Тёмный

Indian Idol Marathi - इंडियन आयडल मराठी - Episode 1 - Performance 4 

Sony Marathi
Подписаться 4,6 млн
Просмотров 7 млн
50% 1

Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
About Indian Idol Marathi:
Indian Idol Marathi in its first-ever season is all set to raise the bar with the best of the best judges Ajay & Atul and not just the best of the best talent but their inspiring stories as well. Let's be part of this musical journey.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv

Развлечения

Опубликовано:

 

24 ноя 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,5 тыс.   
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 2 года назад
आम्रपाली आवाज महाराष्ट्रातील खेडेगावचा : खूपच छान विशेषः आभार तीच्या शिक्षकाचे
@bhimadarade5995
@bhimadarade5995 Год назад
V̊e̊r̊ẙ n̊i̊c̊e̊ s̊o̊ůn̊d̊
@gautamfale
@gautamfale Месяц назад
Apratim
@bhikajigurav3557
@bhikajigurav3557 Год назад
डोळे भरून आले बाळा, सलाम त्या आई वडिलांना अन सलाम त्या शिक्षकांना ज्यांनी तुला मदत केली अशीच गात रहा, खूप मोठी हो खूप खूप आशीर्वाद.....
@babasahebdupargude3149
@babasahebdupargude3149 2 года назад
अप्रतिम बेटा मन भरुन आलं तुझ्या जिद्दीला सलाम...❤💙❤
@GorakhPatil-xb4jl
@GorakhPatil-xb4jl 10 дней назад
❤❤❤
@jayshreegadekar1950
@jayshreegadekar1950 2 года назад
खरच तुला देवाने आवाजाची खूप मोठी देणगी दिली आहे.त्या देवाचे आभार.हे देवा हिचे स्वप्न पूर्ण कर.हाच आशीर्वाद.
@komalapate3596
@komalapate3596 2 года назад
खूप छान गायलं बाळा आणि अजय अतुल सर तुम्ही महाराष्ट्राची आन बान शान आहात कसलाच गर्व नाही एवढया मोठ्या उंचीवर आहात तरीही hat's of
@ashay2193
@ashay2193 2 года назад
काही.....लोक म्हणतात मागासवर्गीय समाजात गुणवत्ता नसते..केवळ राखीव जागा असतात म्हणून पुढे जातात...त्यांच्यासाठी जबरदस्त चपराक आहे...खरे गुणवत्ता अभियान काय असते, ...आणि ते ओळखण्याची क्षमता ज्या शिक्षकांत आहे,त्या तिच्या शिक्षकांना सलाम...!
@akshuu783
@akshuu783 4 месяца назад
Yes 100%
@pappualhat86
@pappualhat86 Месяц назад
@B-PatilKing
@B-PatilKing 15 дней назад
Magasvargiya lokat samajat gunvatta naste asa koni mhanat nahi ha🙄🤷🏻🤦🏻...aamhi tar blkul ch nahi 😐 aadivasi lok tar ulat hyahun mhanin mi kalakar astat
@ashokshelke.
