Тёмный

Jalgaon Sushma Andhare Full Speech: Gulabrao Patil यांच्या बालेकिल्ल्यात सुषमा अंधारेंचं धगधगतं भाषण 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 1,5 млн
50% 1

#abpमाझा #shivsena #sushmaandhare #gulabraopatil
Jalgaon Sushma Andhare Full Speech : गुलाबराव पाटलांच्या बालेकिल्ल्यात सुषमा अंधारेंचं धगधगतं भाषण
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@ghanshyamshimpi7417
@ghanshyamshimpi7417 Год назад
Great Tai जय महाराष्ट्र
@sangitasapkale3695
@sangitasapkale3695 Год назад
वाह.. प्रथमच एखाद्या मराठी महिला नेतृत्वाचे इतके मुद्देसूद आणि परखड भाषण ऐकले. शिवसेना पुन्हा नव्या जोमाने उभारुन येवो ही आई भवानी आणि छत्रपति शिवराय यांचे चरणी सदिच्छा जय भवानी जय शिवराय 🙏🚩
@mohanmohite433
@mohanmohite433 Год назад
ग्रेट ताई सुपर भाषण 100%
@vimalshinde2582
@vimalshinde2582 Год назад
सुषमा ताई लगे रहो. हम तुम्हारे साथ है
@dr.arunkumarpatil3813
@dr.arunkumarpatil3813 Год назад
जय जिजाऊ ! योग्य विचार . अभिनंदन !
@rahulavhad3792
@rahulavhad3792 Год назад
kadak bhashan 👌👌👌
@sudhirpatil6159
@sudhirpatil6159 Год назад
खूप छान विश्लेषण धन्यवाद
@ujwalanalawade1544
@ujwalanalawade1544 Год назад
जय महाराष्ट्र ताई
@prasadsawant262
@prasadsawant262 Год назад
ग्रेट.... मुद्देसूद भाषण 🚩🚩
@vinaykotharkar9269
@vinaykotharkar9269 Год назад
ताई एकदम बरोबर परफेक्ट कार्यक्रम केला धन्यवाद ताई 👍👌 जय महाराष्ट्र ⛳
@pramodbankar442
@pramodbankar442 Год назад
अदभूत भाषणं ताई खुप छान.. प्रत्येक शिवसैनिकांच्या मनातील विचार तुम्ही मांडताय .... अगदी मनापासून ..... जयमहाराष्ट्र
@sureshmore7911
@sureshmore7911 Год назад
बरोबर आहे
@kishorpatil2826
@kishorpatil2826 Год назад
जय महाराष्ट्र ताई ‌🚩🚩🚩
@dattapatil6937
@dattapatil6937 Год назад
Jay Maharashtra 🙏
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 Год назад
याला म्हणतात शिक्षण किती महत्वाचे आहे 👏👏👏👏👏👏👏👏कसलं भारी true speech 👏👏👏👏👏👏
@zainshaikh3978
@zainshaikh3978 Год назад
जितने भी सुषमा ताई की वीडियो देख रहे हैं उन्हें सबको मेरा संदेश है एक सुषमा ताई को समर्थन करना और शिव सेना उद्धव साहेब बालासाहेब ठाकरे इन्हें पूरा समर्थन करना है कृपया जय हिंद जय महाराष्ट्र
@sandeepkamble1659
@sandeepkamble1659 Год назад
१ नंबर भाषण, भिमाची लेक लाखात ऐक (जय जिजाऊ, जय सावित्रीमाई, जय भिमाई, जय रमाई )
@mohanlokare2023
@mohanlokare2023 Год назад
😮
@mohanlokare2023
@mohanlokare2023 Год назад
15:49
@shivajishelode4647
@shivajishelode4647 Год назад
सुषमाताई अंधारे एक शिवसेनेची धडाडी तोफ आजच्या काळी अगदी उभारून निघत आहे🚩🚩🔥🔥😊😊
@deepakmeshram3633
@deepakmeshram3633 Год назад
अंघारे ताई. आपण जो उपक्रम सुरू केला आहे. तो अत्यंत आवश्यक आहे. लोकांना आपण जागरुत करण्याच काम योग्य पद्धतीने करित आहात.
