Wahhh... Wahhhh.... Kay bolu aani kiti bolu asa jhalay.... इतका मधुर प्रेमळ आवाज... Apratim lyrics आणि composition...आणि या lyrics la perfect match honara Mayur Sukale yancha Romantic आणि गावरान तडका देणारा कणखर आवाज... खूप खूप भारी जमवलंय हे सगळं 😍😍😍 दिवसातून 8-10वेळा तरी नक्कीच ऐकतेय सध्या मी हे गाणं.. खूप छान 👏🏻👏🏻
फार छान..... गीत, संगीत.. आवाज.... संगीत संयोजन.... व्हिडिओ.. सगळंच...... फक्कड..... जबरदस्त...जीव झाला बाजींद.. खरोखर.. हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा. 👌👍
"जीव झाला बाजिंद" हा व्हिडिओ खूप छान आहे. विशेषतः त्यात गीतकार यांचे गीत व आमचे प्रिय मित्र संकेत शिर्के यांनी या गीताला संगीत देऊन जीव ओतला आहे. पूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...👍👍👌🌹💐🌷❤
अप्रतिम चाल, सुंदर शब्द, उत्कृष्ट संगीत संयोजन, सुरेल गायकी आणि ह्या सर्वांना पूरक असा दर्जेदार व्हिडिओ! सगळंच छान जुळून आलंय.. सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन आणि आगामी गाण्यांसाठी शुभेच्छा!!!
वेगळ्या धाटणीचं असं अप्रतिम गाणं बनवलं आहे... कडक, कणखर पण काळजाला भिडणारा आवाज 😍 खूप सुंदर Lyrics, video, actors, music composition... सगळंच अगदी Perfect 🤩 संपूर्ण टीमचे कौतुक आणि आभार 👏🏻🙏
संकेत भैया, आमच्यासाठी अस्सल गावरान प्रेमाची musical treat आहे ही.. what a music and composition .. "माझ्या विठ्ठला" या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्र emotional झाला.. त्याप्रमाणेच हे गाणे संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेणार आहे 💘जीव झाला बाजींद💘 शब्द, व्हिडिओ, संगीत, चाल, गायक, ऍक्टर्स सर्व काही अप्रतिम आहे .. सर्व टिमचे अभिनंदन ..
सर्व गुण संपन्न😁 उत्तम गीत, संगीत आणि दृश्य कथा. चित्रीकरणाची स्थळ पण खूप सुंदर निवडली आहेत. संकेत शिर्के यांनी उत्तम चाल बांधली आहे. सर्व सहभागी चमू चे अभिनंदन. अशीच श्रवणीय गीते श्रोत्यांना देत रहा.
अजून एक खणखणीत गीत...संगीत...गायन..चित्रीकरण...आणि आमच्या गावरान हिरो- हिरोईन यांच्यासाठी सांगेन, त्यांनी अक्टिंग नाही केली...ते हे जीवन प्रत्यक्षात जगत आहेत असे वाटते...अभिनंदन तुम्हा सर्वांचे🎉
लय भारी! मयूरचा expressive आवाज आणि निलेश धुमाळ यांच्या गावरान बोलीचे शब्द ह्याच सुंदर combination म्हणजे "जीव झाला बाजींद" हे गाण.Kudos to the entire team.
शब्द संवाद खुप छान, नव्या रुपात, ग्रामीण भागातील प्रेमकथा. चंद्रकांत, सुर्यकिरण, जयश्री गडकर, दादा कोंडके यांना पहायची सवय झालेल्या प्रौढांना देखील हा व्हिडीओ आवडेल याची खात्री आहे