हरे कृष्णा दंडवत प्रणाम खुपच सुंदर कार्यक्रम आहे चिपळूण मध्ये कृष्ण भक्तीचे कार्यक्रम होत आहे ही खुप आनंदाची गोष्ट आहे सर्व चिपळूण नगरासाठी भाग्याची गोष्ट आहेच वल्लभ प्रभुजी चे खुपच सुंदर मार्गदर्शन सर्वाना मिळत आहे दंडवत प्रणाम प्रभुजी हरे कृष्णा 🙏🙏