Тёмный

INDvsBAN Test Match नंतर Ravichandran Ashwin चं कौतुक पण भारतात R Ashwin ला Stardom का मिळत नाही ? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 65 тыс.
50% 1

#BolBhidu #RavichandranAshwin #INDvsBAN
बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या टेस्ट आधी बांगलादेशी प्लेअर्सनं आम्ही भारताला भारतात जाऊन हरवू असा इशारा दिला होता, त्यात पहिल्या इनिंगला टीम इंडियाचा डाव गडगडला होता, पण अश्विननं जडेजाला साथीला घेतलं आणि खतरनाक सेंच्युरी मारली. मग टार्गेट चेस करत असताना बॅटिंगसाठी निवांत असणाऱ्या पिचवर बांगलादेशची जोडी जमली होतीच, पण तेवढ्यात अश्विननं विकेट्सची रांग लावली.
एकाच मॅचमध्ये सेंच्युरी केली, ५ विकेट्स खोलून पंजा पूर्ण केला, कित्येक रेकॉर्ड्स नावावर केले, टीम इंडियाला जिंकवलं, अश्विनला दुनिया ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम म्हणायला लागली, पण भारतात अश्विन स्टारच्या लिस्टमध्येही येत नाही. अश्विननं बांगलादेश विरुद्धच्या टेस्टमध्ये नेमके कोणते रेकॉर्ड्स केलेत ? आणि भारतीय क्रिकेटमध्ये अश्विनला सन्मान मिळत नाही, अशी चर्चा का होते ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 98   
@rushidoke182k
@rushidoke182k День назад
चिन्मय भाऊ चे टाॅपीक :- 1.भुतप्रेत☠️ 2.क्रिकेट❤ 3.खुनखराबा😅
@pavan9942
@pavan9942 День назад
आश्विन सारखा दुसरा कोणी नाही असा अष्टपैलू 🇮🇳 दुर्मिळ त्याने वयाच्या चाळीशी पर्यन्त खेळत रहावे ❤
@sunilthokal3365
@sunilthokal3365 День назад
भारताची कुठेही टेष्ट असुद्या फलंदाजी आणि गोलंदाजी मधील जोडी नंबर वन खेळवली पाहिजे
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 День назад
चर्चा झाली गाबा ची पण आश्विन आणि विहारीने वाचवलेली सिडनी टेस्ट कुणीच विसरू शकत नाही. आपण हरल्यात जमा असलेली टेस्ट दोघांनी वाचवली आणि आपल्याला लागोपाठ सिरीज जिंकता आली.
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 День назад
भारतात आश्विन, जडेजा मुळे आणि बाहेर बुमराह, शामी मुळे आपण 50% टेस्ट्स जिंकतो. पण हवा होते फक्त बॅट्समनची. भारताची आधीची बॅटींग आता पेक्षा मजबूत होती पण ते बाहेर कधीतरी जिंकायचे कारण फास्ट बाॅलर्स चांगले नव्हते, आता जिंकण्याची सवय लागली ती बाॅलर्स मुळे.
@piyushyuwanate3153
@piyushyuwanate3153 День назад
कसोटीत अश्विन नंतर त्याची जागा भरणं कठीण जाऊ शकते भारतीय संघाला..!!
@hrishitathe1947
@hrishitathe1947 3 часа назад
वॉशिंग्टन सुंदर
@srnsrn6741
@srnsrn6741 2 часа назад
​@@hrishitathe1947😂
@KiranIthape-j2g
@KiranIthape-j2g 2 часа назад
काही कठीण नाही ........
@shridharmulam2164
@shridharmulam2164 День назад
जेव्हा जेव्हा विषय गंभीर..... तेव्हा तेव्हा अश्विन अण्णा खंबीर.....
@narendramate7429
@narendramate7429 День назад
रिअल फॅक्ट आहे चिन्मय....अगदी खर बोललास....ह्या देशात वेगळयाच लोकांना प्रसिद्धी मिळते...झ्यांचा कडे कर्तुत्व आहे अशी लोक प्रसिध्दी पासून लांब राहतात
@avinashrajarshi5086
@avinashrajarshi5086 20 часов назад
खरं आहे .रवीचंद्रन अश्विन हा मोठा अष्टपैलू खेळाडू आहे . प्रसिद्धीसाठी न हपापणारा परंतु सामने जिंकून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणारा खेळाडू . यापुढील काळात तो अशीच उत्तम कामगिरी करेल असं निश्चित वाटतं . कसोटी सामन्यात पाचशे बावीस बळी हा खूप मोठा पराक्रम आहे . अतिशय मोजके खेळाडू अशी कामगिरी करु शकले आहेत हे कठोर सत्य आहे .
