:
• LIVING IN EUROPE (Mara...
¤Episode 6 :
House Tour of Old Town Houses(Marathi Vlog) | प्राचीन काळातील युरोपियन जीवन :
• House Tour of Old Town...
¤Episode 7 :
Indian Grocery Store in Europe | Indian Supermarket in Europe
• Indian Grocery Store i...
¤Episode 8 :
युरोपमधील माझं स्वयंपाकघर आणि स्वयंपाकघरातील उपकरणे (विशेषतः Dishwasher)
• युरोपमधील माझं स्वयंपा...
¤Episode 10 :
Best Fun Fair in Europe | युरोपमधील जत्रा
• Best Fun Fair in Europ...
¤Episode 11 :
1000 Subscribers Celebration Specia
• 1000 Subscribers Celeb...
#nep2020 #neweducationpolicy #educationsystem #shaikshanikdhoran #educationruleschange #neweducationrules

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 15   
@truptiambre6237
@truptiambre6237 4 года назад
Mast
@MukkamPostEurope
@MukkamPostEurope 4 года назад
Thanks 🤗
@sujatapatil9905
@sujatapatil9905 4 года назад
छान ‌सादर केलं आहे.
@MukkamPostEurope
@MukkamPostEurope 4 года назад
धन्यवाद
@prathmeshgawde2855
@prathmeshgawde2855 4 года назад
Khup Sundar mahiti.... thanks tai
@MukkamPostEurope
@MukkamPostEurope 4 года назад
Thank you so much
@gauravthorat6497
@gauravthorat6497 4 года назад
महाराष्ट्रात education system मध्ये वाईट गोष्ट म्हणजे english आहे. भरपूर लोकांना english जमत नाही पण तरी पण त्यांना english मध्ये degree घ्यावी लागते. या उलट china Japan Korea France Russia Israel मध्ये त्यांच्या भाषेत education असते त्यामुळे त्यांना ती पटकन समजते.
@MukkamPostEurope
@MukkamPostEurope 4 года назад
एक्दम बरोबर आहे तुमचा बोलणं.. ..सरकार नी नक्की education system मध्ये changes आणले पाहिजेत
@gauravthorat6497
@gauravthorat6497 4 года назад
@@MukkamPostEurope हा पण ताई आपल्या कडे मराठी शाळा पण बंद होत आहे. त्यांची मुल ती english medium ला पाठवतात .मंग. Degree मराठीतून कुठून घेतील. आपले लोक english ला ऎवढ महत्त्व देतात जेवढे english लोक पण english ला देत नाहीत. पण आठवणी तर मराठीतच असतात ना☺☺☺☺☺
@truptiambre6970
@truptiambre6970 4 года назад
The education pattern seems to best there Dipti 👍 Hope receiving similar benefits from the updated Indian education system. Thanks for sharing the information. Very much appreciated 👏👏👏👏
@MukkamPostEurope
@MukkamPostEurope 4 года назад
Thank you so much
@nikhildhale5662
@nikhildhale5662 4 года назад
तुम्ही जर vlogs हिंदी भाषेत बनवले तर भारतात जास्तीत जास्त ऑडिअन्स भेटेल तुम्हाला बाकी तुमचं चॅनेल भारी आहे RU-vid Ads वरून मला तुमचं चॅनेल सापडलं.
@MukkamPostEurope
@MukkamPostEurope 4 года назад
खूप धन्यवाद suggestions बद्दल.. हिंदी मध्ये बरेच लोक अशे vlogs बनवत आहेत..आणि आपल्या महाराष्ट्रात सगळ्यांनाच हिंदी नाही येत ..आणि मराठी मध्ये खूप कमी इन्फॉर्मशन आहे..म्हणून खास आपल्या मराठी माणसांसाठी आपला मराठी चॅनेल असावा असा आम्हाला वाटलं..
Далее
Similarities Between Sanskrit and Lithuanian
22:01
Просмотров 1,9 млн
IIT-JEE Toppers: Where Are They Now?
16:07
Просмотров 1,5 млн
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Просмотров 2,6 млн