@ashokshelke. 2 года назад
खूप खूप शुभेच्छा बाळा तुला, 💐🌹 आणि अजय-अतुल सर तुमचे धन्यवाद 🙏🏻 रियल talent ला यशस्वी होण्यापासून परिस्थिती कधीच रोखू शकत नाही.✨️✨️
@kaveriwalavalkar1122
@kaveriwalavalkar1122 2 года назад
काय सुंदर आवाज आहे आणि खुप छान गातेस स्वामी तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण करो. God bless you Beta Keep it up your Singing talent 💐💐🤗
@vrushabhghor2010
@vrushabhghor2010 2 года назад
My
@radhakisanghule8010
@radhakisanghule8010 2 года назад
बाळा तुझ्या गाण्याला आणि गळ्याला कुणीही थांबाऊ शकत नाही.. अप्रतिम गायन करतेस..keep it up.. तुला खुप खुप शुभेछ्या😘god bless u बाळा 😘😘😘
@sdsmusic1813
@sdsmusic1813 2 года назад
माज्या डोळ्यात पाणीच आलं खुप खूप सुंदर गायलं👍
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 2 года назад
खरच डोळे आपसूकच भरून आले 👌👌👌
@sahilchari7693
@sahilchari7693 2 года назад
Kharach koutuk she bala tujh
@dattatrayaburgul2694
@dattatrayaburgul2694 2 года назад
@@rajendraparkar8887 😂😂😂😂😂
@dilipwagh7266
@dilipwagh7266 2 года назад
शिक्षकांचा अभिमान वाटतो त्यांनी ह्या मुलींमध्ये गुण ओळखून तिला आर्थिक मदत केली .म्हणून च तिचे गुण उघड झाले .छान आवाज आहे ताई तू खुप मोठी गायिका होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना
@krupakatakshsuccesscreation9
मनःपूर्वक अभिनंदन अप्रतिम गायन 👌👌👌 तुझ्या आईवडिलांचे व शिक्षकांचे मनःपूर्वक विशेष आभार
@sanjaypatil6398
@sanjaypatil6398 2 года назад
एवढ्या लहान वयात खुपच अप्रतीम गायकी ..Salute to you बेटा. तुझ्या गाण्याने डोळे भरुन आले बाळा. त्या जन्मदात्यांच्या पोटी साक्षात सरस्वती अवतरली...देवा तुझ्या पायरीशी कोण लान थोर नाही... आई तुझ लेकरू ,वेडं ग कोकरू , गाण्यात रमलं, ईंडीयन आयडाॅल मधे चमकलं, सांग देवा तुझे कीती पांग फेडू... ।।। आम्रपालीला आणि तीच्या गायकीला साष्टांग नमस्कार 🙏
@minakshigaikwad8404
@minakshigaikwad8404 2 года назад
आम्रपाली तुझे स्वप्न पूर्ण होवो माझा आर्शीवाद आहे तुला मेहनत घे फळ नक्कीच मिळेल थांबू नको पुढे पुढे जा राहा
@balasahebgaykar7209
@balasahebgaykar7209 2 месяца назад
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@nitinsalve7101
@nitinsalve7101 2 года назад
अजय अतुल सर यांच्याबद्दलचा आदर अजून वाढला...काय बोलणार..आम्रपाली बाळा तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@ankushwadekar4579
@ankushwadekar4579 Год назад
खुप सुंदर गायली दिदी आणि खुप खूप धन्यवाद त्या सरणा ज्यांनी तिला मदत केली शेवटी गुरू ते गुरूच.
@Dilip_Garad
@Dilip_Garad 2 года назад
आम्रपाली खुप सुरेख नैसर्गिक आवाज आहे तुझा यापुढे तुला ऐकायचं आहे तुला खूप खूप शुभेच्छा...💐💐
@dhanajibhoir6026
@dhanajibhoir6026 2 года назад
हे Real Talent आहे...यांना जरूर संधी मिळायला हवी...जे यापूर्वी वेगवेगळ्या Singing Show चे विजेते, उपविजेते राहिले आहेत...ज्यांच्या सुपाऱ्या चालू आहेत..जे social media वर खूप famous आहेत.. त्यांनी प्रत्येक Show मध्ये सहभागी होवून काहीतरी emotional stories बनवून winner व्हायचं..याला काहीच अर्थ नाही... महाराष्ट्रात खूपजण गायक होण्याची स्वप्नं बघतात हो...अजय अतुल सर त्यांना न्याय देतील हीच अपेक्षा...🙏❤️
@user-mk9rc2ft5l
@user-mk9rc2ft5l Год назад
ही खरी गरीब घरची क्वालिटी आहे. भरभरून कौतुक या मुलीचे.💐💐💐💐💐💐👌
@shankarw9688
@shankarw9688 Год назад
If.m ttc go dv
@nivruttidatkhile4594
@nivruttidatkhile4594 Год назад
@@shankarw9688 🌹👌🌹🌹🌹 तू अशीच तू अशीच मोठी गायिका
@jaykumarbandiwadekar140
@jaykumarbandiwadekar140 Год назад
ही महाराष्टाची लाडकी लेक असून ती नक्की विनर होईल,तिला खूप आशीर्वाद आणी शुभेच्छा !! तिचे वडील,तिचे शिक्षक यांच खूप अभिनंदन
@prajjwaldeshmukh3150
@prajjwaldeshmukh3150 2 года назад
स्वर्गीय आवाज...खूपच सुंदर
@yuvrajgurav5703
@yuvrajgurav5703 2 года назад
लय मस्त आवाज आहे बाळा तुझा
@santoshpawar4272
@santoshpawar4272 2 года назад
@@yuvrajgurav5703 हज्ञ.
