Тёмный

Jarange Arrest Warrant | मनोज जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट | Marathi News 

Jai Maharashtra News
Подписаться 1,3 млн
Просмотров 126 тыс.
50% 1

मनोज जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट
नाट्यनिर्मात्याची फसवणूक प्रकरणी अटक वॉरंट#JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
----------
Follow Us On :
Instgaram : / jaimaharashtralive
Twitter : / jaimaharashtran
Facebook : / jaimaharashtranews
Website : www.jaimaharas...
What'sapp Channel : www.whatsapp.c...
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
लोकप्रिय आणि व्हायरल RU-vid Shorts बघण्यासाठी क्लिक करा...
/ @jaimaharashtranewsdig...
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 372   
@janbharattimes9
@janbharattimes9 2 месяца назад
मराठा समाज पुन्हा एकजुटीने एकत्र येणार चांगली बातमी आहे. अजित पवार छगन भुजबळ आणि कितीतरी उदाहरणे देता येतील.... यानिमित्त सर्वांची चौकशी लावण्यासाठी सर्वांनी उपोषण करावे... हे सरकार नक्कीच घरी बसणार..
@Inddddd
@Inddddd 2 месяца назад
कालच शरद् पवार हे शिंदे ला भेटले महंजे हा प्लान पवार साहेब ने च सांगितलाव दिसत् आहे
@Sudarshan109
@Sudarshan109 2 месяца назад
काकाने गेम केला.. टाइमवर
@laxmanwagh2351
@laxmanwagh2351 2 месяца назад
अगदी बरोबर काका नि हा खेळ केला
@BhagwanDarwante
@BhagwanDarwante 2 месяца назад
He ata asech karnar niwadnuk zalyawer
@S.R.MUNDE1212
@S.R.MUNDE1212 2 месяца назад
शरद पवार ने एकदा मिटिंग केली कि जरांगे पाटील ला डायरेक्ट अटक वोरंट 😂😂
@13_46s_albi
@13_46s_albi 2 месяца назад
तात्काळ अटक करा कायदा सर्वांना समान असला पाहिजे
@anilgawande9725
@anilgawande9725 2 месяца назад
सुनावणीला हजर न राहिल्याने कोर्टाने दिलेला आदेश आहे.कोणत्याही राजकिय व्यक्ती वर ठपका ठेवु नये.
@anilraut2488
@anilraut2488 2 месяца назад
कसं काय पाटील बर हाय का... नाटकांचे पैसे खाल्ले हे खरं हाय का 😂😂😂 वारं वा आरंंक्षण यौदा 😢
@kuldippatil1334
@kuldippatil1334 2 месяца назад
Ky nahi honar 😂
@arjunjadhav8586
@arjunjadhav8586 2 месяца назад
😂😂
@abhangmarathi-7666
@abhangmarathi-7666 2 месяца назад
थोडा विचार करत जा रे भावनो बोलताना 2013 चिं केस आता कशी चर्चेत येते ीतक्या दिवस कोर्ट झोपल होत कि नाटक कंपनी वाले झोपले होते..... विरोध करायचा म्हणून बोलू नका.... खर्या गोष्टीला साथ द्यायला शिका....
@laxmanwagh2351
@laxmanwagh2351 2 месяца назад
​@@abhangmarathi-7666काका नि गेम लावला
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 2 месяца назад
आता तुतारी चं कस होईल
@adijos92
@adijos92 2 месяца назад
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
@Samarathdeshmukh
@Samarathdeshmukh 2 месяца назад
Bc
@SanskarChavan-
@SanskarChavan- 2 месяца назад
Zzzzz
@Sarthi_007
@Sarthi_007 2 месяца назад
आडनाव बघा, का खुश झालंय हे बेन 😂
@MohanDashrathe
@MohanDashrathe 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ
@BharatMhaske-zd9hd
@BharatMhaske-zd9hd 2 месяца назад
तु‌ कोणाची‌ पैदास‌ आहे समजल😅
@जयश्रीराम-ण5थ
@जयश्रीराम-ण5थ 2 месяца назад
जेलमध्ये टाका.सोडूच नका.महाराष्ट्र नासवण्याचे काम करतो गावठी मिथून 👍
@bj1710
@bj1710 2 месяца назад
टाका आत जाती जातीत भांडण लावले याने😂
@shrikantchandankhede893
@shrikantchandankhede893 2 месяца назад
आता फक्त बिजेपी लाच मतदान करीन...✊
@MohanDashrathe
@MohanDashrathe 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ
@laxmanwagh2351
@laxmanwagh2351 2 месяца назад
काका नि गेम केला
@Atharvdeore8724
@Atharvdeore8724 2 месяца назад
पवार साब ने क्या ग्याम खेला रस्ता डांबरीच रयेगा ना!
