▪️Jyotiba Darshan
▪️Kolhapur tourism
▪️Kolhapur traveling
▪️Jyotibachya navan changbhal
कोल्हापूर बस स्टॅण्ड (CBS) वरुन थेट ज्योतिबा गाडी आहे.
ST महामंडळ गाडीने 25 रूपये टिकीटात तुम्ही ज्योतिबाला पोहचता.
ज्योतिबाचं दर्शन खास आहेच सोबत तुम्ही कोल्हापूरचे स्पेशल मसाले आणि तांब्या पितळाची भांडी खरेदी करू शकता.
ज्योतिबाच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न होऊन जातं.
9 окт 2024