@gamingarmys9867
@gamingarmys9867 Год назад
Indian wedding
@pramodshinde2346
@pramodshinde2346 2 года назад
अप्रतिम!खुप छान गायलं बाळा अगदी एखाद्या पार्श्व गायकासारखी गायलीस त्याबद्दल तुझे,तुझ्या वडिलांचे आणि गुरुजींचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन!
@apekshajoshi7666
@apekshajoshi7666 2 года назад
अप्रतिम गाईलीस बेटा शब्द नाही माझ्याकडे
@prabhakarnikam8848
@prabhakarnikam8848 2 года назад
फार छान BEST OF.LUCK
@gorakhubale1453
@gorakhubale1453 2 года назад
nice
@nareshpatil3490
@nareshpatil3490 2 года назад
Chan gane gayale Didi
@anilraorane2808
@anilraorane2808 2 года назад
Beautiful song.
@sureshjadhav3702
@sureshjadhav3702 2 года назад
आम्रपाली तुला खुप खुप शुभेच्छा.तुझे आई वडिल व शिक्षक यांचे व महाराष्ट्राचे मंजुळ व मोहक असे गायक अजयजी, अतुलजी..व परिक्षक मॕडम यांनी तुझ्यातील सुराना व स्वराना बे दिक्कत भरभरुन दाद दिली...
@bhimanandbansod7213
@bhimanandbansod7213 2 года назад
वा खुपच छान मी तुझं गाणं दिवसभर ऐकते आणि तुझं गाणं ऐकून मी खूप आनंदात असते इतका तुझा गोड आवाज आहे माझ्याकडून तुला अनेक अनेक आशीर्वाद
@sanjaysir1879
@sanjaysir1879 2 года назад
खूप छान आवाज. आणि खरे कलाकार हे असेच असतात शुद्ध आवाजाचे आणि मनाचे. अशा कलाकारांना खरच पाठिंबा दिला पाहिजे.🙏🙏🙏🙏🙏
@yashdane9530
@yashdane9530 2 года назад
best singer little hart
@gautamjogdande7272
@gautamjogdande7272 2 года назад
खूप छान दिदी, खूप छान आवाज आहे 🌹
@vaishnavitambe3778
@vaishnavitambe3778 2 года назад
Amrapali oll the best
@Piyush-yt4mq
@Piyush-yt4mq 2 года назад
Dr La
@nutanshelgaonkar1982
@nutanshelgaonkar1982 2 года назад
खूप छान गायले गाणे मी शेळगावकर
@sushilohal5675
@sushilohal5675 2 года назад
अप्रतिम आवाज...👌👌👌👌 तुला तुझ्या आयुष्यातील प्रत्रेक यश मिळूदे हीच देवा चरणी प्रार्थना 🙏 या वयात तू खरंच अप्रतिम गाणं गायलं....👏👏👏👏👏👏
@alkagedam2294
@alkagedam2294 2 года назад
No
@gautamjogdande7272
@gautamjogdande7272 2 года назад
अप्रतिम कलाकार आहे 🌹
@manojanuse5278
@manojanuse5278 2 года назад
Good
@jijabraopatil2353
@jijabraopatil2353 2 года назад
@@alkagedam2294 छछतंछ
@sugunayadayrao5637
@sugunayadayrao5637 2 года назад
Vv " b
@Soneri_pari
@Soneri_pari Год назад
बेटा तुझी एक हाक रक्ता बघून माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले मी रडत होतो तुझा स्टार्टिंग काही शब्द ऐकून तो ग्रेट आहेस परंतु ह्या गाण्याला अजून मेहनत करावी लागेल तुला कारण मी नोट करत होतो की बरेच काही चढ-उतार थोडेसे चुकत होते हरकत नाही कारण तुला म्युझिक ची साथ मिळाली नव्हती आणि जर तुला माझी साथ मिळाली तर तू अजून ते सुंदर करू शकली असतीस खूप छान म्युझिक फक्त ऐकून जर तू एवढे पुढे जात असेल तर तुला जर का गुरु मिळाला तर तू नक्की शिखरावर असेल खूप छान खूप उत्तम राहते घडावी छान आहेस आणि तुझं एकाग्रता खूपच सुंदर खूप छान मी नक्कीच तुझा च्रोतापर्यंत आणि मला तुला ऐकायला ही आवडेल
@victorpereira1132
@victorpereira1132 2 года назад
This is a really beautiful programme in Mother tongue to bring children to the very top spot. Staying in a remote place and yet has such a lovely voice, it's amazing. And rightly said by the judge she has saraswati blessing.