@ranjitfugare3965
@ranjitfugare3965 2 месяца назад
Patil sagla Maratha aplya sobat ahe❤😊🚩
@hanumanturade5233
@hanumanturade5233 2 месяца назад
कायदा समान आहे.....❤❤❤😂
@R.A_GAMER_001
@R.A_GAMER_001 2 месяца назад
भ्रष्टाचारावर मेहेरबानी....दादा ना लावुन दाखवा.......आटक तर फार दुरचा विषय आहे.......
@NamdevSagute
@NamdevSagute 2 месяца назад
आता तर हे मोठं नाटक 😢चालू आहे😅 नाटकी माणूस आहे हा
@5to7sr89
@5to7sr89 2 месяца назад
लगेच अटक वॉरंट 3 रा समन्स आला का. लगेव्ह अटक करा काय हिटलरशाही चालू आहे
@anonymous.4314
@anonymous.4314 2 месяца назад
BJP भावपूर्ण श्रद्धांजली 🤬🤬
@sangeetapatil4464
@sangeetapatil4464 2 месяца назад
Hahaha
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 2 месяца назад
जरागे ला
@anonymous.4314
@anonymous.4314 2 месяца назад
@HarshalGhuge-j6r वंजारी का ,आधीच भावपूर्ण आदरांजली झाली आहे चिक्की ला
@laxmanwagh2351
@laxmanwagh2351 2 месяца назад
पवार काका नि जबर गेम केला
@Vijay23288
@Vijay23288 2 месяца назад
​@HarshalGhuge-j6rvanjari -jaatiwadi kide
@Rdhealth234
@Rdhealth234 2 месяца назад
अटक करून दाखवाच मग समजेल सरकार ला.
@tejasnichit9580
@tejasnichit9580 2 месяца назад
समाजाला तुमची गरज आहे दादा. तब्येतीची काळजी घ्यावी.
@kondajiborse4777
@kondajiborse4777 2 месяца назад
गावठी नटवर लाल 😂😂
@rajendra9259
@rajendra9259 2 месяца назад
म्हणुन पाटील गाव सोडून सासरे बुवाच्या दारात पडलेत का?? चाप्टर आहे माणूस😂
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 2 месяца назад
यानी भावाची,पण जमीन ईकली आणी तुकड मोडायला आलय आमचे कडे, तरी ऊपोसनाला ईरोध केला व्हता आमच्या ग्राम पचा तने.
@Sudarshan109
@Sudarshan109 2 месяца назад
​@@SurakhaBhujbal-d3zवस्ताद माणूस निघाला. फसवणूकीत माहीर.
