Tirth Shinde Official Presents
Song - Itam Bomb Disate
Producer - Tirth Shinde
Concept - Niranjan Shinde
Lyrics - Balaji Dornalpalle
Music - Raj Hiwale
Singer - Raj Hiwale
Model - Sakshi Bhise
Thumbnail - Abhi Creation
Recording - BK Studio Mambai
Lebal / Copyright - @Tirth_Shinde_Official
Get Connected
Follow WhatsAap
whatsapp.com/channel/0029VaBF...
Follow Instagram
/ tirth_shinde
Like Facebook Page
/ tirth.shinde
Subscribe RU-vid
/ @tirth_shinde_official
Instgram -: reelsaudio...
Gaana -: gaana.com/song/itam-bomb-disa...
spotify -: open.spotify.com/track/6SL3ga...
Apple Music -: music.apple.com/us/album/itam...
RU-vid Music : • Itam Bomb Disate Kashi...
Wynk -:
Jiosaavn -:
Resso -:
___Lyrics____
------------------------
घालून साडी आली
कमरेच्या तू खाली
कुणी पैदा झाला नाही जो पाहणार नाय
तूझ्या बापाची फटाक्याची फॅक्टरी हाय काय
मग तू आईटॉम बॉम् दिसतें कशी काय
ज्याने त्याने देवाकडे ग तुलाच मागली
तूझ्या येण्याने मार्केटात आग लागली
तुला पहूनि डोळ्यांची ग तहान भागली
तूझ्या आठवणीत पोरं रात रात जागली
आहे किती ग हटके
तूझ्या कमरेचे हे झटके
मटकत चालते तु पोरांचा बीपी होतो hay
तूझ्या बापाची फटाक्याची फॅक्टरी हाय काय
मग तू आईटॉम बॉम् दिसतें कशी काय
जेव्हा येतेस गाडीतून उडवित धूळ
जो तो झाला पागल पोरी तुझ्या मुळ
तुझ्या ओठापुढे फिका पडेल गुळ
तुझ्या पायी गावाला लागलं खुळ
तुझी अदा कारी
करते घाव जीवारी
मोठ्या बापाची तू लेक तुझं राहणार हाय फाय
तूझ्या बापाची फटाक्याची फॅक्टरी हाय काय
मग तू आईटॉम बॉम् दिसतें कशी काय
For Any Inquires Please Contact
Email -: ttrackstudio71@gmail.com
Phone -: 8805177765
#rajhiwale
#tirthshinde
#itambomb
9 ноя 2023