@amolgajbar_official
@amolgajbar_official 2 года назад
खुपच छान .... नाशिक करांचा आवाज , धन्य ते माता पिता व नांदुर चे गुरुजन
@ramdaspokharkar2901
@ramdaspokharkar2901 2 года назад
Super super
@samarthkulkarni8447
@samarthkulkarni8447 2 года назад
क्षढक्ष
@technicalyt5374
@technicalyt5374 Год назад
L
@sumeetdhore3759
@sumeetdhore3759 2 года назад
मस्तच आवाज आहे दिदी अंगावर शहारे येतात
@vitthalsondkar1714
@vitthalsondkar1714 2 года назад
Great
@HMVNsir
@HMVNsir 2 года назад
आम्रपाली,तुझा मला खूप अभिमान आहे.अशीच गात रहा,स्वर्ग खूप जवळ आहे.जयभीम
@shilanandbhaleraoshilanand7352
@shilanandbhaleraoshilanand7352 2 года назад
सुपर खरोखर डोळ्यामध्ये पाणी आलं
@asw7309
@asw7309 2 года назад
खरंच खूप सुंदर गायलं आम्रपाली ने, All the best beta 👍❤️
@shilamandhane5672
@shilamandhane5672 2 года назад
खुपच छान 🌹🌹👌
@anjalibarshikar1471
@anjalibarshikar1471 2 года назад
अप्रतिम..God Bless you बेटा.. खूपच सुंदर आवाज आहे
@hireshchoudhari8008
@hireshchoudhari8008 2 года назад
जिव ओतुन गायलय.. भारी परिपक्ता
@kunaltakate9749
@kunaltakate9749 2 года назад
@@anjalibarshikar1471 झ&&&& खूप
@dalushalu2316
@dalushalu2316 2 года назад
@@kunaltakate9749 xxb
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 2 года назад
ग्रेट! खरंच कला ईश्वराची देणगी आहे 🙏🏻
@surajgaikwad8429
@surajgaikwad8429 Год назад
आश्रू आनावर झाले आवाजाने ...सख्यारे कडक 😘💕💕💕
@madhvikamble7644
@madhvikamble7644 2 года назад
Khup sudarr avaja ahe beta ,God bless 🙏 you ,God gift ahes
@prakashgangurde111K
@prakashgangurde111K 2 года назад
😇मनाला स्पर्श करून देनारा आवाज आहे खुप छान आम्रपाली.. 👌मनापासून तुला खूप खूप शुभेच्छा..! All the best 👍❤💯
@surekhajoshi2981
@surekhajoshi2981 2 года назад
वा अप्रतिम, काय देवा चि कृपा आहे तुझ्या वर बाळ , खूप छान
@yuvrajbhosale1584
@yuvrajbhosale1584 2 года назад
👍🙏
@rajendrakshirsagar5500
@rajendrakshirsagar5500 3 месяца назад
अतिशय सुंदर पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 👌👌👌
@sandipnimbalkar1023
@sandipnimbalkar1023 Год назад
Khup sundar Apratim avhazh kothi kothi 🙏 didi jay shmbo mhadeva
@sanklpapurtiacademy5630
@sanklpapurtiacademy5630 2 года назад
मुलीची कला टिकावी म्हणून गरीब बापाची धडपड दर्शवते की, श्रीमंत पैशाने असून चालत नाही.... माणसांनी विचारणे आणि हिंमतीने श्रीमंत असावे 🙏🙏🙏
@shobhasangolkar5364
@shobhasangolkar5364 2 года назад
Khup chan bala aasch fud ja
@shobhasangolkar5364
@shobhasangolkar5364 2 года назад
Pilij sar tila silekt kara
@savitakhadye4052
@savitakhadye4052 2 года назад
छान gates bala
@shivajiraodubal1932
@shivajiraodubal1932 2 года назад
J
@swapnaliphutane5115
@swapnaliphutane5115 2 года назад
खुपच छान आहे ही छोटी आणि आवाज तर अती अदभुत 👌👌
@smtourism1393
@smtourism1393 2 года назад
असा बाप होणे व शिक्षक होणे आभार 💐 खूप छान गायन
@dineshgupta8478
@dineshgupta8478 2 года назад
Khup Sunder voice kadaakkkk dil ko chu...liya superb 👍
@sunandabarde7668
@sunandabarde7668 2 года назад
खुप छान आवाज आम्रपाली..तुझ गाण ऐकताना डोळ्यातून पाणी आलं. तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खुप खुप शुभेच्छा.खुप मोठी हो. 😍😘👌👍👏
@rekhatambe6025
@rekhatambe6025 2 года назад
अत्यंत अप्रतिम आवाज. न शिकता एवढ्या परफेक्शन सकट गाणं सादर केले. तुझ्या कलेचे चीज होवो. पुढील यशस्वी वाटचालीस मनापासून शुभेच्छा!