@nivikmanera7373
@nivikmanera7373 Год назад
1 no tai ..🚩🚩🚩
@adv.anilshitole359
@adv.anilshitole359 Год назад
ताई, अतिशय अभ्यासपूर्ण, मार्मिक आणि सडेतोड भाषण. विशेषतः भाषण कुठेही भरकटू न देता प्रत्येक मुद्यावर परखड आणि जनतेला पटतील अशा सोप्या भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्यात याबद्दल आपल्याला खुप खुप धन्यवाद. वक्ता कसा असावा याचे सर्वोकृष्ट उदाहरण म्हणजे सुषमाताई अंधारे.
@sakharamjadhav7474
@sakharamjadhav7474 Год назад
खूपच छान विश्लेषण, जय महाराष्ट्र.
@ashwinivasantdukale2409
@ashwinivasantdukale2409 Год назад
खूप सुंदर व आकर्षक अभ्यासपूर्ण बोलतात..
@ravishibe5805
@ravishibe5805 Год назад
अप्रतीम !! फार अभ्यासू भाषण !!! फार रुचल आवडले ...! ताई सत्य बोलतात..!
@sambhajipatil1009
@sambhajipatil1009 Год назад
उत्कृष्ट भाषा शैली ़🙏🚩🚩ताई सलाम 🙏🙏🙏🙏🙏
@satishchavan1749
@satishchavan1749 Год назад
तुमच्या भाषणाने सुषमा स्वराज यांची आठवण झाली ताई. धन्यवाद. खुप छान.
@amolbhor4041
@amolbhor4041 Год назад
शिवसेने च्या रणरागिणी,आपणास स्वर्गीय साहेबांचे आशीर्वाद आहेत् ,जय महाराष्ट्र
@dr.sandipkirdat425
@dr.sandipkirdat425 Год назад
ग्रेट अंधारे ताई 🔥🎉
@poulpatil3535
@poulpatil3535 Год назад
जय महाराष्ट्र 🚩🙏
@ashokghoalp8183
@ashokghoalp8183 Год назад
जय महाराष्ट्र जय शिवराय 🎉🎉
@sangamsawant5488
@sangamsawant5488 Год назад
एकदम बरोबर आहे ताई जय महाराष्ट्र दमदार भाषण ताई
@rajeshpatil5546
@rajeshpatil5546 Год назад
जय महाराष्ट्र......very nice speech
@ratanbobade6971
@ratanbobade6971 Год назад
खूप खूप धन्यवाद सुषमाताई तुमचा असाच पाठिंबा द्या आपल्या बंधूंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भरभरून आशीर्वाद द्या आपल्या भावाला आपला रक्तापेक्षा मांनलेला भाऊ जवळ माझा हृदयात त उद्धव भाऊ बदल बोलले तर काळजाला धक्के बसतात सुषमाताई तुम्ही भाषण करताना माझे मन भरून जाते असंच भावाच्या पाठीमागे साथ द्या खूप खूप धन्यवाद ताई तुमचं सुषमाताई
@sureshmore7911
@sureshmore7911 Год назад
बरोबर आहे सर धन्यवाद😘💕
@dattapatimese3879
@dattapatimese3879 Год назад
सुषमा ताई जय जिजाऊ जय शिवराय 👍👍
@ashokmatre
@ashokmatre Год назад
सुपर बुलेट ट्रेन अतिशय सुंदर भाषण
@baburaogawai7060
@baburaogawai7060 Год назад
मनाला पर्श करणारे भाषण ऐकून धन्य झालो ताई.🙏💐🙏 जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय मूलनिवासी जय भारत 🇮🇳
@ajayk7594
@ajayk7594 Год назад
जय शिवराय जय मूलनिवासी
@vandanamedical3196
@vandanamedical3196 Год назад
q
@nitingaikwad9017
@nitingaikwad9017 Год назад
अतिशय अभ्यासपूर्ण रोखठोक भाषण आपल्यासारखा दमदार वक्ता शिवसेनेला मिळणे गरजेचे होतं ताई आता लढत रहा जनता सर्व आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे उभे आहोत
@amolcreation11
@amolcreation11 Год назад
Great speaker Jai Bhim Jai Maharashtra
@uma5149
@uma5149 Год назад
सुषमा ताई खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र आणि उद्धवजी संकटात असताना आवाज उठवताय आज महाराष्ट्राला उद्धवजी यांची गरज आहे नाही तर असेच उद्योग मुख्यालय गुजरातला पळवापळवी होईल ताई खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunilshelkeshelke8942
