हे सिरीयल मी किती वेळेस पाहिले माहित नाही.... वर्णन करू शकत नाही इतके सुंदर.... नाती इतकी मधूर की प्रत्येक नातं असंच असावं असं वाटतं..... अप्रतिम सिरीयल
@@neerajwagh3306 योगिनीची अधिक माहिती जाणुन घेतली. सध्या ती दोन जुळ्या मुलांची आई आहे. ती एक side acterss म्हणुन विविध मालिकांमध्ये तिने काम काम केले आहे. पण ती सध्या कुठेही दिसत नाहीये. इतक्या talented acteress ला कुठेही चांगले काम भेटले नाही. आणि आता तर ती तिच्या संसारात खुपच गुरफटलेली दिसतेय.😭😭😭😭 दुर्दैव😭😭😭😭