Тёмный

Jaise Jayache Karma With Lyrics | जैसे ज्याचे कर्म | Prahlad Shinde | Madhukar Pathak | Anant Patil 

Saregama Marathi
Подписаться 3,1 млн
Просмотров 11 млн
50% 1

"Jaise Jayache Karma" with lyrics sung by Prahlad Shinde from the album Paule chalati pandharichi vaat
Song Credits:
Song: Jaise Jayache Karma
Album: Paule chalati pandharichi vaat
Artist: Prahlad Shinde
Music Director: Madhukar Pathak
Lyricist: Anant Patil
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
Follow us on -
Facebook: / saregama
Twitter: / saregamaglobal

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@saregamamarathi
@saregamamarathi Год назад
Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjah #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-IXnXfR47F0c.html
@vaishalirathod8449
@vaishalirathod8449 2 месяца назад
Ll p
@SantoshNimbare-xp8bs
@SantoshNimbare-xp8bs Месяц назад
अशी भक्ती गीत कलयुगा मध्य आईकाळ पाहजे जय हरी विठ्ठल
@sandeeppaithane2519
@sandeeppaithane2519 Месяц назад
@prakashtaratpatte6513
@prakashtaratpatte6513 Месяц назад
Aaaa😅a
@newspuneparisar4190
@newspuneparisar4190 4 года назад
गेली 40वर्षे ही प्रल्हाद शिंदे साहेबांची गाणी कार्तीकी एकादशीला एसटी स्टँड मध्ये लावायचे.ती ऐकता ऐकता आम्ही आता वृद्ध म्हणून गणले जाऊ लागलो.माञ आजही शिंदेचा आवाज तरुनच राहिला.वाह वाह
@sanikapatil3228
@sanikapatil3228 4 года назад
Kharch aahe
@chaitanyapawar6357
@chaitanyapawar6357 4 года назад
हे गाण कधीही ऐका नवीन च वाटत
@meerasasane9471
@meerasasane9471 3 года назад
@Shiv Shankar sunder bhakat igeet. you have a good day.
@meenatiwari3468
@meenatiwari3468 3 года назад
Khara aahe.
@shankarkadam30
@shankarkadam30 3 года назад
Grate🙏
@umeshpawar8284
@umeshpawar8284 3 года назад
हे गाण ऐकले की बालपण आठवते ..आमच्या गावामध्ये काही कार्यक्रम असला की सर्वांत पहिले हे भक्तीगीत लावायचे ..आम्ही हे गावाच्या जवळ डोंगरावर बसून ऐकायचे..अप्रतिम आणि सुंदर आवाज ..प्रल्हाद शिंदेचा.👌👏
@kiranshinde8647
@kiranshinde8647 3 года назад
Same here
@SDvlog31official
@SDvlog31official 3 года назад
सेम 👍👌सारखे आवण छान
@creativeworld8549
@creativeworld8549 3 года назад
खरच अमृताची गोडी हे नाव अगदी योग्य आहे एक एक लाईन जशी जीवनाचा अनुभव आहे 🙏
@abhijetpatil5514
@abhijetpatil5514 2 года назад
Barobar
@kalpanakasar4098
@kalpanakasar4098 2 года назад
Ho ka
@spiritualscience6808
@spiritualscience6808 Год назад
*जगी जीवनाचे सार* *घ्यावे जाणुनी सत्वर,* *जैसे ज्याचे कर्म* *तैसे फल देतो ईश्वर..!* *क्षणिक सुखासाठी आपुल्या* *कुणी होती नीति भ्रष्ट,* *कुणी त्यागी जीवन आपुले,* *द:ख जगी करण्या नष्ट..!* *देह करी जेणे काही,* *आत्मा भोगी तो नंतर..!* *ज्ञानी असो की अज्ञान,* *गती आहे एक जाण,* *थोर असतो अथवा सानं..!* *सोड सोड माया सारी* *आहे जग हे नश्वर.!* *जैसे ज्याचे कर्म* *तैसे फल देतो ईश्वर..!* *मन खंत वाटून ज्याचे,* *शुध्द होई अंत:करण,* *क्षमा करी परमेश्वर,* *जातो तयाला जो परत..!* *अंत पृथ्वीला बघ आला,* *युगे चालती झर झर..!