@sunilshelkeshelke8942 Год назад
बरोबर
@maleemmukadam1803
@maleemmukadam1803 Год назад
Salute you mam
@jyotikhade6404
@jyotikhade6404 Год назад
ग्रेट ताई....👏👏👏🙏
@eklavyamathsclasses3437
@eklavyamathsclasses3437 Год назад
Great madam 👍👍
@subhashkhatmode9420
@subhashkhatmode9420 Год назад
जय महाराष्ट्र
@jaypatil7771
@jaypatil7771 Год назад
जय महाराष्ट्र ताईसाहेब 🙏🏻🙏🏻
@varshavarde7901
@varshavarde7901 Год назад
Sushmatai tumhi angar aahat.Tumhi बाबासाहेबांचे विचार सर्व सामान्याना समजाऊन सांगत आहात.लोकशाही,समानता, स्वातंत्र्य यांची पायमल्ली होत आहे.हे प्रबोधनातून दाखवून देत आहात. तुम्हाला शुभेच्छा.
@kishornavle5859
@kishornavle5859 Год назад
Jay Maharashtra
@mayur8839
@mayur8839 Год назад
🚩जय महाराष्ट्र 🚩
@manoharshedge6363
@manoharshedge6363 Год назад
manohar..shedge
@parkashkairnar760
@parkashkairnar760 Год назад
एकदम जबरदस्त, संपूर्ण महाराष्ट्राला ऊर्जा देणारे व्यक्तिमत्व उद्धव साहेबांबरोबर आहे. 👌👌👍👍
@sureshmore7911
@sureshmore7911 Год назад
बरोबर आहे सर
@pravinshelake1117
@pravinshelake1117 Год назад
खूप छान भाषण आहे सुषमा ताई आपणास आशी च ताकद बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनी मिळावी
@vikaspatil4405
@vikaspatil4405 Год назад
सुषमा ताई तुमचा आभ्यास , विषय मांडण्याची शैली , आवाज , व वकृत्व शैली यांचे कवतुक करावे लागेल ताई ज्या पद्धतीने तुम्ही विषय मांडत आहात ते सर्वसामान्यांना पटण्या सारखे आहे तुमच्या या प्रबोधन यात्रे मुळे नक्कीच महाराष्ट्राचे प्रबोधन होईल यात शंका नाही ताई तुमच्या या कार्याला माझ्या शुभेच्छा !!
@rameshingle1095
@rameshingle1095 Год назад
Right right ********
@virendramorwal5136
@virendramorwal5136 Год назад
सुपर स्टार सुषमां ताई खुपचं छान
@rajugolde4475
@rajugolde4475 Год назад
🙏🙏ताई ग्रेट आहात तुम्ही 🙏🙏 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
@prasannasarode1804
@prasannasarode1804 Год назад
जय शिवराय जय महाराष्ट्र, शिवसेना उद्धव साहेब जिंदाबाद
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 Год назад
B j p sandas khato शाह चां शिंदे पण त्यात
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 Год назад
ताई जनता तुमच्या सोबत
@pralhadtupe4712
@pralhadtupe4712 Год назад
Zandu balm lagake rakhna
@AshokDanawale
@AshokDanawale 5 месяцев назад
बरोबर आहे एक नंबर
@pramesawrparmar5585
@pramesawrparmar5585 Год назад
जय महाराष्ट्र ताई एकदम कडक
@nileshfarkunde8709
@nileshfarkunde8709 Год назад
Great speech
@rajeshwarishinde3460
@rajeshwarishinde3460 Год назад
सुषमा अंधारे ताई ना माझ्या कडुन पुढील वाटचालीसाठी मना पासून शुभेच्छा 🤝🙏🔥🔥🔥खंबीर नेत्या
@sanjaypejale9511
@sanjaypejale9511 Год назад
सडेतोड उत्तर जय महाराष्ट्र
@sunilwaghmare8229
@sunilwaghmare8229 Год назад
खूप छान भाषण केले ताई पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र नमो:बुद्धाय 💐🙏
@yadneshvaidya6073
@yadneshvaidya6073 Год назад
Excellent speech,Great madam,point to point speech.
