""" प्रथमेश दि ग्रेट सिंगर...!!!"" "" सर्वच साथीदार , आदरणीय संगीत कार, यांच्या अप्रतिम साथ संगती मुळे गाणे अप्रतिम झाले.......!!!"" 👍👍👍 🙏🙏🙏 "" God Bless You All.....!!!"" 🙏🙏🙏
शास्त्रीय संगीत की दृष्टि से बहुत अच्छा गाया परंतु वो भाव नहीं था जो अभंग में है. काश, तुमने इस अभंग को य़ह सोंच कर गाया होता कि तुम्हारे सामने स्वयं पांडुरंग खढे हैं तो सोने में सुहागा होता.
छानच गायलं.. गायकी अंगाने परिपूर्ण म्हणता येईल.. विस्तार छानच केला.. कमी काहीच नाही.. पण हे मुळ गीत सुरेश वाडकर साहेबांनी अत्यंत भावपूर्ण गायलं आहे आणि तुझ्या गाण्यात वाडकर साहेब कुठेच जाणवले नाहीत.. aggession जाणवलं..