अजय अतुल सरांना माझा क्रांतिकारक सलाम कारण त्यांनी खरंच गरीब कुटुंबातील मुलांना स्टेज दिल्या बद्दल धन्यवाद ❤️👏💐💐 जे कुणी करून नाही दाखवलं ते तुम्ही केलं सर अजय अतुल सर ❤️😘
हमालाचा मुलगा ऑलरेडी सुपरस्टार झालेला आहे संतोष भाऊ तुम्ही खरंच खूपच उत्कृष्ट गायक कलाकार आहे ज्या प्रकारे तुम्ही भीम गीते गायली आहे आहे तेव्हा पासूनच मी तुमचा खूप मोठा फॅन झालोय आणि नक्की तुम्ही हा कार्यक्रम जिंकाल.... जय भीम जय भारत...🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
खूप छान संतोष भाऊ 👏👏👏आपली भिम -बुद्ध गीते खुप ऐकलेली आहे,, खुप छान गायन आहे आपलं . गावामध्ये गाव ,आहे ते महु गाव हे गाजलेलं भिमगीत आहे . पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
संतोष खरचं खुप आवडली तुझी गाणी आणि तुला जे हिणवत होते हमलाचा पोरगा हमाल होईल त्यांना आता तू दाखून दाखवलं की हमलचा पोरगा हमाल नाही तर एक चागला गायक सुद्धा होऊ शकतो
संतोष भाऊ तू alredy फेमस आहेस गावा मध्ये गाव आहे महू गाव हे तुज फेमस गीत पूर्ण महाराष्ट्र भीम जयंतीला वाजतेच नाशिक च्या बुद्धलेणी दरवर्षी अप्रतिम कार्यक्रम live ऐकेल आहे खूप छान गायक आहेस यापूर्वी तू tv शो मध्ये आला होतास स्टार प्रवाह वर पुढील वाटचालीस शुभेच्छा
गरिबीच्या निखाऱ्यात तावून सुलाखुनच अशी हिरे जन्माला येतात, परंतु मित्रांनो आपल्या गरिबीच भांडवल करू नका तर आपल्या कलेने आवाजाने नाव निर्माण करा अन त्या ट्रॉफीवर नाव नोंदवा, good luck
As nhi ki saglyanchya mage sad story ahe ....Hi maharashtra chi satya paristiti ahe ...Sagle sarwa samanya ani grib kutumbatunch ahet , ksht krt , struggle krt swapn purn krtat astat....Pn te yash khup khup moth ast... He maz mat ahe
संतोष दादा आमच्या एरिया मध्ये दांडिया मध्ये गाणी गायचे आणि दसरा असला की पांडवलेणी इथे कार्यक्रमात सुद्धा गाणी गातात नाशिक मध्ये खूप मोठा चाहता वर्ग आहे.