@ashanagpure8597
@ashanagpure8597 Год назад
खरोखर चा परीस आहे ,अंधारे ताई..खूप शुभेच्छा🎉🎉
@ajayvarade985
@ajayvarade985 Год назад
ताई जय महाराष्ट्र. तुमच्या रूपाने एक धाकड वक्ता शिवसेनेला मिळाला हेच मराठी लोकांच भाग्यच आहे.
@dipakkharat6532
@dipakkharat6532 Год назад
अरे जुने भाषण ऐका रे कुणाला पण नका डोक्यावर ठेवू
@Uservdbdjkd
@Uservdbdjkd Год назад
@@dipakkharat6532 संतोष बान्गर बघा लंगडा म्हटला होता एकनाथ शिन्देना
@rekhapatil4969
@rekhapatil4969 Год назад
@@Uservdbdjkd balasahebanchi इज्जत काढली होती ह्या बाईने हिन्दु virodhi Dev Devta virodhi shivsainikancha upyog karun घेणारं मग bagha..
@Uservdbdjkd
@Uservdbdjkd Год назад
@@rekhapatil4969 Manuvad virodhi aahet tya, hinduvirodhi nahit
@dipakkharat6532
@dipakkharat6532 Год назад
पडा पाया भो आमचं काय जातं फक्त कोणाच्या पण मागे स्वाभिमान विकू नका म्हणजे झालं ह्या बाईला आता उरलेली चिवसेना मीनाताई चा दर्जा द्यायला पण मागे पुढे बघणार नाही
@udayhatkar3477
@udayhatkar3477 Год назад
अत्यन्त अभ्यासू व्यक्तिमत्त्व, मुद्देसूद मांडणी, ताई आपल्या वाटचालीस शुभेच्छा
@Pravin-xs7pn
@Pravin-xs7pn Год назад
Jabardast bhashan
@vithalhadgalkar2034
@vithalhadgalkar2034 Год назад
Great Tai Jai Maharashtra
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 Год назад
जुलाब रावला जळगाव चे शिवसैनिक घरीच बसवतील एवढं नक्की जय महाराष्ट्र 🚩🏹🙏
@sureshmore7911
@sureshmore7911 Год назад
बरोबर आहे
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Год назад
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩
@amchoparad2723
@amchoparad2723 Год назад
👌👌👏👏👏👏💐🎉🤟🎉💐🎉 waaahh shushmaji khup angara bhashan ham sab aapke sath hai aap boliye... 👌👌👌👌👏👏👏🚩🚩🚩🚩💐💐
@advocatesureshdhole4048
@advocatesureshdhole4048 Год назад
वंदनीय श्री गाडगे महाराजाची, त्याचे शैलीची आठवण सुषमाताई मुळे येते.
@sunilabdagire8324
@sunilabdagire8324 Год назад
Lajawab
@ratilalchavan1286
@ratilalchavan1286 Год назад
खरे आहे ताई तुम्ही खरे बोलत आहात 👍🙏👍
@vidyaahire8087
@vidyaahire8087 Год назад
लय भारी ऐकीच पण अस भाषण ऐकले नाही नंबर वन सुषमा ताई जय भिम
@yuvrajmete6683
@yuvrajmete6683 Год назад
खूपच छान भाषण
@poojawadkar9180
@poojawadkar9180 Год назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 येथे कर माझे जुळती 💐 सुषमा अंधारे 🙏🏻
@intelligentcrab8531
@intelligentcrab8531 Год назад
ताईसाहेब साष्टांग दंडवत...... छान काम करताय महाराष्ट्रासाठी आपल्या लेकरांसाठी
@sachinwani9892
@sachinwani9892 Год назад
😁😁😁koni dusryansathi kaam karat nahi swarthasathi ahe sagla matlabi lok ahet politician tyamule apan vichaar kara swatachya aai vadilana shambhala swatachi family care kara
@intelligentcrab8531
@intelligentcrab8531 Год назад
@@sachinwani9892 बलं बलं.. बाळा
@sachinwani9892
@sachinwani9892 Год назад
@@intelligentcrab8531 agdi barobar
@Uservdbdjkd
@Uservdbdjkd Год назад
@@sachinwani9892 हो का🤣🤣
@Uservdbdjkd
@Uservdbdjkd Год назад
@@sachinwani9892 तु तुझ्या आईवडीलासाठी रिप्लाय दिला का
@MAHINDRAJEETOGG
@MAHINDRAJEETOGG Год назад
💪"सुषमा अंधारे चा नाद नाही करायचा नाद! ....💪💪👑👑🙏🙏
@shahupaikrao5682
@shahupaikrao5682 Год назад
सुषमा अंधारे ताई तुम्ही चांगले भाषण केले. भिमा ची लेक लाखात एक. जयभीम- जय संविधान.