@laxmanwagh2351
@laxmanwagh2351 2 месяца назад
​@@SurakhaBhujbal-d3zखाऊ दे त्यांना बदाम ,काजू,मटण,खारीक ,खोबरे व तंबाखू आणि लका तुम्ही तेवढी रग बदल करा की रे किती दिवस तेच पांघरून नवीन द्या त्याला किती वास येत असेल त्यांना का चपटी मुळे येत नाही अशी शंका येते
@vasantakhare6779
@vasantakhare6779 2 месяца назад
खर तर जरांगेची , E.D. चौकशी झाली पाहिजेत. आंदोलनाचे नावावर याचा धंदा सुरू आहे,
@Sp71407
@Sp71407 2 месяца назад
होका 😂😂 इथे खेडकर etc किती प्रकरण आहेत अन् कराच अटक दम असला तर बघू मग मराठा समाज आहे मागे पूर्ण 90 टक्के
@pankajjamankar1960
@pankajjamankar1960 2 месяца назад
Dada tumacha ardha samaj BJP bhakt manohar bhide sobat aahe. Ardha sharad pawar sobat aahe. Mag rahila fackt 25℅ garib maratha. Konacha samaja baddal tas bolayala nahi pahije. Pan hi vastu sthiti aahe. Tumache ewadhya varsha pasun aamadar, khasadar hote. Te konachi lad pusat hote. Tumhi fackt jaticha manasala nivadun aanata aani tech tumha lokanchi lal karatat.
@ramchandrabhandekar4217
@ramchandrabhandekar4217 2 месяца назад
अटक करा लवकर जरारांगे ला खूब बोलून राहला
@dilippande8677
@dilippande8677 2 месяца назад
जरांगेनी जे घोटाळा केला नाही आणि जरांगेला अटक करणार, आणि होणार पण त्या अगोदर यु, पि, एस, सी घोटाळा करणारा सोनी आणि आय, ए, एस पुजा खेडकर यांना केव्हा अटक होणार,,
@Sudarshan109
@Sudarshan109 2 месяца назад
ही भयानक मनोवृत्ती आहें. गुन्हा कबूल करून शिक्षा भोगाने याला प्रामाणिक नागरिक म्हणतात. तुम्ही गुन्हे मागे घ्या म्हणणार, sit बंद करा म्हणणार. ही सगळी झुंदशाहीची लक्षणे आहेत.
@Sudarshan109
@Sudarshan109 2 месяца назад
बाबासाहेबांनी संविधान, कायदे कानून लोकशाहीचे राक्षणासाठी निर्माण केलें त्याचा विसर नको. कायदा त्याचे काम करतो. थोडा वेळ लागतो. पूजा खेडकर ही काही दिवसात आत असेल. काळजी नसावी.
@rushipatil-9293
@rushipatil-9293 2 месяца назад
​@@Sudarshan109काही शेट नाही होत कायदाने 😂😅
@laxmanwagh2351
@laxmanwagh2351 2 месяца назад
कायदा भीमाचा आहे सर्व काही पद्धतशीर होते ओन्ली जय संविधान
@Vijay23288
@Vijay23288 2 месяца назад
​@@laxmanwagh2351kaayda bhimtyacha aahe,
@dipakshewale5420
@dipakshewale5420 2 месяца назад
2013च प्रकरणवर 2024सुनावणी.. वा रे न्यायालय.....
@Nanapadalkar007
@Nanapadalkar007 2 месяца назад
अटक केली पाहिजे लवकर ❤❤❤
@tejasnichit9580
@tejasnichit9580 2 месяца назад
जय शिवराय
@tukarammase1984
@tukarammase1984 2 месяца назад
सरकारची कीव येते 😂😂
@RohitMaratha96
@RohitMaratha96 2 месяца назад
2013 मध्ये झालेले प्रकरण फडणवीसने २०२४ मध्ये उकरून काढले सुड बुद्धीन केलेलं व म्यानेज होत नाही म्हणून केलेले कारस्थान
@virenchavan778
@virenchavan778 2 месяца назад
100 % khare
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 2 месяца назад
2013मध्ये सरकार कुणाचे होते
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 2 месяца назад
अनाजी पंतांची,मिंदे,शापपवारची कपटी चाल...आता पुन्हा कधी च मराठ्यांनो आरक्षण चे नाव काढायचे नाही...कायम मराठ्यांना या अनाजी पंतांनी त्रास दिला आहे...या लोकांमुळे मराठा समाज मागे पडत आहे..
