उदय टिकेकर सरांनी मेघनाच्या वडिलांची भूमिका खूप उत्तमरित्या साकारली आहे👏👏👌👌👍🤗 नॅचरल अभिनय🥳🥳🥳 मेघना आणि तिचे बाबा यांचा बाल्कनीतील संवाद खूप छान होता अक्षरशः डोळ्यातून पाणी आले 😥😥 कितीही काहीही म्हटलं तरी आपले वडील जितका आपला विचार करतात तितकं कोणीही आपल्यासाठी करत नाही मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो🙏🙏😥 आई-वडिलांचा राग येणारी किंवा रागराग करणारे बरेच मुलं असतात या जगात पण आपल्या मुलाचं भवितव्य चांगलं घडावं यासाठी वाईट वागताना त्यांना काय यातना होत असतील हे कळले पाहिजे आपल्याला😭😥 जुळून येती रेशीमगाठी ही मालिका खूप छान आहे प्लीज या मालिकेचा भाग 2 लवकरात लवकर येऊ देत🙏🙏🤗❤ आणि जे कलाकार आहेत तेच कलाकार भाग दोन मध्ये हवेत🙏 प्लीज सर्व कलाकार आहेत तोपर्यंत भाग दोन मालिका काढा या माझ्या वाक्याचा वाईट अर्थ काढू नका प्लीज पण बघा ना ही मालिका येऊन गेली त्याला दहा वर्षे होऊन गेली आणि आतापर्यंत खूप लोकांनी कमेंट केल्या पण झी मराठी आणि या मालिकेचे दिग्दर्शक लेखिका कोणीही मनावर घेत नाही प्लीज स्वामी या सर्वांना लवकरात लवकर सद्बुद्धी होऊ देत🙏🙏😊👍❤ मी शितल जाधव🙏