प्रतिक भाऊ तुझा मूळे मला गाण्याची खूप म्हणजे खूप आवड निर्माण झाली आहे. नाही तर मला गाणी आवडत नव्हते. पण मी अचानक तुझे गाणे एकले . आणि मला खूप गाणी ची आवड निर्माण झाली. प्रतिक भाऊ मी तुझा खूप मोठा फॅन आहे. मी देवा सारखे तुझा गाण्याची वाट बघत असतो. खूप छान भाऊ
मराठी idean ideal ने खूप मोठा stage निर्माण करून दिला आज या महाराष्ट्राला आणि खरच आपले जे judges आहे ते देखील खूप समाधानकारक मार्गदर्शन करतात💐💐💐🎵🎶🎤🎤🎤🎤🎶🎶🎶🎶🎶
अतिशय सुंदर performance.. voice, expression, comfidence, attachment, सगळं मंत्रमुग्ध करणारं होतं. एक खूपच वेगळा आवाज..आहे प्रतिकचा.. खूप अभिमान व आनंद वाटतो..हे दैवी वरदानच आहे असे वाटते.
पाच मिनिटे 43सेकंद काय फिल केलंय अतुल सरांनी यावरून दिसते आहे काळजाला भिडणारा आवाज आहे प्रतीक तुझा नक्की यशस्वी होईल यात शंका नाही .........अजय अतुल सर सुंदर आपण संधी दिली प्रतीक ला
प्रतीक तुझी प्रत्येक गाणी ऐकताना प्रत्यक्षात आनंद शिंदे डोळ्यासमोर येतात आणि त्याहीपेक्षा.... प्रल्हाद शिंदे दादांची कव्वाली तू गायली प्रत्यक्षात प्रल्हाद शिंदेच गात होते. असं आम्हाला वाटत होतं. तुझ्या पुढील गीताला खूप खूप मंगलमय शुभेच्छा..... 💐
प्रतिकने माझे एक " तुमची ड्रीमगर्ल हेमा द्या ना हो मला मामा " हे गाणे अतिशय सुंदर गायले आहे , त्याच वेळी मला प्रतिकच्या भविष्यातील यशाची चुणूक जाणवली होती . जी आज प्रतिकने वास्तवात आणलीय ... अभिनंदन आणि यशाची नवलाख पायरी प्रतिक अरुण सोळसे हा अशीच सर करत राहो , ही भवानी मातेचे चरणी प्रार्थना !!!
अजय अतुल सर मी हा गोंधळ रोजच ऐकतो खरच हे एक आळवनेच आहे सकल कला गणपती धाव, महाशक्ती देवींना उद उदं उदं करून आळवने अप्रतिम कल्पना मुझिक आवाज या भावड्यानेपण उत्तम गायिले
Pratik I really like ur voice... Bcoz m also big fan of Anandji shinde... U grow up pratik... I respect ur voice ... Best wishes for ur next journey 🙏♥️