@vaibhavborade582
@vaibhavborade582 Год назад
😂
@rewannathgaikwad948
@rewannathgaikwad948 Год назад
ताई जय महाराष्ट्र बरोबर जागा दाखविली धन्यवाद गदाराला
@prakashdudhkar5665
@prakashdudhkar5665 Год назад
एकदम मस्त खूप छान
@surekhamokale8419
@surekhamokale8419 Год назад
Studies Speech👌👌
@dattamulik3770
@dattamulik3770 Год назад
जय महाराष्ट्र ताई साहेब
@kiranterkhedkar308
@kiranterkhedkar308 Год назад
रणरागिणी.. रणचंडीका... ताई तुम्हाला शतदा त्रिवार मानाचा मुजरा.. जय महाराष्ट्र. 🙏 🙏
@preetid1000
@preetid1000 Год назад
जय भीम.. भीमाची लेक करोडमे एक.. Proud of you.
@samadhanshinde348
@samadhanshinde348 Год назад
मा.सुषमाताई अंधारे यांचअप्रतिम मुद्देसूद भाषण णाची मांडणी स्व.हिंदू .ह्रदय सम्राट बाळासाहेंबाची भाषनाची आठवण करुन दिली त्या बद्दल आभारी आपलं भविष्य फार उज्वल आहे ताई हाच कायम भाषनाचा दरारा ठेवा आज महाराष्ट्रात अस्सं मुद्देसुद व तितकेच शुद्ध व संयमी भाषन करणारा नेता नाही .एकमेकांवर चिखलफेक करणारे नेते फार आहेत .
@rekhapatil4969
@rekhapatil4969 Год назад
जरा agodarche video bagha mag vichar Kara हिंदूंची मत pahije म्हणून चाललेय हिंदू विरोधी देव देवता विरोधी थोडे Divas shan't राहील..
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 Год назад
@@rekhapatil4969 u need to study
@sangeetamane9582
@sangeetamane9582 Год назад
मस्तच ताई जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@bhikanjaiswal8991
@bhikanjaiswal8991 Год назад
एकदम बरोबर भाषा बोलता आहेत
@Attttattttt
@Attttattttt Год назад
Hindu wirodhi kutri
@praviinkadam3805
@praviinkadam3805 Год назад
मराठी माणसाच्या हितासंदर्भातले अत्यावश्यक प्रश्न आणि त्यावर समाधानकारक उत्तर ...लोकप्रतिनिधीला बोलतं करण्याचं तंत्र आपल्याला छान जमलेलं आहे ...याही पुढे अगदी अश्याच पद्धतीचे काम अपेक्षित आहे ..धन्यवाद आणि शुभेच्छा 👍🙏
@marutipatil1048
@marutipatil1048 Год назад
Excellent speech
@sandipkalugade7572
@sandipkalugade7572 Год назад
खरच छान , बोलले
@suhaswalunj1558
@suhaswalunj1558 Год назад
संघर्षकन्या सुषमाताई अंधारे शिवसेनेला एका यशस्वी वळणावर १००% घेऊनच जाणार
@shivanshnevarekar8242
@shivanshnevarekar8242 Год назад
खड्डयात घालायला निघाली शिवसेना 🤣🤣
@satampady675
@satampady675 Год назад
@@shivanshnevarekar8242 बैल आहेस.तू.