* *जैसे ज्याचे कर्म* *तैसे फल देतो ईश्वर..! --(मा. प्रल्हाद शिंदे यांचे जीवनाचे सार, सीक्रेट सा़ंगणारी एकमेव सर्वोत्कृष्ट कलाकृती..! किती आले किती गेले, पण हा मानव जन्माचा कार्यकारणभाव कोणीच स्पष्ट केला नाही... त्यांच्या पुज्यनीय स्मृतीस कोटी कोटी वंदन) हा आहे तथागत भगवान बुध्दा़ंचा महान शाश्वत, *न बदलणारा, पहिला सनातन सिद्धांत* म्हणजे प्रत्युतसमुत्पाद, कार्यकारणभाव, अर्थात Cause and Effect होय..! तो पंढरीनाथ, पंढरीचा (ज्ञान-प्रज्ञेचा नाथ, प्रेमाचा सागर ज्यात कोणी ही इथे येवून नहावे, नृत्य करावे) हे सांगण्यासाठी युगे युगे ते भगवान बुध्द तिठ्ठ, (ऊभा) विठ्ठल, ज्ञानाच्या उंबरठ्यावर, कमरेवर हात ठेऊन वाट पहात ऊभा आहे.. हे सांगण्यासाठी की स्व-ध्यानात यावे आणि याच जन्मात जीवनाचे सार, सार्थक निर्वाणप्राप्ती, या धरतीवर येवून शिकून घ्या, सत्य अनुभव करा, हेच शिकण्यासाठी तुमचा जन्म आहे, असे किती जन्म वाया घालविले आहेत, हे या बुध्दा़ंच्या ध्यान साधनेतून त्वरित समजून घ्या..! या साठी सम्राट अशोक, कनिष्क, हर्षवर्धन, राजानी २३ विश्वविद्यालये या भारत भुमीत उभारली होती त्यापैकी पंढरपूर हे एक होय.. की या विद्यापीठात (Monestry) *पुंडरिक सुस्ताची कमल सुत्त Lotus Flower* ची रचना झाली होती की ज्यामुले संपूर्ण चीन, जपान (चौथे शतकात भंते बौधी धर्मा Marshal Art चा जनक) चीनला पोचले होते) ते देश बुध्दमय झाले आहे, जगाच्याही पुढे विकसित झाले आहेत..! ही नालंदा, तक्षशिला, अशी एकूण २३ जागतिक कीर्तिची महान विद्यापीठे कोणी चोरली आहेत..? आपल्या प्रत्येक कर्माचे फल जाणुन घ्या.. मागील जन्माच्या दुष्ट कर्मातून मुक्त व्हा..! ज्ञानवान, प्रज्ञावान..! पंढरीनाथ बना..! बुध्द बना..! पुन्हा एकदा या अज्ञानी समाजाला, कमल पुष्पांनी बहरलेला भारत देश बुध्दमय करू या..! (जप, तप, मंत्र, दैव पूजा, कर्मकांड केल्याने किती लोकांना निर्वाण प्राप्त झाले, जीवनाचा अर्थ, सार जाणला..? (भगवान बुध्द, संत कबीर, गुरू नानक जी, संत रविदास, संत तुकाराम, छ. शिवाजी राजे, म. फुले दा़ंपत्य, शाहू राजे, डा आंबेडकर, या सर्व महामानवांनी कोणाची पूजा केली होता कां..? या सर्वांनी ध्यानातूनच स्वत:ला याच जन्मात जाणले, तुम्ही ही जाणुन घ्या) नमो बुध्दाय..! जय भीम..!! जय भारत..!!! बुध्दमय भारत..! 😮❤️❤️🍁🍁🤷🏽‍♂️🤷🏽‍♂️
@SarangDhawale
@SarangDhawale 2 года назад
देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर...❤️ प्रल्हाद शिंदे... काय आवाज आहे ❤️ वाह ❤️
@siddharthgangurde9021
@siddharthgangurde9021 Год назад
जबरदस्त आवाज 👌
@shantaramtambe3351
@shantaramtambe3351 Год назад
माणसाच्या। आयुष्यात ली सत्य गोस्ट सांगितली आहे
@dipakbhokatekabbadi5323
@dipakbhokatekabbadi5323 Год назад
👌👌👌
@advd.spandeyassociateshigh1201
वाह जिंदगी
@VishalMulik-qi8xz
@VishalMulik-qi8xz 9 месяцев назад
​@@siddharthgangurde9021❤❤❤❤😂❤5❤❤😂
@archanakaviskar8656
@archanakaviskar8656 4 года назад
ना भूतो न भविष्यती ,जो पर्यंत हे जग आहे तोपर्यंत शिंदे साहेबांनी गायलेल्या या भक्ती गितांना तोड नाही
@ganeshambore775
@ganeshambore775 4 года назад
IP9oy
@mukeshshinde9271
@mukeshshinde9271 3 года назад
1000% right dada
@manasia6784
@manasia6784 3 года назад
V true 🙏❤️
@aganishikhapihu8417
@aganishikhapihu8417 3 года назад
Nice..khup shant vatale
@Ravirajubale
@Ravirajubale 3 года назад
Khar ahe
@chaitanyapawar6357
@chaitanyapawar6357 4 года назад
प्रल्हाद शिंदे ना भारतरत्न मिळाला पाहिजे मना पासून इच्छा
@dilipkatariya9224
@dilipkatariya9224 3 года назад
हो ना कुणा कुणाला भारतरत्न मिळाले मग या माणसाला का नाही,लहानपणापासून अजुनही,आज 60+ आहे या आवाजाने खुप आनंद दिला,यांची व यांचे गाण्यांचे गीतकार यांची कदर महाराष्ट्राने केली नाही असे नेहमी वाटते.. नुसते मराठीचे राजकारण अस्सल मराठी ची सेवा करणार्याला काय मिळाले. संपूर्ण शिंदे कुटुंब या सेवेला आहे.