@Rk11770
@Rk11770 2 месяца назад
उद्या जरांगे च्या घरामध्ये पोरगं झालं तर तुम्ही म्हणणार फडणवीस नाही केलं
@Jigar4221
@Jigar4221 2 месяца назад
अटक झालीच पाहिजे लवकर 🙏🙏🙏
@kiranthokal
@kiranthokal 2 месяца назад
11 वर्षांनी आठवले का?😂
@ashokkhandare694
@ashokkhandare694 2 месяца назад
टरबुज्याचे कारस्थान
@sandeshmardhekar8355
@sandeshmardhekar8355 2 месяца назад
टरबूज 😂
@RajveerHursale
@RajveerHursale 2 месяца назад
लागला कि का
@Sudarshan109
@Sudarshan109 2 месяца назад
नाट्य प्रेमी काका... काकाने गेम केला
@laxmanwagh2351
@laxmanwagh2351 2 месяца назад
काका ने च त्यादिवशी मुख्यमंत्री याना भेटून चपटी किंग चा गेम लावला चतुर काका
@keshavThavre
@keshavThavre 2 месяца назад
भाजपचा सुपडा साफ करून टाकू ...आरक्षण भेतू कि न भेटू पण भाजप महाराष्ट्रातून हद्दपार करून टाकू...
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 2 месяца назад
Swatah la dev samjata ka?
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 2 месяца назад
​@@sandhyasathe3081 कळेल 😂
@आस्तिकभगवानकोमाननेवाला
​@@sandhyasathe3081निवडणूक झाल्यानंतर समजेल
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 2 месяца назад
अरे हाड... तुम्ही म्हणजे काय महाराष्ट्र आहे काय... आणि जर तसे असते तर .. तुमची इतकी वाईट परस्थिती कशी झाली..
@Xxxxxxxxxxyfyjko
@Xxxxxxxxxxyfyjko 2 месяца назад
As pn lvdyano tumhi tutari lach vote denar ahat mnun khi shett de nhi tumhala
@dnr7369
@dnr7369 2 месяца назад
जारांगे ची चांगली च उतरवली पाहिजे💯💯😂
@pravinruikar6840
@pravinruikar6840 2 месяца назад
तो जरानंगे काही संविधान, नियम, कायदा,कोर्ट याच्यापेक्षा मोठा नाही,,, नियम सर्वाना सारखे.. अटक करा त्याला 🚩🚩🚩
@adinathshinde2724
@adinathshinde2724 2 месяца назад
Ha bhau ye मैदान आत कर अटक Bghut kiti dum ahe😊
@NanaDhumal-hi9tj
@NanaDhumal-hi9tj 2 месяца назад
छगन भुजबळ अजित पवार यांना हजारों कोटींचा घोटाळा प्रकरणी क्लिनचीट दिली जाते ते दिसत नाही का फडणविसांनी अटक करून दाखवावे महाराष्ट्र पेटलयाशिवाय राहाणार नाही हे लक्षात ठेवा
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 2 месяца назад
स्टके द्या😂
@ganeshdeshmukh8141
@ganeshdeshmukh8141 2 месяца назад
सात कोटी मराठा समाजाचं काळीज आहेत दादा ❤❤
@DattuWale
@DattuWale 2 месяца назад
हात लावून दाखवा फक्त बघा मग मराठ्याची ताकद
@sagarchaudhari2676
@sagarchaudhari2676 2 месяца назад
अरे कायदा व्यवस्था काही आहे का नाही
@siddheshpatil1271
@siddheshpatil1271 2 месяца назад
@@sagarchaudhari2676tuza aai la kon zavat asel tar kayda baghnar ky tu
@Devedraraj472
@Devedraraj472 2 месяца назад
जाऊद्या सोडून द्या, याने या पूर्वीही 90 चे, चपटीचे , चकण्याचे अनेकांचे पैसे बुडवले आहेत. आता ह्योच आरक्षण नावाचे नाटक करून मोठा नाट्यनिर्माता झाला आहे 😂😂😂
@PanduLokhande973
@PanduLokhande973 2 месяца назад
मी पूर्वी बीजेपीचा कट्टर कार्यकर्ता होतो पण हे असले गलिच्छ भाजपाचे राजकारण पाहून आता भाजपाच्या विरोधात राहणार आहे आणि हो जरांगे पाटलान विषयी नीट कमेंट करायची नाही तर आपली दुसरीकडे घालायची
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 2 месяца назад
त्या नाटक निर्मात्यांचे पैसे दया की पाटील.