@कुलकर्णीसमाधानसंपतराव
@@shivanshnevarekar8242 गोबर भक्त
@suryakantpawar6895
@suryakantpawar6895 Год назад
@@shivanshnevarekar8242 लाचार व असत्य व राजघटना ला विरोध करणारे म माण से देश खडयात डकलतात
@vilasshilamkar4907
@vilasshilamkar4907 Год назад
अंध्द भक्त हेच खड्ड्यात आहेत
@amolgavali7313
@amolgavali7313 Год назад
Excellent speed 👍👌
@hanumantghonge5641
@hanumantghonge5641 Год назад
आपल्या प्रबोधन कार्यास सलाम सुष्माताई
@ownopinions8246
@ownopinions8246 Год назад
सुशमताई के भाषण से उमड़ा जन सैलाब ये देखके। ,गुलाब को लग गया जुलाब ,,, कवि आपलेच 🤸🤸🤸
@bhimashankargaikwad7052
@bhimashankargaikwad7052 Год назад
बरोबर👍😂
@charudattachaudhari5976
@charudattachaudhari5976 Год назад
एवढा मोठा कवी आहेस तर आयडी वर स्वतःचं नाव का टाकायला का घाबरतोस?
@user-b1l6g
@user-b1l6g Год назад
एक अंधभक्त घूसमटला बघा कविता ऐकून.लाचारागत आलेला शिव्या ऐकून घ्यायला.
@ownopinions8246
@ownopinions8246 Год назад
@@charudattachaudhari5976 सुषमा ताइच्या भाषणाने वाढते महाराष्ट्राची शान,, आनी त्यातुन गुलाबाना होनार्या जुलाबातून पड़ते तुझ्या सारख्या भक्ताची घान,,😮‍💨😇🥺
@charudattachaudhari5976
@charudattachaudhari5976 Год назад
@@ownopinions8246 ज्याला माहीत नसते आपल्या बापाचे नाव,तोच निनावी करतो काव काव.
@sureshmangle431
@sureshmangle431 Год назад
सुषमा ताई लई भारी, उद्धव साहेबाना अशीच साथ द्या.
@amolgavali7313
@amolgavali7313 Год назад
Great speech 😊 Jay Maharashtra 👍🐅
@mainuddinparkar5242
@mainuddinparkar5242 Год назад
MashaAllA very nice information
@dattadhage3958
@dattadhage3958 Год назад
सुषमाताई आगे बढो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र
@sureshmore7911
@sureshmore7911 Год назад
सर्व कमेट वाचुन आनंद झाला आहे धन्यवाद😘💕
@shubhampatil6233
@shubhampatil6233 Год назад
महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जिंदाबाद
@anandrathod3548
@anandrathod3548 Год назад
Kutumba pramukhani 3 wars tech kel ani tyal tech ahobate Maharashtra che prmukh nai tr tyana gharat ch rahaw mhna bhau
@raju123422
@raju123422 Год назад
ताई तुम्ही आग आहात. E.D. सरकारला भस्मसात करण्याची तुमच्यात तेवढी शक्ती नक्कीच आहे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
@ramjadhav7046
@ramjadhav7046 Год назад
Thanks 👍👍👍🚩 शिवसेना जय उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@raviwaghmare6381
@raviwaghmare6381 Год назад
जय भीम जय महाराष्ट्र ताई
@balasahebmanjare1925
@balasahebmanjare1925 Год назад
जय शिवराय
@sahilpande2778
@sahilpande2778 Год назад
Tai khupach outstanding speech Best wishes for your future jaibhim.
@sarjeraojadhav2720
@sarjeraojadhav2720 Год назад
ताई आपण बाळासाहेबांची उणीव भरून काढली आहे आपणास सांष्टाग जय महाराष्ट्र जय हिंद
@sureshmore7911
@sureshmore7911 Год назад
बरोबर आहे सर
@anilmanjulkar6097
@anilmanjulkar6097 Год назад
Ek number bhashan Tai👌
Далее