Hard core 🔥🔥 Radaaa 🎶 music Beat ✌️singer Radha voice 🤟ek no1 🔥🔥🎶 अवधूत दादा... जिंकलस दादा...तोडसलं...राडा झाला .. 🫰🤘❤️ ek dum kaddakkk 🔥हे गाणं ऐकायला 🎶 लागतंय भावा..! आता तर लग्न हळद... समारंभात..सण- जयंती उत्साहात.. dj Dolby, band Baja आणि ऑर्केस्ट्रा वर जोरदार वाजत गाजत आहे.✌️✌️👌 पावन जेवला काय! 👌👌🔥🎶 😍😍🎶🎵🥵🥵
Avdhute Gupte Thanks for bringing such Marathi talent for us. Radha Khude rocks. 👌👏👏❤️❤️ अवधूत गुप्ते, अशी मराठी प्रतिभा आमच्यासाठी आणल्याबद्दल धन्यवाद. राधा खुडे भन्नाट!! 👌👏👏❤️❤️