@narendrajagdale1914
@narendrajagdale1914 2 месяца назад
तो नाटक निर्माता 2013 पासून काय स्वर्गवासी झाला होता काय का न्यायालयाला आत्ता टरबुजाला जाग आलिया वय
@javedshaikh2124
@javedshaikh2124 2 месяца назад
पाटील साहेब ला आटक करन्या आगोदर विचार कराव महाराष्ट्र पेटल
@ankushchoudhari1498
@ankushchoudhari1498 2 месяца назад
420 manya 😂😂
@niranjanbharti7344
@niranjanbharti7344 2 месяца назад
याचे खुप लाढ झाले आहेत....
@Sameernakhate426
@Sameernakhate426 2 месяца назад
किती वर्ष झालं tyala तेव्हा झोपले होते का
@tayadebirbal9085
@tayadebirbal9085 2 месяца назад
कस काय पाटील आता शरद पवार साहेबांनी कसी दिली गोळी
@vinodpatil7040
@vinodpatil7040 2 месяца назад
अटक करून दाखवा टरबूज
@maheshs.955
@maheshs.955 2 месяца назад
Kevdha motha Vinod kelas re
@sagarchaudhari2676
@sagarchaudhari2676 2 месяца назад
होईल तुज मना सारखं कायदा सर्व ना सारख असतो
@teacher6074
@teacher6074 2 месяца назад
2013 ला महायुती सरकार नव्हते सरकारचा याचा काही संबंध नाही
@gajananpatil2151
@gajananpatil2151 2 месяца назад
बीजेपी... भावपूर्ण श्रद्धांजली...
@raghavpatil1142
@raghavpatil1142 2 месяца назад
गाडित दम लागतो अटक करायला दादा... न्यायव्यवस्थेवर कोणाचा विश्वास राहीला नाही....पैसे वालो के और सत्तेच्या बाजूने जूकते आहे न्यायालय...याद राखा महाराष्ट्रात पेटेल..हात लावला तय
@Sunilchavan-qd4jn
@Sunilchavan-qd4jn 2 месяца назад
महाराष्टात.कायदा.मराठयांना.कोर्टान.भष्टाचारी.पुढारी.आधीकारी.यांना.काढायच्या.नोटीसा.व्वा.कायदा.कोर्ट.चालुदया
@Sudarshan109
@Sudarshan109 2 месяца назад
कंमेंट्स करणारे सर्वाना DD रोग झालाय. चांगले डॉक्टर ला दाखवून घ्या. लाड साहेब खरे बोलले.