@ravindramadake1497
@ravindramadake1497 3 года назад
काही पण का
@kapilgayakwad4294
@kapilgayakwad4294 3 года назад
अहो भारतरत्न च्या पलीकडचे माणसे आहेत ही....कुठे लागतो भारतरत्न
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig 2 года назад
जात आडवी येते भाऊ
@satishkakfale
@satishkakfale 5 месяцев назад
​@@ravindramadake1497एक
@rameshmhatre406
@rameshmhatre406 4 года назад
असा गायक पुन्हा होणार नाही सलाम त्या महान गायक प्रल्हाद शिंदे साहेबांना,
@pradipkhedkar9854
@pradipkhedkar9854 4 года назад
Pŕaĺad shine is gret
@sanikapatil3228
@sanikapatil3228 4 года назад
Kharach
@mayurtoradmal895
@mayurtoradmal895 4 года назад
तु हेत अजुन बर
@krushnaamolshindeshinde3905
@krushnaamolshindeshinde3905 3 года назад
सलाम नाही प्रणाम
@pradipgaikwad2703
@pradipgaikwad2703 4 года назад
प्रल्हाद शिंदे साहेबांचा अप्रतिम आवाज महाराष्ट्राचे महान गायक शिंदे साहेब.
@devidasbarge3532
@devidasbarge3532 4 года назад
Shodhishi manava Rahuli mandiri
@anukulsabane2893
@anukulsabane2893 3 года назад
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर॥ जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥ क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट, कुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या नष्ट, देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, ज्ञानी असो की अज्ञानी, गती एक आहे जाण, मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान, सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, मना खंत वाटूनी ज्याचे, शुद्ध होई अंतःकरण, क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण, अंत पृथ्वीचा मग आला युगे चालली झरझर,
@arundalal666
@arundalal666 2 года назад
Akhand Satya
@sairajentertainment6072
@sairajentertainment6072 Год назад
🙏🙏🙏
@just_psycho_things
@just_psycho_things Год назад
Thanks 🙏
@sachinkamble2090
@sachinkamble2090 4 года назад
हा आवाज आणि विठठल जणु सर्व काही एकरूप .
@sandippatil3853
@sandippatil3853 3 года назад
Vithu raya ani shinde ek rup
@rushikeshbalaiyya5573
@rushikeshbalaiyya5573 3 года назад
अगदी सुरेख
@user-mo6os3ui8j
@user-mo6os3ui8j Год назад
👏👏
@tusharrajegore4512
@tusharrajegore4512 4 года назад
या आवाजाची नक्कल कुणालाच करता येत नाही.अतिशय गोड आवाज.
@sanikapatil3228
@sanikapatil3228 4 года назад
Ho
@2ushl521
@2ushl521 Год назад
Chandrakant Shinde search Kara RU-vid vr
@minakshidhanwe8240
@minakshidhanwe8240 3 года назад
Covid time mdhe mla hi line faar touch zali hoti : अंत पृथ्वीचा बघ आला युगे चालली झरझर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ll 🙏🙏❤️
@nileshtupe5865
@nileshtupe5865 2 года назад
Barobar ahe karan lockdown madhekharach pruthvicha ant ala hota like your comment
@yojanachaudhari5360
@yojanachaudhari5360 2 года назад
बरोबर आहे.
@Chinmayfitmess
@Chinmayfitmess 2 месяца назад
@madhuripetkule9110
@madhuripetkule9110 2 дня назад
बरोबर आहे
@dikshagawai8548
@dikshagawai8548 2 месяца назад
अंगावर काटा येतो शब्द ऐकून.....आणि शिंदे घराणे ची ही परंपरा अशीच निरंतर सुरू राहो......प्रेक्षकांच्या मनात त्यांना खुप मोठे स्थान आहे त्यामुळे कोणत्याही पुरस्कार पेक्षा हे खूप मोठी गोष्ट आहे......