@archanadindore3334
@archanadindore3334 2 года назад
काही न शिकता इतके सुंदर म्हणते आहे जर शास्त्रीय संगीत शिकल्या वर किती सुंदर म्हणेल. ती marathi indian idol व्हायला पाहिजे. अशा शेतकर्यांच्या व गरीब मुलांना नक्की संधी द्यायलाच पाहिजे. खूप मोठी होणार ती 👌👌👌👍👍
@neelamsamant2041
@neelamsamant2041 2 года назад
Agdi barobar aahe
@sujitnandurkar5392
@sujitnandurkar5392 Год назад
एकदम भारी खरो खर डोळ्यात आश्रु आले हे गाणं आयुकुन वा 🥺👍👍👍👍
@matajiupalvanna9554
@matajiupalvanna9554 5 месяцев назад
किती छान आणि सुंदर आवाज ह्या बालिकेचा खूप खूप मंगल कामना.
@neetanikam2872
@neetanikam2872 2 года назад
काय सुंदर आवाज आहे बाळा तुझा नक्कीच तू खूप पुढे जातील कारण जज खूप चांगले आहेत आणि तुझे कष्ट पण सार्थकी लागले 👍🙏
@sachinbagade3815
@sachinbagade3815 2 года назад
Kharach gana iktach dokyat pani ala ani garibitun fhude janare khup kami joka astat try kar khup phude jashi
@chandrashekhartayde4073
@chandrashekhartayde4073 2 года назад
खूप छान आवाज आहे आम्रपालीचा All the best 👍👍
@ushamane9264
@ushamane9264 2 года назад
Khoop khoop chaan Dev Tula ashirwad devo all the very best dear
@pawarakeshav7588
@pawarakeshav7588 Год назад
पुढच्या वाट चालीत शुभेच्छा.. छान सोंग 👌👌👍👍
@satishmadhavai9523
@satishmadhavai9523 2 года назад
आमच्या येवलेकरंचा गौरव आणि अभिमान महाराष्ट्राचा...आम्रपाली💙💚💛❤️❤️🌈
@sweetysancheti6927
@sweetysancheti6927 2 года назад
Proud to be yeola kar खरंच खूप छान वाटले
@dr.jayashri_s_pawar
@dr.jayashri_s_pawar 2 года назад
💯🔥
@shreyasgaikwad9136
@shreyasgaikwad9136 2 года назад
👍👍
@nmk1161
@nmk1161 2 года назад
नाशिक ची धूम आहे सध्या indian idol मराठीमध्ये
@rajendrawaradkar2287
@rajendrawaradkar2287 2 года назад
Kharech apla maharastracha abhiman
@tusharaher862
@tusharaher862 2 года назад
आमच्या कळवण तालुक्याची शान आहेस तू अभिनंदन 👍👍✌🏻✌🏻😘
@dnyaneshwardoiphode9061
@dnyaneshwardoiphode9061 2 года назад
खूप छान बाळा खूप छान आवाज आहे तुझा धन्य तुझे आई वडील खूप मोठी गायक होणार 👌👌
@sunitavarade7670
@sunitavarade7670 Месяц назад
Khup chhan Amrapali beta khup khup shubhechrchha n Ashirwad beta asech pudhe ja na Aai Babancha naav pudhe NE 👍❤️❤️❤️❤️👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏
@user-je1ty8zh6t
@user-je1ty8zh6t 2 года назад
माझ्या डोळ्यातले अश्रू मी बळेच थोपवतोय. एका मजूराची लेक किती पक्की आहे आणि एका शिक्षकाने शोमध्ये येण्यासाठी केलेली मदत किती नेक आहे. मला अभिमान आहे अशा बापाचा.... लेकीचा आणि माझ्या शिक्षकाचा. कारण मीही शिक्षक आहे. या शोतील परीक्षक जबरदस्त आहे. प्रादेशिक भाषेतील हा जगातला पहिला शो.. जग गाजवील. नक्की!
