।। गुरूदेव दत्त ।। खूप छान प्रवचन. तसं तर अगदी साध्या सोप्या इंग्रजी भाषेत महाराजांनी प्रवचन केले आहे. परवा मी डोंबिवलीत त्यांचे दर्शन घेतले. तिथेसुद्धा अगदी सोप्या इंग्लिश भाषेत महाराजांचे प्रवचन झाले. तरीपण इथे मराठीत भाषांतर केल्यामुळे सर्वांना अजून जास्त सोप्या भाषेत समजेल हे नक्की.💐