@sammore8295
@sammore8295 3 года назад
मृत्यू ला ना चुकवी कोणी थोर असो वा अथवा सान खूप छान ओळ आहे एकदम भारी वाटत ही गाणी ऐकल्यानंतर ........................❤️❤️🙏🙏🙏🙏
@weperform8107
@weperform8107 4 года назад
मी खूप लहान होतो तेंव्हापासून मी शिंदे साहेबांचे गाणे ऐकत होतो आणि आज ही खुप छान वाटतो कारण प्रत्येक शब्दात एक अर्थ आहे जे अजून 50% हिंदी गाण्यामध्ये नाही.
@swapnilkothawale1093
@swapnilkothawale1093 4 года назад
50% khup zale sir...mi tar mhanen 5% ganyat pan nahi
@vijaywarankar7497
@vijaywarankar7497 Год назад
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते ईश्वर खूप काही बोलून जाते हे वाक्य.....👌🏻
@vindo_rocks
@vindo_rocks 3 года назад
कानातून हृदयात शिरून आत्म्याला तृप्त करणारे भजन...! किती सोप्या भाषेत , सुंदर आवाजात संपूर्ण अध्यात्म एका गाण्यात अवतरले आहे...!
@sanjayjadhav9138
@sanjayjadhav9138 2 года назад
प्रल्हादजींच्या आवाजाची सर दुसर्या कोणत्याही गायकाला येणार नाही.महान गायक 🙏
@sandipjadhav2592
@sandipjadhav2592 4 года назад
सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर
@rajuvaidya5093
@rajuvaidya5093 3 года назад
डोळ्यातुन पाणी वाहु लागल
@tsmftxskull338
@tsmftxskull338 3 года назад
True lines
@SwapnilGautre
@SwapnilGautre 14 часов назад
जीवनात नेहमी स्वधर्माचा आचरण करावं,सत्कर्म करावं हेच मोक्षाच द्वार आहे.राम कृष्ण हरी माऊली झालेली सेवा सद्गुरू चरणी अर्पण.
@rinapatil7177
@rinapatil7177 4 года назад
अप्रतिम आवाज . खूप च छा न गीत आहे.असा गायक पुन्हा होणे नाही.
@minakshiambhore7922
@minakshiambhore7922 4 года назад
hii rohit
@sureshpatil1471
@sureshpatil1471 3 года назад
जैसे कर्म करोगे वैसा ही फल मिलेगा भगवान श्री कृष्ण हरे कृष्ण
@ajay.gpawar6307
@ajay.gpawar6307 3 года назад
लहान पणा ची आठवण येते भक्ति गीत अकुण 1. नं शिंदे शाहि💖👌
@sandhyakedare8159
@sandhyakedare8159 2 года назад
जगातील.कुठेही.जा.सर्व.ठिकाणी.जेथे.मराठी.लोक.आहेत.तेथे.हे.अंभग.आदरणीय.प्रलदजींचे.हेचाहते.ऐकतातच🙏
@rupaligaidhane183
@rupaligaidhane183 4 года назад
खरंच तो आवाज अमर झाला युगां युगांत त्याची स्तुती होणार। श्री हरी विट्ठल
@bhagwanpawar5437
@bhagwanpawar5437 4 года назад
Khup chhan gayala aahe, jivanacha saar aahe
@kapilkhandapure641
@kapilkhandapure641 4 года назад
Kdkkkk song
@daksharoy2419
@daksharoy2419 Год назад
वाहमनपसन्‌होगयाधन्‍यवाद
@prafulkini896
@prafulkini896 4 года назад
जब तक सुरज चान रहेका तप तक प्रल्हाद दादा तेरा नाम रहेगा
@AditiMhatre-qj2wt
@AditiMhatre-qj2wt 3 месяца назад
Sod sod maaya saari aahe jag he nashwar❤🌸✨️✨️✨️
@sachinugale8547
@sachinugale8547 2 года назад
मन अगदी प्रसन्न होऊन जाते यापेक्षा मोठे सुख असू शकत नाही...👌
@omkarpanchal609
@omkarpanchal609 11 месяцев назад
आजही आमचा गावामध्ये धार्मिक कार्य क्रमामध्ये हे अभंग लावली जातात मन प्रसन्न होते ऐकुण.🙏
@pramodgaikwad180
@pramodgaikwad180 4 года назад
या आवाजाला तोड नाही....अजोड
@As-lr4nv
@As-lr4nv Месяц назад
मराठी भाषा जाणणारा आणि बोलणारा हे गाणं संपूर्ण ऐकल्या शिवाय इथून जाऊच शकत नाही किती मनात खोलवर जाऊन भिडतात शब्द अंत पृथ्वी चा बघ आला युगे चालली झरझर ❤❤❤
@baijuv3
@baijuv3 2 года назад
Marathi People are down to earth due to the brilliance of such written song by Anant Patil, a Visionary and sung beautifully by the mesmerizing singer Prahlad Shinde. Evergreen song...young generation MUST listen.