@balaSS3272
@balaSS3272 День назад
अश्विनला टेस्ट कॅप्टन केलं पाहिजे
@akshaypawar6146
@akshaypawar6146 День назад
Really true fact ...most underrated 😢 cricketer ... मनातलं बोललास चिन्मय❤
@63-hritikpatil40
@63-hritikpatil40 День назад
Chinmay bhau with Indian cricket team jersey 😍
@milindrenghe2307
@milindrenghe2307 День назад
बरोबर आहे. पण भारतात चांगल्या लोकांना किंमत कमीच आहे... हे नक्की.
@dineshacharekar
@dineshacharekar День назад
मागच्या WTC final la ashwin la n gheun khup mothi chuk keli hoti
@Khar_bolnar
@Khar_bolnar День назад
धोनीला कळली होती पण धोनी गेला तेव्हापासून तो टीम च्या बाहेरच आहे...
@rahuljadhav2795
@rahuljadhav2795 23 часа назад
Khar bola bhau
@suchith9327
@suchith9327 День назад
आपल्याच लोकांची अणि media चि चूक आहे. मला सांगा शेवटची कुठली test match rohit किवा virat ne जिंकली आहे....आठवत नाही ना....तीच आपली शोकांतिका आहे.........😮😊
@rsd9585
@rsd9585 День назад
Ind vsBan 2022 Dhaka test Target 145 India 74-7 R Ashwin not out 42 (62 ball) Result India won by 3 wickets
@Shinde1999
@Shinde1999 День назад
Ashwin and Saha/S Bharat I think 🤔
@rsd9585
@rsd9585 День назад
​Shreyas Ayyer
@Shinde1999
@Shinde1999 День назад
​@@rsd9585 👍
@mathsuv
@mathsuv 23 часа назад
भाऊ मेलबर्न ची पाकिस्तान सोबत ची match वर winning shot मारून जिंकविणारा आश्विन च होता...❤❤✌️✌️
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p День назад
भारतीयांनो क्रिकेट बरोबर फुटबॉल ही खेळा व बघा, आपला देश जगातील सर्वात मोठया, सर्वात श्रीमंत फुटबॉल खेळात आपला देश जागतिक क्रमवारीत टॉप 100 मध्ये सुद्धा नाही 😔.
@BhauDoifode1550
@BhauDoifode1550 День назад
चिनु भाऊ भारतीय टीम मधी पाहिजे होता लका तु,लय भारी खेळला आसता
@tigerking3124therealking
@tigerking3124therealking День назад
The Biggest Performer(R Ashwin)in Test Cricket has been for many years.
@ro-hit-man-45
@ro-hit-man-45 День назад
भारतात बॅट्समन ला जास्त मान आहे✅✅✅.... खूप बाउलर्स आहेत undrrated.... For ex.. Zaheer...ishant.... Bhajji.... Etc.... त्यांनी त्या त्या काळी गाजवलेलं आहे.... फक्त बुमराह तेवढा कसा काय वर डोक्यावर घेतला पब्लिक ने देव जाणे✅✅✅✅✅
@Shinde1999
@Shinde1999 День назад
Bowlers च्या jercy सुद्धा कोण घालत नाहीत 😢, ते जाऊदे त्यांचा jercy नंबर सुद्धा काही जणांना माहित नाही.
@saske3932
@saske3932 День назад
Bhaji mhnje re kashyachi bhaji 😂
@swapnilalshi9936
@swapnilalshi9936 20 часов назад
इमानेइतबारे,न बोलता आपली कामगिरी जो चोख पार पाडत असतो त्याला असेच उपेक्षा सहन करावी लागते. इतरांना वाटत असते , आहे फुकटचा कामगिरी ,कार्य वाहून नेणारा. अशा माणसाची किंमत करत नाही लोक.आपल्या देशात कसे आहे, सत्य खपण्या पेक्षा कांगावा चांगला खपतो.