@prashantgawas8773
@prashantgawas8773 2 года назад
नमस्कार सर, तुम्ही मुंबई मध्ये गुरुकुल विद्यालयात काही काळ शिक्षक म्हणुन होता का?
@pyarsinghjuni4501
@pyarsinghjuni4501 2 года назад
@@prashantgawas8773 o
@daniyaldhilpe9770
@daniyaldhilpe9770 2 года назад
Very impressive
@sachinmore3702
@sachinmore3702 2 года назад
@@pyarsinghjuni4501 मस्त बाळा
@prashantchavan1592
@prashantchavan1592 2 года назад
नक्कीच सर 👍
@hemlatadeshpande8205
@hemlatadeshpande8205 2 года назад
खुपच सुंदर आवाज.दैवी देणगी लाभली आहे. त्याचे चीज होवो, नुसते आश्वासन नको तर त्याचा फायदा व्हावा,विकास व्हावा व संधी मिळावी पुढे जाण्याची. कारणेन काही जणांना जन्मतः:कला असून ती परिस्थितौ नुसार संधी मिळत नाही व कला खंडीत होते. देव तुझी इच्छा पुरी करो.
@sumandeokar986
@sumandeokar986 2 года назад
खुपच छान मस्तच खुप सुंदर नाईस
@rajaghadge5624
@rajaghadge5624 2 года назад
Apratim
@jhiman8713
@jhiman8713 2 года назад
L
@mayureshpatel4100
@mayureshpatel4100 2 года назад
@@jhiman8713 0
@balajiwaghmare9715
@balajiwaghmare9715 2 года назад
खूपच छान आवाज
@rameshpawar6240
@rameshpawar6240 2 года назад
खूपच सुंदर,अप्रतिम👌🌹✌️
@chanchanrangari2516
@chanchanrangari2516 10 дней назад
आम्रपाली ,तुझी साधना सफल होईल,,अशीच पुढे वाटचाल करत रहा ,,तुला अनेक आशीर्वाद
@RajChitte
@RajChitte 2 года назад
गान ऐकून शेवट जो रडला असेल त्यालाच खरी परिस्थितीची जाणीव आहे , आणि शेवट त्या काकांचे डोळे भरून आले आणि त्यांना बघून मला सुध्दा रडू आल 🥺 All the Best 😊
@latanarwa4349
@latanarwa4349 2 года назад
Kharay
@shantramwankhede4392
@shantramwankhede4392 2 года назад
व्हेरी गुड आम्रपाली
@hemantshewale4267
@hemantshewale4267 2 года назад
खरच मलापण खूप रडू आलं
@krishnaraodhage156
@krishnaraodhage156 2 года назад
खरंच मला पण रडू आले.कुठेही गाणे न शिकता केवळ मोबाईल वर ऐकून एवढं छान गातेस आम्रपाली very very good.God bless you along with my blessings.👍👍👌👌💐💐
@krishnapatil7890
@krishnapatil7890 2 года назад
@@krishnaraodhage156 nice Amrpali
@surekhapatil3792
@surekhapatil3792 2 года назад
खूपच सुंदर, आम्रपाली एका खेडेगावात राहून सुद्धा तू गाण्याचा छंद जोपासण्यासाठी इतकी मेहनत घेत आहेस आणि तुझे वडील जे एक शेतकरी असून तुला इथवर घेऊन आले आनंदाची गोष्ट आहे, यशस्वी हो सुरेखा पाटील कवयित्री आणि मुक्तपत्रकार
@arunab2402
@arunab2402 2 года назад
It's like a uncut diamond in truly loving caring right hands ..to let her reach purpose of life gods gift❤❤🙌🙌🙌
@shaileshlagad1210
@shaileshlagad1210 2 года назад
आम्रपाली बाळा खरच खुप छान गातेस.. मन भरून आलं. रडायचं थांबवलं. तुझ्या आई वडिलांचे कष्ट तू वायाला जाऊ दिले नाहीस.. गाणं ऐकून मन खुप भरून आलं बाळा.. तुला पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा 💐💐👍👌🙏🙏
@dnyaneshwarkale5318
@dnyaneshwarkale5318 2 года назад
छान आवाज आहे बाळा तुला भरभरून यश मिळो
@hgcreation8862
@hgcreation8862 2 года назад
खुपचं सुंदर आवाज आहे.छान गायलं आम्रपाली 👌👌
@sanjaykohle1296
@sanjaykohle1296 2 года назад
खूप सूंदर अप्रतीम गायल
@nikhilbarhateofficial4696
@nikhilbarhateofficial4696 Год назад
खरच धन्य तिचे आई वडील,धन्य ते शिक्षक आणि धन्य तिची कला की निसर्गाने तिला भरभरून दिली.