@ravigharal8505
@ravigharal8505 26 дней назад
आमच्या घराच्या बाजूलाच सिद्धेश्वर मंदिर आहे. त्या ठिकाणी सकाळी पाच वाजता हे गाणे ऐकायला मिळायचे. खुपचं सुंदर आवाज व शब्द रचना आहे ❤
@shantaramtambe3351
@shantaramtambe3351 3 года назад
माणसाच्या जीवनातील सत्य गोष्टी सांगितल्या आहेत सत्य हे सत्यच राहणार अप्रतिम सुंदर बोल आहेत साहेबाचे
@praveenkumarnmundhe2922
@praveenkumarnmundhe2922 4 года назад
अप्रतिम आवाज , आणि अनुपम भक्ती संगीत 👌👌👌👆💐💐💐
@pratibhakende4258
@pratibhakende4258 Месяц назад
खरोखरचं जुन्या आठवणी जाग्या झाल्या हे भक्तीगीत खूपच अर्थपूर्ण आहे .🙏🌹🍁🌲🍁🌹🙏
@sandeshshigavan304
@sandeshshigavan304 3 года назад
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर 🌸🌺🌼
@sambhajidhage9945
@sambhajidhage9945 2 года назад
ही गाणी लाउडस्पिकर वरच ऐकायला मिळायची, कारण त्या काळी साधा टेपरिकॉर्डरही घ्यायला पैसे नसायचे ,आणि लाउडस्पिकर वरच ही गाणी आजही ऐकायला मधुर वाटतात.
@saregamamarathi
@saregamamarathi 2 года назад
Love listening to Marathi songs? Click on the link below to never miss out on the best Marathi Songs from Saregama Marathi. bit.ly/3x0ApwB
@chandrakantjadhav2736
@chandrakantjadhav2736 4 года назад
जय भिम दादा तुम्हाला भारतरत्न मिळायला पाहिजे
@vasantmulik303
@vasantmulik303 4 года назад
शिंदे साहेब म्हंणजे देवरत्न आहेत
@namratapatil1811
@namratapatil1811 3 года назад
Geetkar Agri manus Anant Patil
@parmeshwarkakde1067
@parmeshwarkakde1067 2 года назад
सर्व,मान्यगायक, फार छान भजन, धन्यवाद शिंदे.रामराम.
@saregamamarathi
@saregamamarathi Год назад
Watch the new song #GhalibHonaHai by #armaanmalik. #sanjayleelabhansali #Sukoon ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-s5UpDDaS93k.html
@amolb.karmore9930
@amolb.karmore9930 Год назад
ही बुद्ध मूर्ति आहे... तो साज काढा म्हणजे बुद्ध दिसेल... प्रल्हाद दादा शिंदे ला कोटी कोटी प्रणाम.. महान कलाकार.. जय महाराष्ट्र जय भारत
@chandrakantchaudhari9949
@chandrakantchaudhari9949 Год назад
Bhudhish nahi re alha 😂😂😂 aahe re
@4x_abhi
@4x_abhi 10 месяцев назад
हा भाऊ बुद्ध कंबर वर हाथ ठेवून विटेवर कधी पासून उभा राहिला लागला 😂🤔??
@abhijitpapalkar1777
@abhijitpapalkar1777 3 года назад
गीतकार : अनंत पाटील किती सुंदर गायलं आहे.
@abhineshamrutsagar7934
@abhineshamrutsagar7934 Год назад
सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर...वाह किती मस्त बोध आहे हा
@vijaykumarkatke7071
@vijaykumarkatke7071 2 года назад
Hari Om. This song takes back to the memories of childhood enjoyed in village. Around 1968-70 whether it is marriage ceremonies, Satyanarayan poojas or any other functions in our village or in any surrounding villages, these songs of Pralhad Shinde Ji was played every time. People were listening in morning, afternoon or evening time or many times in a day we never got bored. Every time while listening the joy was same..... In those days even these songs in surrounding villages was played on loud speakers & could be listened in other villages also...... These songs takes back to the friends & people who were part of our life... Some of these are not in this materialistic world but are at the lotus feet of Vthhal mauli..... These songs automatically gives ways to tears & take back to best golden days of childhood.... The life style was very simple. The needs were very limited, the expections in friendships & relations were touchy... There were only three types of homes in villages, huts, chawl type single or double room & one or two bungalows of Sarpanch or other people. But these song were giving such a joy that we could not get in DJ, clubs, pubs.. The joy of Bullock cart doesn't get in regular domestic or international flights.... Pralhad Shinde Ji is great.