@Skb713
@Skb713 День назад
Chinmay bhau fan ,👍
@Skb713
@Skb713 День назад
Chinmay bhau malak hay boll bhidu che 😮😊
@Peaceful_life28
@Peaceful_life28 День назад
क्रिकेट म्हणजे चिन्मय भाऊच पाहिजे
@shivshankarfande2784
@shivshankarfande2784 День назад
Ashwin wc2023 final mdye asta tr ind jinkla asta. 😢
@akshayraut2364
@akshayraut2364 22 часа назад
Wrong information
@udaysatardekar5504
@udaysatardekar5504 День назад
Ashwin is a good bowler, but most of his wickets have come in India or the subcontinent. Let me know if you'd like any further tweaks!
@priyaSharma-k3d
@priyaSharma-k3d 22 часа назад
अन्ना ग्रेट आहे राहिल ❤❤
@sumitovhal1375
@sumitovhal1375 День назад
Wicket काढूनच मॅच जिंकता येते. चांगल्या गुणवत्तेचे गोलंदाज तयार केले पाहिजे
@nikhilsathe5956
@nikhilsathe5956 День назад
Yuvraj Singh, Ashwin, he doghe maze favorite ahet, doghe quality players ahet, ashiwin la matra tevdha stardom nahi unfortunately
@dhananjaykabade2737
@dhananjaykabade2737 17 часов назад
R अश्विन ❤️❤️❤️❤️
@Cagliostro_
@Cagliostro_ 20 часов назад
केकेजी मेरा जॉनसा शागिर्द अश्शु ❤❤❤
@akshaysav1061
@akshaysav1061 19 часов назад
Ravi Ashwin is one of the best all-rounders for india in test cricket
@abhijitmehta172
@abhijitmehta172 23 часа назад
जास्त विचार करणारा असाच त्याच्या बद्दल असणारा समज.. पाकिस्तान बरोबर ची T20 ची match.. Wide बॉल ओळखून बरोबर सोडून.. चौकार मारून जिकवली होती.. विराट च्या खेळीमुळे त्याची चर्चा कमीच झाली
@saurabhnawale9193
@saurabhnawale9193 День назад
Oneday world cup la ashiwin khelvayala pahije hota
@siddheshchougale7704
@siddheshchougale7704 День назад
अंह फकस्त चिमन्याच
@pratapdalavi581
@pratapdalavi581 23 часа назад
चिन्मय भाऊ dream 11 ch fukat promotion kartoy 😂
@yashdevadkar5722
@yashdevadkar5722 День назад
भारताचा vice captain त्याला केलं पाहिजे टेस्ट मधे .
@vishalmama-333
@vishalmama-333 8 часов назад
टिपिकल मिडल क्लास कार्यकार्य...!❤️ trend चालवा
@vitthalkale8005
@vitthalkale8005 День назад
R .aswin
@AnimalHorse
@AnimalHorse День назад
In india only batsman have Stardom only recent times as bowler Bumrah Achive it..
@bhakti1980
@bhakti1980 День назад
Jai Maharashtra.
@PratikMhatre-c7q
@PratikMhatre-c7q 2 часа назад
चिन्मय भाऊ उगाच टीम मध्ये वादावाद करू नका त्यांचे ते प्लेअर्स ज्याच्या त्याच्या जागेवर आहेत उगाच तुम्ही त्यांच्यात फूट पाडू नका
@रत्नागिरिचावैभव
Chinmay bhau❤
@satyajeetpatil9422
@satyajeetpatil9422 День назад
Very nice video👌🏼
@Skb713
@Skb713 День назад
Mediya wale trp mage paltat😂😂😂chati mediya coment 🩴🩴🩴
@nikhilsathe5956
@nikhilsathe5956 День назад
Chinmay bhau rula dala.
@kishorkarewad5371
@kishorkarewad5371 22 часа назад
World cup final Ashwin miss😢😢😢❤
@JayvantPatil-xt4el
@JayvantPatil-xt4el 19 часов назад
To खरोखर स्टार आहे
@umeshkamble9094
@umeshkamble9094 15 часов назад
अश्विनने लवकरच कुंबळे (619 विकेट) ला मागे टाकावे हि शुभेच्छा ....
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh День назад
Barobar Aahe .
@ganeshkaulage9483
@ganeshkaulage9483 День назад
Ash Anna cha naar nahi karaycha
@mehesh_6766
@mehesh_6766 День назад
चिन्मय तुझी T शर्ट चेंज कर भाई रिटायर झाली ती तुझे शेठ ला जमत नसेल तर मला GP नंबर पाठव 😁😁
@SureshKhude-w5m
@SureshKhude-w5m День назад
चिन्मय भाऊ तुझा जर्सी नंबर किती ?
