सर तुम्ही कहानी बरोबर सांगितली पण ती यमाई देवीची नसुन तुकाई देवीची आहे,तुकाई म्हणजे तुळजापुरची भवानी,यमाई म्हणजे माहुरची रेणुकामाता.ये माई म्हणुन ज्या देवीला बोलवल ती यमाई व श्रीराम पार्वतीमातेला बघुन बोलले तु का आई?? ती तुकाई..ही देवी माहुरवरून आलेली आहे राशीनला...बाकी विडीओ उत्तम.👍👍
Thanks for correction 👍 Js tithlya local lokani aani net varun information milali ti sangitali 🙏 Tari pn tumcha abhipray pn khup important aahe 👍 Thanks