@kshirsagar4321
@kshirsagar4321 2 месяца назад
अटक करून दाखवा फक्त पाटलाला
@pandurang2554
@pandurang2554 2 месяца назад
४२० जरांगे 😂😅😅
@GaneshShinde-fr3fj
@GaneshShinde-fr3fj 2 месяца назад
जरागे साहेब घाबरू नका चार दिवस तुरुंगात राहुन आलात कि आपली प्रतिष्ठा वाढेल
@जयशिवरायजयसंभाजिराजे
मराठ्यांनो सावध व्हा कोणताही पक्ष कींवा कोणताही नेता आपला नाही ही सरळसरळ दडपशाही आहे आता आता महाराष्ट्राच्या धर्तीपुत्रांना न्याय च पाहीजे
@shahee9361
@shahee9361 2 месяца назад
आटक करायची ओकात नाही सरकारची
@adhikkshirsagar8480
@adhikkshirsagar8480 2 месяца назад
या कल्याला हाना आत नेऊन
@Kr_sir
@Kr_sir 2 месяца назад
मी मी म्हणणारे 12 त गेले
@SubhashNagargoje-l8v
@SubhashNagargoje-l8v 2 месяца назад
लय भारी 😂
@babanjadhav9941
@babanjadhav9941 2 месяца назад
चांगली बातमी आहे भाजपाचे वाताहात होणार
@shanaya8877
@shanaya8877 2 месяца назад
Uchla hyala😂😂😂😂
@vijaykumarmahasagar8697
@vijaykumarmahasagar8697 2 месяца назад
उचललाका
@rajuwakchoure8878
@rajuwakchoure8878 2 месяца назад
आता नाटक कंपनी बंद 😂😂😂
@salaba451
@salaba451 2 месяца назад
मराठा आरक्षणावर चावला 😂😂😂😂 जरांगे
@rameshpathade7450
@rameshpathade7450 2 месяца назад
11 वर्षा नंतर कोर्टाला जाग,
@ganeshshingare4208
@ganeshshingare4208 2 месяца назад
कोर्टाला पण सर्वसामान्य लोकच दिसते मोठाले लोक कसे दिसत नाही कोर्ट ला
@ankushlanke4602
@ankushlanke4602 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार
@nirmalajadhav998
@nirmalajadhav998 2 месяца назад
अरे हिंमत असेल तर हात लावून दाखवा जरांगे पाटलाला आम्ही जिजाऊंच्या वाघीणीच बसं होऊ तुम्हाला आमचे भाऊ तर बाजुलाच असतील फक्त हात लावा पाटलाला एक मराठा लाख मराठा
@dhananjayjadhav3601
@dhananjayjadhav3601 2 месяца назад
म्हणूनच लोकसभेत 23 वरून 9 झाले
@jivanshelke5516
@jivanshelke5516 2 месяца назад
याला सारखं सारखं दाखवून द्यायचं , ज्याला पाहू वाटत नाही त्याला दाखवायची गरज नाही
@sunilsorekar3241
@sunilsorekar3241 2 месяца назад
जरागे फसवणूक करणारा माणूस
@santoshsandipannaikwade5424
@santoshsandipannaikwade5424 2 месяца назад
बिजेपी वाल्यांनो फक्त अटक करून दाखवा जरांगे पाटलांना मग दाखवु मराठा समाज काय असतो.जय शिवराय.
@kantaraowarkad7773
@kantaraowarkad7773 2 месяца назад
काहीही झालं तरी Target माऋ फडणवीस, .
@rajendrasarade6890
@rajendrasarade6890 2 месяца назад
जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद
@nileshpawar346
@nileshpawar346 2 месяца назад
Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai
@RamrajaBhatane-oj8ht
@RamrajaBhatane-oj8ht 2 месяца назад
न्यायालयाचा मान राखा
@बळिरामधांडगे
@बळिरामधांडगे 2 месяца назад
अरे काय बोलता तुम्ही लोक काही आनायलागले कुठुन आमच्या जरागे पाटील ला हात बि लाउन दाखवा
@RajveerHursale
@RajveerHursale 2 месяца назад
नाहीतर का....
@maheshs.955
@maheshs.955 2 месяца назад
😂
@sagarchaudhari2676
@sagarchaudhari2676 2 месяца назад
​@user-yo4lm5iq6oकारे कायदा पेक्षा मोठा आहे का मनोज
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 2 месяца назад
अनाजी पंतांची,मिंदे,शापपवारची कपटी चाल...आता पुन्हा कधी च मराठ्यांनो आरक्षण चे नाव काढायचे नाही...कायम मराठ्यांना या अनाजी पंतांनी त्रास दिला आहे...या लोकांमुळे मराठा समाज मागे पडत आहे..