@subhashgaonkar130
@subhashgaonkar130 Год назад
✅️
@meta2011
@meta2011 Год назад
True
@devramgaikwad6294
@devramgaikwad6294 3 месяца назад
Akkha janma gela aikta aikta pn man trupta hot ny geet aiknyane
@hiralalkurai7736
@hiralalkurai7736 4 месяца назад
सर्व मानव समाजावर शिंदे साहेबाचे गीतकारांचे उपकार आहेत. अतिशय सुंदर गाणे. धन्य आहात
@farukhshikalgar3353
@farukhshikalgar3353 Год назад
वयाच्या दहाव्या वर्षी गाणे छान वाटले, पन वयाच्या चाळीशित गाण्याचा अर्थ समजला
@vishwanathhabre2043
@vishwanathhabre2043 5 месяцев назад
Barobar
@jijas.bhingarde2934
@jijas.bhingarde2934 Месяц назад
खरंच.... खरंय हे....आज मी ही 35 घ्या उंबरठ्यावर आहे तेव्हा आता प्रत्येक शब्दांचा अर्थ समजतोय
@chagan3577
@chagan3577 Год назад
TOP MARATHI SINGER.
@shravanrohilkar8493
@shravanrohilkar8493 4 года назад
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ सुंदर अप्रतिम आवाज धन्य ते गायक. स्वकष्टाने मेहनतीने कमावलेले यश आणी आदर म्हणून त्यांना शतश: नमन
@hareshkamblewordno7rodpali374
@hareshkamblewordno7rodpali374 4 года назад
हे गीत ऐकून मन प्रसन्न होतो
@rajupanhalkar1625
@rajupanhalkar1625 Год назад
Nice
@rajutamgadge1047
@rajutamgadge1047 2 года назад
अश्या गाण्यांचा आज अभाव आहे .
@saregamamarathi
@saregamamarathi 2 года назад
Groove with #GangubaiKathiawadi on #MeriJaan ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-RPFkaHG2ONA.html
@saregamamarathi
@saregamamarathi Год назад
Powerful song 'Dekho Dekho' from 'God Father Out Now! Link:- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WgDSfes0mb0.html
@chandramhdk1982
@chandramhdk1982 3 года назад
🙏🙏माझ्याकडं तर शब्दच नाही,कोणत्या शब्दात💐💐 आदरणीय प्रल्हाद शिंदे यांचं वर्णन करू,त्यांचा✨✨ हृदयस्पर्शी आवाज ऐकताच राहावं असे वाटते.
@sheelaketkar7922
@sheelaketkar7922 2 года назад
भगवद्गीतेचा कर्म सिद्धांत एका गाण्यात कवीने कथन केला आहे प्रल्हादजी शिंदे फार छान गायन केले आहे 🙏
@madhurbandekar3416
@madhurbandekar3416 3 года назад
What a meaningful and beautiful song..Prahlhaad Shinde ammmmmmmmezing singer 🙏🙏🙏🙏
@saregamamarathi
@saregamamarathi Год назад
Vibe in style with #babebhangrapaundene title track! #diljitdosanjh #sargunmehta ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p7XThnkYua0.html
@sachinbharti2067
@sachinbharti2067 3 года назад
खूपच सुंदर रचना, आवाज. किती वर्षे झालीत मात्र या भक्ती गीताची गोडी जराही कमी झाली नाही.... गायक वादक संगीतकार सर्वाचे आभार मानलेच पाहिजे. मराठी भाषा आपली सदैव ऋणी आहे.
@suryakantchanche5253
@suryakantchanche5253 3 года назад
हे गीत कै अनंत पाटील यांनी लिहिले आहे त्यांनीच ऐका सत्यनारायणाची कथा हे गीतही लिहिले आहे. दुर्दैवाने त्यांचे नाव लोकांना माहीत होत नाही, प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाची जादू आहेच पण गाण्याचे शब्दही तितकेच अर्थपूर्ण आहेत म्हणून ही गाणी काळजाला भिडतात.