@srv..channel8660
@srv..channel8660 17 часов назад
चिन्मय खूप छान मित्रा
@maheshumrani9009
@maheshumrani9009 23 часа назад
His name & from the state which he belongs suggests why the media & others hesitate to give him, what is desired
@machchhindraganeshmirkar3096
@machchhindraganeshmirkar3096 День назад
@SWertyhkf
@SWertyhkf 20 часов назад
चिन्मय भाऊंचा पगार वाढवा 😂😂😂
@malamearun9362
@malamearun9362 День назад
Are hardik kevhapasun
@vishalgotmukle3307
@vishalgotmukle3307 21 час назад
जेव्हा जेव्हा टीम इंडिया संकटात येते तेव्हा तेव्हा आश्विन आण्णा ,अक्षर पटेल या दोन अष्टपैलूनी मदत केली आहे.
@shakilmomin7090
@shakilmomin7090 День назад
Ashich avasta Kumble chi hoti
@pradeeppawar4502
@pradeeppawar4502 22 часа назад
Wonderful topic chose by you Chinmay but if you look at the History of Cricket & Hindi Film Industry you will find many people to name few Mannadey/Talat Mehmood both were Fantastic in there own Field but they did not get the appreciation which they deserve same with Rahul/Laxman and many more but that doesn't matter as people know how good they are. Only mature people understand this. I have seen his many videos and he is very clear with his thoughts and he only believes in his work what other says it hardly matters.
@siv4499-v1t
@siv4499-v1t День назад
भाऊ Ashwin आसा फिल्डर आहे त्याला कधीच फरक पडत नहीं त्याला कॅप्टन ची पण गरज नाही आणि मदतगार पिच ची, तो आता व्हिडिओ बनवला आहेस आम्हला आधी पासून माहीत ashiwin किती छान फील्डर आहे तो, त्याला कोणाकडून बोलिंग स्टीपस ची पण गरज पडत नाही
@mayur7041
@mayur7041 4 часа назад
No thala harm in this video😂😂😂
@AlwaysONN
@AlwaysONN 6 часов назад
Chinmay bhau ka bat ani helmet ghalaycha baki ahes ata 😂
@sarwekshgaikwad4079
@sarwekshgaikwad4079 8 часов назад
Sagle Spiner hathani bowling kartat Ashwin dokyani bowling krtoy😮
@dipak.b.thakur23
@dipak.b.thakur23 19 часов назад
Ya aadiche 2 world 🌎 Cup Ashwin naslyamul harla bharat
@vishwanathmayekar6737
@vishwanathmayekar6737 17 часов назад
सरळ शांत आणि निरुपद्रवी लोकांना जगात किंमत नाही त्याच्या जागेवर श्रीशंत असला तर धमाका गाजावाजा विचारूच नका
@gamingsunny7384
@gamingsunny7384 5 часов назад
धोनी रिटायर्ड झाल्यापासून अश्विनकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल गेलं. गलिच्छ राजकारण
@chandramanikaninde8173
@chandramanikaninde8173 День назад
इसके लिए थंगलान फिल्म देखना चाहिए
@milindadkine5433
@milindadkine5433 17 часов назад
Bol bhidu ata fkt negative publicity karayla lagalet ki kai?? Bakichya news chanels sarkhe banu naka please
@GaneshKhadul
@GaneshKhadul День назад
❤❤❤❤❤
@aatishkalmbate466
@aatishkalmbate466 5 часов назад
आश्विन ❌ आण्णा ✅
@rknadu
@rknadu 18 часов назад
आताची पिढी फक्त फालतु शुभमन गिल, चहल, अक्सर पटेल, अशा लोकांना स्टार बनवते.
@123amolmoney
@123amolmoney 16 часов назад
Kohli, Sharma peksha MVP ashwin aahe
@ramdaskadbane7306
@ramdaskadbane7306 18 часов назад
अश्विन वनडे छान होता
@VilasSabale-yy5jo
@VilasSabale-yy5jo 20 часов назад
सगळे खेळाडू चांगले खेळतात पण कुणाला चुकीचं समजू नका
@onlydada4141
@onlydada4141 23 часа назад
45वर्ष खेळावं
@jayeshparab4456
@jayeshparab4456 22 часа назад
भाई भारताला किंमत समजली म्हणून खेळवतोय उगाच काहीतरी हेडिंग देवू. नको बेअक्कल माणसा
Далее
Harsha Bhogle on @AshwinRavi99
5:52
Просмотров 83 тыс.