@akashisadkar3870
@akashisadkar3870 2 месяца назад
Court madhe 3 wela nahi gela jarange tari tyat Jarange cha dosh nahi,dosh fakt fadanvis cha ahe.kay logic ahe ya lokanch.mahanje law manat nahit he lok
@gakomti3281
@gakomti3281 2 месяца назад
मुद्दामहून पैसे दिले नाही समोरची माणसांना कोर्टात जाण्याचे पाटील यांनी सागितले काय ?कोटीची सभा घेण्याची धमक असणारे कार्यकरते 20,30 हजार रु. भरू शकत नाही का? आता सरकारवर आरोप करू नका सरकारचा डाव ,ट्रॅप आजुन बरच काही.😮😮
@TanajiDond-qv4dw
@TanajiDond-qv4dw 2 месяца назад
आता मात्र जनता टरबूज्या बद्दल चिडलेली आहे लवकर टरबू ज्या महारास्ट्र पार झाल्या शिवाय मराठा समाज गप्प बसणार नाही👍👍🚩🚩💪💪🚩🚩🔥🔥
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 2 месяца назад
Tevdhach kara ani tevdhich level tumchi
@santoshmane1025
@santoshmane1025 2 месяца назад
​@@sandhyasathe3081 का बर आम्ही आमच्या हक्काचं मागतोय म्हणून तुमच्या पोटात दुखतय का 😅😅😂
@maheshs.955
@maheshs.955 2 месяца назад
​@@santoshmane1025Santosh Mane ST bus chalavnara ka?
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 2 месяца назад
@@santoshmane1025 Arakshan ha kunachahi hakka nahi ani tumhi magas nahi. Garibansathi EWS ahe
@santoshmane1025
@santoshmane1025 2 месяца назад
@@sandhyasathe30811)आता तुम्हाला कायदेशीर पद्धतीने सांगतो, 2)राज्यघटनेत आरक्षणाची 50% मर्यादा आहे. 3)1994 पर्यंत राज्यात 36% आरक्षण होत जे तुम्हाला दिलं होत. 4) 1994 मध्ये शरद पवार यांनी मंडळ आयोगाच्या शिफारशी वरून आमच्या हक्काचं वाढीव 16% आरक्षण तुम्हाला दिलंय,मंडळ आयोग म्हणजे काय शासन नाही,ते फक्त असंविधानिक आयोग होत. 5) 1994 पासून तुम्ही सगळे आमच्या हक्काचं 16% आरक्षण खाताय. साहेब आता हे किती दिवस चालणार. तसेही आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण कायदेशीर पद्धतीने घेणारच आहोत🙏
@RudrJadhav-l5m
@RudrJadhav-l5m 2 месяца назад
अगोदर ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना आत टाका.त्यांच्यावरील सर्व फाईल बंद केल्या, सोबत घेऊन.2013 च प्रकरण आता जाग आली का त्या निर्मात्याला.हे राजकीय षडयंत्र आहे patlavirodhat.
@rameshpatil572
@rameshpatil572 2 месяца назад
हात लावून बघा कोणता महाराट्र पेटू न उठेल ही सगळी राजकारण आहे
@santoshshinde8166
@santoshshinde8166 2 месяца назад
सरकारने नाटक कंपनी वाल्यांना हाताशी धरून, नवीन नाटक उभे केले आहे.
@nageshkale1498
@nageshkale1498 2 месяца назад
काय डोकं चालवले आहे😂😂😂 काही केलं तरी पाटील काय 😂😂😂आता ही नाटक आलीत😂😂 सगळे नेते वाघांनी कामाला लावलेत 😂😂😂😂
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 2 месяца назад
Jativadi Maratha jarage 💯 rait hai 😅😅😅😅😅😅
@abhijeetjagtap3680
@abhijeetjagtap3680 2 месяца назад
आमच्या ऊस तोडणी मुकादम 750000घेऊन फरार आहे यांच्या गुन्हा दाखल आहे पाच वर्षे झाली तरी ही वारट नाही नुसतीच तारीख पडती
@digamberdarfalkar9063
@digamberdarfalkar9063 2 месяца назад
अटक करून दाखवा सगळा महाराष्ट्र पेटून उठेल
@ruturajshinde3268
@ruturajshinde3268 2 месяца назад
२०१३ कुठे २०२४ कुठे? अती तिथे माती...करा अजून कट कारस्थाने...जितके पटलांविरोधत जाल तितकी माती करून घ्याल.जनतेला सर्व कळतं. एक मराठा कोटी मराठा 🚩
@yuvrajjagtap7459
@yuvrajjagtap7459 2 месяца назад
मनोज दादाला अटक केली तर सगळे मन्या भाई होतील....ठेवा. .
