खूप छान संगीत आणि म्युझिक मला खूप आवडला हा गाणं. पण जे लेडीज च आवाज होत ना काही जागी शब्द समजत नाहीत. स्पष्ट शब्द असले असते तर समजलो असतो मी. जे तेलंगना चे आहेत ते छान समजले असतील. कदाचित नवीन शब्द असल्यामुळे मला समजले नसेल. Otherwise सोयाम भाटो बडिया पाटा लिही किती, बडिया आवाज सिती आणि जिम्मी स्टुडिओ इतके बताय सूडवाल गरजे सेल्ले. जय सेवा.