@mangalchavan2974
@mangalchavan2974 Год назад
❤️❤️🔥🔥vah pralhad shinde 😜😝😝🙄🤪😛😋🤨🤔💯💯💯👌👌👌
@mayurtare7991
@mayurtare7991 3 года назад
जयसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो परमेश्वर ❤️❤️ मी 18 वर्षा चा आहे पण प्रल्हाद शिंदे यांची गाणी रोज एकतो मन एकदम प्रसन्न होते ❤️❤️
@bhikajikamble1828
@bhikajikamble1828 Год назад
महान गायक... महाराष्ट्र भूषण.. आदरणीय प्रल्हाद शिंदे यांना मानाचा मुजरा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏
@dinkargaikwad8269
@dinkargaikwad8269 3 года назад
संत तुकाराम महाराजांचा अभंग मनाला चटका लावणारा.
@suryakantchanche5253
@suryakantchanche5253 3 года назад
हे गीत कै. अनंत पाटील यांनी लिहिले आहे. त्यांनीच ऐका सत्यनारायणाची कथा हे ही गीत लिहिले आहे
@saregamamarathi
@saregamamarathi 2 года назад
Poori taiyaari hai… Ab Apni Baari Hai!!! Link: ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6hNmp_GIlI4.html #Badshah #IPL2022
@saregamamarathi
@saregamamarathi Год назад
#diljitdosanjh koka is out now! ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ifHbjl0f36w.html
@technicaldost5816
@technicaldost5816 3 года назад
अजरामर गाणी आहेत. 👏👏👏
@pramodkadu5963
@pramodkadu5963 13 дней назад
अतिसुंदर
@Priteesrangolistudio
@Priteesrangolistudio 2 года назад
बालपणी रेडिओवर हि गाणी ऐकायचो .माझे वडिल टेलरींग काम करायचे आणि एका बाजूला रेडिओ चालू असायचा,आता वडिलपण नाही,रेडिओ पण नाही फक्त आठवणी राहिल्या😭😭
@NeedFeets
@NeedFeets 5 месяцев назад
Mitra Jevan asach ahee , apllaya la he kadhi tari jaicha hi 1 vardhane vachal tuja comment pan manala laglaa
@wenature.colorsinlife.510
@wenature.colorsinlife.510 Год назад
The reality of life. Pralhad Shinde is really a avtar who told अंत पृत्विचा बघ आला युगे चालली जर्जर
@santoshpendharkar4152
@santoshpendharkar4152 Год назад
मी लहान पनी रेडीवर अश्या प्रकारे गाणे ऐकायचे खुप सुंदर आवाज आहे शिंदे यांचा सलाम तुमच्या सर्व गाण्याला......👍👍💯💯🙏🙏
@shayarapka519
@shayarapka519 3 года назад
प्रल्हाद शिंदेंनी हे गान खूप छान गायलं यात काही संदेह नाही पण अनंत पाटील यांनी या गाण्याचे Lyrica अप्रतिम आणि उत्कृषठ लिहिली आहे यात काही शंकाच नाही 🙏🙏
@bhushanghag9103
@bhushanghag9103 5 лет назад
अप्रतिम आहे शब्दच नाही
@anilmahadik1445
@anilmahadik1445 4 года назад
Thanks
@sanikapatil3228
@sanikapatil3228 4 года назад
Hoy
@ravindrasant7126
@ravindrasant7126 3 месяца назад
या गाण्याचा गीतकार हे श्रेष्ठ अनंत पाटिल यांना पहिलं मानाचं नमस्कार, सुंदर काव्य व शिंदे साहेबानं दिलेलं गोड आवाजात गायल... एक अजरामर गाणे आहे
@shrutinaik6885
@shrutinaik6885 4 года назад
Beautiful 💙
@KrishnaKrishna-uq3ig
@KrishnaKrishna-uq3ig 4 года назад
Love you😘
@sajan_karale
@sajan_karale 2 года назад
Hey
@ganeshkamble8923
@ganeshkamble8923 2 года назад
👀
@ganeshkamble8923
@ganeshkamble8923 2 года назад
👀 insta I'd ky
@bimbisaar1217
@bimbisaar1217 Год назад
@@ganeshkamble8923 😂😂
@wandhekartukaram7707
@wandhekartukaram7707 2 года назад
Very very nice
@roopakavthankar2155
@roopakavthankar2155 3 года назад
Sod sod maya sari aahe jag he nashvar🙏
@saregamamarathi
@saregamamarathi 2 года назад
#JabSaiyaan from #GangubaiKathiawadi out now! ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-jJLP6P5QaGs.html
@raviandre4389
@raviandre4389 3 года назад
गाण ऐकुन मन प्रसन्न झाल खर्च... ☺️
@shyamkantdeo8143
@shyamkantdeo8143 Месяц назад
अति सुन्दर रचना व प्रस्तावित किया है।
