माननीय पैलवान श्री. संदीप आप्पा भोंडवे यांची ही तालीम पाहून आम्हाला खूप आनंद वाटला... सर्व सुखसुविधांनी परिपूर्ण असलेली ही तालीम आणि विशेषतः संदीप आप्पांनी स्वतः काही मुलांना दत्तक घेऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. अशी ही जाणता राजा कुस्ती केंद्र तालीम आणि वस्ताद श्री. संदीप आप्पा भोंडवे यांच्या पुढील वाटचालीस आमच्या मनापासून शुभेच्छा... Navnath Mazire भुकूम ता. मुळशी, जि. पुणे
सर तुम्ही ऐक असा व्हिडीयो बनवाना कि त्यात व्यायाम शाळे विषयी पुुर्न माहीती सागा कि नविन मुलाना वय मर्यादा व त्याची तिथै ऐका वर्षाची रहन्या खान्याची व व्यायाम शाळेच प्रशिषनाची फिस व शिक्षनाची सोय कशी अशि सपुर्न माहीती बद्दल व्हिडीयो बनवा
सर या तालमीत खूप मोठे पैलवान घडले आहेत त्यापैकी काही पैलवान .सचिन येलभर उपमहाराष्ट्र केसरी .काही दिवस प्रॅक्टिस साठी आलेले पैलवान .वस्ताद् पै अस्लम् काज़ि .माऊली जमदाडे .भारत मदने.सचिन मोहल्.