कितीही आडवे तिडवे प्रश्न विचारा. संयम आणि अभ्यास ह्याचा जबरदस्त मेळ त्यांच्या आत्मविश्वास ह्याचा जागर देशाला सत्य स्थिती काय आहे हेच सांगतो. खूप खूप अभिनंदन करतो देवेंद्रजी तुमचं.
Really liked the positive aggression. They need to be answered in their own language. BJP now needs leaders like him. Well articulated as always Dev bhau..
माननिय श्री देवेंद्र जी बीजेपी के बहोत काबिल नेता है इसमे कोई दोराह नही है।उनको हर विषय का सखोल ज्ञान है और इसलीये वह कभी हिचकीचाते नही । ऐसा नेता बीजेपी को मिला यह भाग्य की बात है।
देवेंद्रजी खुप खुप अभिनंदन. तुमच्यासारखाच मुख्यमंत्री या राज्याला हवाच आहे. तुमच्याच हातात हे राज्य सर्वतोपरी सुरक्षित राहील यात तिळमात्र शंकाच नाही. तुम्हांस अनंत शुभेच्छा. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