@mayurbhoir9029
@mayurbhoir9029 4 года назад
हे गाणं आकुनी मन शांत होत
@Anu85193
@Anu85193 5 месяцев назад
सगळं लहानपण प्रल्हाद शिंदे यांचे अभंग,गौळणी भजन ऐकण्यात गेले काय ते सोनेरी दिवस होते,आता पण खूप ताण आला की शिंदेंजींचा अभंग ऐकते,आईशप्पथ सगळा क्षीण दुर होतो नवी उर्जा मिळते, अप्रतिम आवाज देवाजवळ असतील आता प्रल्हादजी ।खरंच जीवन धन्य त्यांचे त्याच्या आवाजात प्रामाणिकपणा होता जो आता ऐकायला भेटत नाही।❤❤❤❤❤❤❤
@ktschawla3055
@ktschawla3055 4 года назад
खुप सुंदर भजन ,कीर्तन🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@worldtravelwithvishal4327
@worldtravelwithvishal4327 3 года назад
आताच्या परिस्थितीत हे गाणं खूप जुळतय असं मला मनापासून वाटतं
@suryakantchanche5253
@suryakantchanche5253 3 года назад
हे गीत कै अनंत पाटील यांनी लिहिले आहे त्यांनीच ऐका सत्यनारायणाची कथा हे गीतही लिहिले आहे. दुर्दैवाने त्यांचे नाव लोकांना माहीत होत नाही, प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाची जादू आहेच पण गाण्याचे शब्दही तितकेच अर्थपूर्ण आहेत म्हणून ही गाणी काळजाला भिडतात.
@siddheshkulkarni8387
@siddheshkulkarni8387 3 года назад
Pralhad shinde is totally different pan voice is great and 🐚 🎁 us very love
@ravikantnarwade9642
@ravikantnarwade9642 2 года назад
खुप छान आहे आवाज
@santoshwaghmare6006
@santoshwaghmare6006 Год назад
शिंदे साहेबांचा आवाज म्हणजे खरोखरच जादू आहे गाणे ऐकून खूपच प्रसन्न वाटते
@shivrajpawarsongs3371
@shivrajpawarsongs3371 6 месяцев назад
❤ मना खंत वाटून ज्याचे शुद्ध होई अंतः करणं, क्षमा करी परमेश्वर त्या जातो तया ला जो शरण
@NeedFeets
@NeedFeets 5 месяцев назад
Me 16 varsha hi aj ya ganeya la neet laikun mala maje sanskriti karlii
@karthikshettyable
@karthikshettyable 4 года назад
Ant Pritvicha bagh aala, Yuge chaalali zarzar........ So relevant to the current situation Great song...Loaded with philosophy....sung beautifully.....
@sahilshaikh4039
@sahilshaikh4039 4 года назад
Right
@pankajsapkale9061
@pankajsapkale9061 Год назад
Jay shree Ram 👏
@devkumaringle8140
@devkumaringle8140 3 года назад
By listening this devotional song by the legend like Prahlad Shindeji we feel blessed 🙏🙏🙏🙏🙏
@Shubakshi.2308
@Shubakshi.2308 Месяц назад
What a true lines and beautiful voice
@prathameshpatil943
@prathameshpatil943 2 года назад
Headphone and this kind of melodious voice with meaningful lyrics.. wahhh👌
@user-cv5kt8og1g
@user-cv5kt8og1g Год назад
हे गाणे लाऊडस्पीकर वर सकाळी सकाळी लावय पाहिजे.....अप्रतिम गीत 👌👌लोक ऐकुन लायकीने वागतील आणि राहातील
@dadasofasale7618
@dadasofasale7618 Год назад
Barobr ahe
@parshuramdattatray.kanaki8195
@parshuramdattatray.kanaki8195 3 года назад
🙏अप्रतिम रचनाकार अप्रतिम संगीतकार सुंदर आवाज 🙏
@santoshnagarkar8703
@santoshnagarkar8703 4 года назад
खूपच छान आवाज मनाला समाधान वाटले😍😘
@user-jb5xh3hu2n
@user-jb5xh3hu2n 6 месяцев назад
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर या गोष्टीवर माझा खूप विश्वास आहे आणि हे गाणं ऐकल्यानंतर मनाला खूप बरं वाटतं
@VishalG04
@VishalG04 2 года назад
Pralhad shinde had such a beautiful voice ❤️
@Melodiesonair
@Melodiesonair 6 месяцев назад
One song having complete philosophy of life and legendary voice!👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@surendrakulkarni2397
@surendrakulkarni2397 2 года назад
अप्रतिम आवाज आणि गीतही अविस्मरणीय,सुंदर!
Далее
Starman🫡
00:18
Просмотров 7 млн
Starman🫡
00:18
Просмотров 7 млн