Тёмный

Inspiring Story of Varsha | Bearing many problems while Working on Petrolpump । Pune 

BaiManus
Подписаться 25 тыс.
Просмотров 3,6 тыс.
50% 1

#baimanus #trendingnews #maharashtranews
वर्षा कांबळे या पुणे शहरातील एका पेट्रोलपंपावर गेल्या दीड वर्षांपासून काम करत आहेत. पण हे काम करतांना आणि करण्यासाठी त्यांना द्यावा लागत असलेला लढा तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा बाईमाणुसने केलेला हा एक प्रयत्न....
Report : Apsara Aaga, Baimanus Reporter, Pune
Edit : Madhuram Solkepally, Team Baimanus
Produced by Baimanus Media Research Foundation
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
Website : www.baimanus.in
Facebook : / baimanus.in
Instagram : / baimanus.in
Twitter : / baimanusindia
बाईमाणूस कोणतेही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा हा एक प्रयत्न आहे. baimanus.in या वेबसाईटचा उद्देश आपली माती आणि माणसांशी इमान राखणारी पत्रकारिता करण्याचा आहे. सामान्य माणूस केंद्रित पत्रकारिता करण्यावर भर देणारा आहे. 'बाईमाणूस'चा अजेंडा लोकानुनय करणारा नाही पण लोकांचे प्रश्न, मुद्दे आणि हित याला प्राधान्य देणाऱ्या लोकाभिमुखी पत्रकारितेचा आहे. माहितीचा महापूर सतत या ना त्या माध्यमातून आपल्यासमोर येतो आहे. त्यामुळे अनेकदा आपली अवस्था भर कोलाहलाच्या मधोमध उभी असल्यासारखी होते. त्यामुळे या सर्वांकडे कसे पाहावे, त्यातून काय घ्यावे आणि काय नाही, याचा दृष्टिकोन देण्याचे काम 'बाईमाणूस' करत आहे.
Baimnaus,Baimanus Marathi, Marathi Batamya,Marathi News,Trending Marathi News,

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
@vinodmahajanvlog6150
@vinodmahajanvlog6150 2 месяца назад
सावित्री च्या लेकी.... ताई तुमच्या कार्य ला सलाम.
@kiranbade4939
@kiranbade4939 8 месяцев назад
परिस्थिती मुळे लढा देत आहेस ताई सलाम बहिणीला
@MoreRushii
@MoreRushii 9 месяцев назад
तुमची ही कहाणी अनेक महिलांसाठी प्रेरणा आहे 🙏
@archanatadphale
@archanatadphale 9 месяцев назад
वर्षा बेटा, तुझ्या कामासाठी तुला व तुझ्या मैत्रिणींना सलाम!आणि अभिनंदन!!🎉
@prashantnavale9658
@prashantnavale9658 10 месяцев назад
ताई तुमच्या जिद्दीला, विचारांना आणि संघर्षाला सलाम. स्त्री ला सक्षम बनविण्यासाठी तिला घराबाहेर पडल्यावर आदर आणि सन्मान देण्याची गरज आहे.
@updatetv6550
@updatetv6550 10 месяцев назад
Khup chan 🙏
Далее
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Просмотров 6 млн
OG Buda - Сабака (A.D.H.D)
02:19
Просмотров 109 тыс.
How Women Use Victim Card? | Ft. Adv. Snehal Karmarkar
38:37
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Просмотров 6 млн