Jay Swatchmev Jayate Bola marathi movie Makrand Anaspure | Dada Kondke | Ashok Saraf Bharat Jadhav marathi movie dvdrip, marathi movie Hdrip, marathi movie HQ print #actionmovie #comedymovie #marathimovies
खर तर राजकारणी लोकांमुळे आपल्या देशाच वाटोळे होत चालेल आहे. यात खर तर आपल्या सारख्या लोकांमुळे हे राजकारणी डोक्यावर बसले आहेत. आपण जातीत धर्मात भांडण करून या लोकांना निवडून देतो. जर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली तरच आपला देश वाचल. त्या मुळे सर्वांनी जाती धर्मातून बाहेर येऊन यांना यांची जागा दाखवली पाहिजे.😢🙏