@SahebraoBhagat-uu8df
@SahebraoBhagat-uu8df Месяц назад
खुपचं छान गायले, अप्रतिम
@yogitakhairemore4995
@yogitakhairemore4995 2 года назад
खुपचं सुंदर गायली...अद्भुत व अप्रतिम आवाज...पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 👍👍👏🌹🌹🔥🔥
@dattamangulakar7035
@dattamangulakar7035 2 года назад
ही खरी कला....मुळत आणि नैसर्गिक . सरस्वती ने केलेली मुक्त स्वच्छंद उधळण... कलेचा पाझर आहे तुझ्या अंतरंगात....तो कधीही आटणार नाही.....
@vrushalic3389
@vrushalic3389 Год назад
किती छान .ही पुढे आली पाहीजे .खूप खूप शुभेच्छा..
@jayashreejoshi1425
@jayashreejoshi1425 4 месяца назад
खूपच सुंदर आवाज अप्रतिम 👌👌👍
@Geet2408
@Geet2408 2 года назад
Ajay sir Ani Atul sir very pure hearted person 🔥🔥🔥🥰✌🏻khup supportive aahat tumhi
@rajabhaurandive9956
@rajabhaurandive9956 2 года назад
Aamrpali ky jadu ahe tuzya avajat...khup mothi ho..Ani honar ch tu..great...
@prasannasakhalkar973
@prasannasakhalkar973 2 года назад
खूपच सुंदर... God bless you.
@santoshbagulelectricalengi5098
@santoshbagulelectricalengi5098 2 года назад
अप्रतिम, अभिमानास्पद भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
@vineshrangoliart7863
@vineshrangoliart7863 2 года назад
Khup mast Indian Idol marathi❤❤
@geetasalvi1530
@geetasalvi1530 2 года назад
Khup sundar.God bless you beta.keep it up.
@chitrajamdhade7835
@chitrajamdhade7835 Год назад
Khupch chhan Aambrapalibeta..tu jivnat khup pudhe javo aani jivnat tu yashshvi hovo... hich Tathagatanchya charni prarthna..
@kirangurav3320
@kirangurav3320 Год назад
Very nice.... अफलातून... mind blowing🙏🚩
@hemantpatilofficial2863
@hemantpatilofficial2863 2 года назад
खरंच या प्रोग्राम चे खूप धन्यवाद खऱ्या टॅलेंटला वाव मिळतो
@gaurav8117
@gaurav8117 2 года назад
Ho na dada
@nitinrajahire
@nitinrajahire 2 года назад
मराठी Idol हा स्टेज उपलब्ध करून दिलात त्यामुळे शक्य झाले. आम्रपालीच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा👏🎊💐
@Mukkampostindia
@Mukkampostindia 2 года назад
I listen this songs almost 20 times. Salute to the teacher. 👌🏻👌🏻❤️
@igniteyourselfwithnitin2821
@igniteyourselfwithnitin2821 2 года назад
अतिशय उत्तम गायन केलेस बाळा. तुझी आर्थिक परिस्थिती कधीच तुझ्या प्रगतीच्या आड नाही येणार. मधुर आवाज आहे. तुला पुढील वाटचालीतसाठी खूप शुभेच्छा. आमचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहेत
@vaibhavpanchal4250
@vaibhavpanchal4250 2 года назад
अक्षरशः रडू आलं. जेव्हा ही गात असताना एक हरकत घेतली होती ना ते ऐकून अंगाला काटा आला. खूप खूप हृदयापासून शुभेच्छा 🙏
@milinddadaghuge9034
@milinddadaghuge9034 2 года назад
Yewlekanchya lekila manacha Mujra
@milinddadaghuge9034
@milinddadaghuge9034 2 года назад
Shabbas Amrapaali
@chhayathakre4085
@chhayathakre4085 2 года назад
Khup khup hardik Abhinandan beta Aamarpali.