@VijayKKadam
@VijayKKadam 2 месяца назад
Aayega to. shinde Sarkar ❤❤
@LoyTruth
@LoyTruth 2 месяца назад
जय महाराष्ट्र न्यूज चॅनल BJP ची किती दिवस चटनार...फडणवीस ची खेळी समजते आता अजून जोरात भाजप हद्दपार 🎉only पाटील
@maheshs.955
@maheshs.955 2 месяца назад
😂
@RahulPatil-yv8ns
@RahulPatil-yv8ns 2 месяца назад
म्हणजे तो चोऱ्या करील तरीही चालेल का वा रे वा 🙏🏻
@pankajjamankar1960
@pankajjamankar1960 2 месяца назад
Sharad pawar kal mukhyamantryana bhetale. Changalich tutari wajavun aala watate. Dya aanakhi voat jaticha navavar. 😂
@LoyTruth
@LoyTruth 2 месяца назад
@@RahulPatil-yv8ns evda waet diwas ajun nhiy aal ki chorya karaw lagtyl.. pn ek Jan jail mde jaun pithal bhakri +Kanda khaun ala 4/5 mothe mothe bhrashtachar kele tyala lok swata ch neta mhnat asatyl tyaja peksha patil ly br mhnych..
@yadhavpatange7434
@yadhavpatange7434 2 месяца назад
माझ्या मते न्याय मंदिर सुद्धा सरकारच्या अंडर मध्ये चालत आहे का ही शंका माझ्या मनात आहे २०१३च प्रकरण २०२४ला वारे वा न्यायालय
@sanjaypawar7353
@sanjaypawar7353 2 месяца назад
तुम्ही दादांना हात तर लावून दाखवा
@ShahajiSawale
@ShahajiSawale 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा
@newrockstarshubhamchaudhar6581
@newrockstarshubhamchaudhar6581 2 месяца назад
हा तर पहिले पासून नाटकबाज आहे.
@PavanWarule
@PavanWarule 2 месяца назад
शरद पवार पुत्र 😅😅😅😂😂😂
@Sudarshan109
@Sudarshan109 2 месяца назад
टरबूज टरबूज च्या नावाने शिमगा करताय? पोरं झाली तरी टरबूज चे नाव घेणार का? जनाची नाही तर म्हणाची ठेव्हा
@pradeepKesarkar-wc8wv
@pradeepKesarkar-wc8wv 2 месяца назад
Sudarshan dada kahi janana viprit buddhi suchte,फडणवीस साहेब नीती न vagnara manus aahe na he naahi sahan hot kahina
@SunilGaware-qz7cv
@SunilGaware-qz7cv 2 месяца назад
महाराष्ट्र मध्ये बीजेपी चे एक पण कार्यालय शिल्लक राहणार नाही अटक झाली तर
@laxmanwagh2351
@laxmanwagh2351 2 месяца назад
कशामुळे हा गेम सर्व पवार काका ने केला आहे
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट
जरांगे साहेबांन हात लावून दाखवावा
@leelasonar5114
@leelasonar5114 2 месяца назад
फसवणूक
@apurvabd9822
@apurvabd9822 2 месяца назад
या की मनाव अटक करायला मग दाखऊ काय असतो मराठा एक मराठा लाख मराठा🚩🚩
@akashniras8397
@akashniras8397 2 месяца назад
भाजप जाणूनबुजून हे करतय
Далее
小丑调戏黑天使的后果#short #angel #clown
00:16
小丑调戏黑天使的后果#short #angel #clown
00:16