ही माझ्या जीवनातली पहिली आणि शेवटची फॅमिली ड्रामा सिरियल, कारण सिरियल बघणं मला कधीही आवडलं नाही, ही सुद्धा मी लाॅकडाऊन मध्ये ललित प्रभाकर माझा आवडता अभिनेता आहे आणि त्याची ही प्रसिद्ध सिरियल आहे म्हणून वेळ घालवण्यासाठी बघायला सुरुवात केली ती पहिल्यांदा २०२१ मधे.... आणि स्तब्ध झालो मी. मी ललितसाठी सिरियल बघायला सुरुवात केली पण ज्या अभिनेत्रीला मी साधं नावाने ओळखतही न होता तिचा अभिनय बघुन अक्षरशः थक्क झालो मी, अप्रतिम. हा अनुभव जीवनभर सोबत राहील आणि आता दुसरं काही बघण्याची इच्छाही नाही.
eka Lagnachi Dusri Goshta, eka Lagnachi Tisri goshta hya Serial Paha, RU-vid var available ahet, Hya hi phar Chn ahet, mala hi Serials avdat nahit, Pan ya majya Favorite ahet
खर च हि serial bghitlyavr कोणती च serial आवडली नाही, सीरियल असावी तर अशी ❤❤ जबरदस्त एक से एक बढकर कलाकार आदित्य मेघना नाना माई अमित विजया अर्चू सतीश मेघना चे आई बाबा बापरे बाप काय काम केलय सर्वांनी च अस वाटत च नाही सीरियल आहे असं वाटतंय खरोखर हे एक कुटुंब आहे आदर्श कुटुंब 🎉🎉 ह्या सीरियल nantr ek hi serial बघितली नाही...... ❤❤Love to JYRG🎉🎉 Plzzzzzz Part 2 ह्याच कलाकारांसोबत
खर च हि serial bghitlyavr कोणती च serial आवडली नाही, सीरियल असावी तर अशी जबरदस्त एक से एक बढकर कलाकार आदित्य मेघना नाना माई अमित विजया अर्चू सतीश मेघना चे आई बाबा बापरे बाप काय काम केलय सर्वांनी च अस वाटत च नाही सीरियल आहे असं वाटतंय खरोखर हे एक कुटुंब आहे आदर्श कुटुंब
One of the best serial by Zee Marathi. Nowadays we never see such a serial. Even after 10 years when I saw this serial on Zee 5 OTT channel, I enjoyed it again. Thanks to the Team
अस आपल्या सासागल्यांच्या पण होत आयुष्यात आणि ह्या सीरियल ने मला positive response dila arrange marriage cha. Ani I am surprised love marriage karnari me arrange marriage madhe khup sukhi ahe ani tey sudha majya ganesh mule❤❤❤