@amolmandleofficial7323
@amolmandleofficial7323 2 года назад
Khup chhan gayal tuzya awajat Jadu ahe tai god bless you 🎤🎤
@sunilnagve7962
@sunilnagve7962 2 года назад
खुपच सुंदर आवाज आहे दीदी तुझा.तुला सपोर्ट करणाऱ्या सर्वांचे मनापासून अभिनंदन.💐💐खुप प्रगती कर ,मोठी यशस्वी गायक हो..यशस्वी हो..हाच आमच्या परिवाराकडून शुभ आशीर्वाद..💐💐
@abhimanyusable5786
@abhimanyusable5786 2 года назад
त्या वडिलांना शिक्षकांना सलाम
@vaibhavpatil-ds2lw
@vaibhavpatil-ds2lw 2 года назад
खुप खुप सुंदर पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@user-qd8ik5rq5l
@user-qd8ik5rq5l 2 года назад
खूप खूप छान Amrapali , हेच तर दाखवलाय झुंड चित्रपटात कला अवगत करणे आणि संधी मिळणे यासाठी अजय अतुल. सरांच्या सारखे जोहरीच हवेत ज्यामुळे तुला ही संधी मिळाली, अशीच पुढे जात रहा , यशस्वी हो,खूप खूप शुभेच्छा बेटा तुला ,,,,,
@sunilkadam5584
@sunilkadam5584 2 года назад
Salute Ajay-Aatul sir ❤️💙
@subhashgawai2647
@subhashgawai2647 2 года назад
Very good voic.good wishes to you.
@bindunair5460
@bindunair5460 2 года назад
Bless u too good Amrapali
@nageshmisal9165
@nageshmisal9165 2 года назад
खुप सुंदर गायले boodbelisyou
@prashikamore5432
@prashikamore5432 Год назад
Sundar aawaj Amrapali.No1 hoshil jyani tula olakhle v madat keli tyanche aabhar man. Sachhe guru bhetle khup khup shubhyechya
@pandurangmengade5153
@pandurangmengade5153 2 года назад
पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते... राम कृष्ण हरी पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@govindnavghan3553
@govindnavghan3553 2 года назад
हे गाणे ऐकले आणि डोळ्यात पाणीच आले खूपच छान
@vinayasankhe3102
@vinayasankhe3102 2 года назад
खूप सुंदर आणि अप्रत्तीम आहे अशा शेतकरी घरात दैवी किमया झालेली आहे तिचा निकाल काही ही लागला तरी चालेल पण माझी एक चाहती म्हणून अजय अतुल याना एकाच विनंती आहे या सारस्वतीस तुम्ही खूप पुढे घेऊन जा म्हणजे त्यांचा आई वडिलांच्या कष्टाचे सोने होईल,
@shakuntlawadgaokar7831
@shakuntlawadgaokar7831 Год назад
माझ्या डोळ्यात पाणी आलं बेटा. खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद.
@prashantnarvekar3892
@prashantnarvekar3892 Месяц назад
खूप खूप शुभेच्छा बेटा तूला.तूला माहीत नाही तू खूप मोठी सिंगर होणार आहेस.
@gopalrathod9915
@gopalrathod9915 2 года назад
खुप खुप धन्यवाद अजय सर अतुल सर तुम्ही खरो खर तुम्ही माहन आहे सर खुप छान आवाज
@sureshkumbhar3965
@sureshkumbhar3965 2 года назад
अद्भुत जादुई आवाज अप्रतिम आवाजात गाणं गायलं आवाजाची ईश्वरी देणगी लाभलेली आहे पुढील आयुष्यात निश्चित यशस्वी होणार पुढील गायकीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
Далее
Brawl Stars Animation: PAINT BRAWL STARTS NOW!
00:52
Просмотров 4,7 млн
Chinese kung fu ||#shorts
1:00
Просмотров 38 млн