Тёмный

Kakad Aarti 2023| Ambabai (Mahalaxmi} Temple Kolhapur  

VAM Photo Studio
Подписаться 16 тыс.
Просмотров 4,7 тыс.
50% 1

Kakad Aarti 2023| Ambabai (Mahalaxmi} Temple Kolhapur #instagram #kolhapur #temple #mahalakshmi #vamphotostudio
पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय
नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
आपणांस व आपल्या कुटुंबियांना पाडवा अर्थात बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा
अंबाबाई मंदिरातील पवित्र काकडा
कार्तिक मास अर्थत कडाक्याच्या थंडीत दिपावलीचा पहिला दिवस ज्या दिवसापासून अंबाबाई मंदिरातील नित्योपचारात बदल होतो . पुढील येणाऱ्या पोर्णिमेपर्यंत १५ दिवस हा बदल होतो .
कार्तिकाचे व्रत करून जगदंबेच्या या काळातील पाचही आरत्या करण्याची परंपरा आहे . मंदिरातील मुख्य शिखरावर पश्चिमेकडे सर्वात उंचावर कापूर लावतात त्यास ' काकडा " म्हणतात . कार्तिक मासात दिपदानाची धार्मिक परंपरा आहे . आकाशासाठी म्हणजेच वायुसाठी पूर्वीच्या काळातील सर्वोच्च स्थान म्हणजे मंदिराचे शिखर त्या ठिकाणी देवतेचा वास असतो या भावनेतूनच हि काकडा प्रज्वलीत करणेची परंपरा चालु झालेली असावी . पहाटे २ वाजता मशालीच्या मंद उजेडात काकडा प्रज्वलीत करतात . त्याचवेळी वाजंत्रींकडून शहनाई चा मधुर सुर चालु असतो . मुख्य शिखरानंतर परिसरातील इतर देवतांपुढे हा काकडा फिरवून पितळी उंबऱ्यावर कापूर लावुन मुख्य गर्भगृह उघडले जाते . त्यानंतर देवीची काकडारती होते . रात्री १० .१५ ला होणारी शेजारती ९: १५ ला होते . अंबाबाईचा सकाळचा अभिषेक पहाटे ५:3O ला व ११ . 3० ला होतो . दर शुक्रवारी होणारी रात्री ९ : 3O ला होणारी पालखी परिक्रमा ८: ४५ ला होते .
कडाक्याच्या बोचऱ्या थंडीत पहाटे काकडत हातात काकडा घेऊन मुख्य शिखराकडे पाठ करून वर चढणे व प्रज्वलित करून पुन्हा खाली उतरणे हि सेवा तिच्या निस्सीम भक्तीखेरीज शक्यच नाही
#ambabaimandir #ambabai #blessed #Mahalaxmi #padwa #Diwali
#Diwali2022 #diwalispecial #kakadarti
About VAM Photo Studio :
Website:- www.vamphotostu...
_________________________________________________________________________________________________
Instagram:- / vamphotostu. .
_________________________________________________________________________________________________
Facebook:- / vamphotostudio
_________________________________________________________________________________________________
Twitter:- / vamphotostudio
_________________________________________________________________________________________________
RU-vid:- www.youtube.co....
*****************************************************************************************************
#Kolhapur #Maharashtrianwedding #Vamphotostudio #wedding #bride #love #weddingphotography #weddingday #weddingdress #weddinginspiration #photography #fashion #weddingplanner #makeup #bridal #bridetobe #prewedding #weddingphotographer #groom #weddings #party #engagement #instagood #weddingideas #like #indianwedding #instagram #makeupartist #photooftheday #beautiful #flowers #weddingdecor #bhfyp

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 13   
@prashantjadhav8880
@prashantjadhav8880 10 месяцев назад
Aai Ambabai 🙏
@ShriAmbikaRangoliAndArt
@ShriAmbikaRangoliAndArt 9 месяцев назад
Jai Laxmi mata 🙏🚩🌹
@shaileshdhumal5093
@shaileshdhumal5093 10 месяцев назад
🙏🌸🌼🌹💐
@pranalinikate602
@pranalinikate602 10 месяцев назад
Om yem mahalaxmi nmo namha 🙏🌹🙏
@Itsadityashinde
@Itsadityashinde 9 месяцев назад
Best
@vishwajeetkhedekar1650
@vishwajeetkhedekar1650 10 месяцев назад
Very nice
@prashantjadhav8880
@prashantjadhav8880 10 месяцев назад
नयनरम्य सोहळा
@amolnandrekar7979
@amolnandrekar7979 10 месяцев назад
|| सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरि नारायणी नमुस्तुते || तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादा शुभ दीपावली
@vidyawagh4767
@vidyawagh4767 10 месяцев назад
आम्ही भाग्यवान आहे आई 🙏पाडव्याच्या दिवशी आमच्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाली.आणि योगायोग म्हणजे त्या दिवशी आम्ही काकड आरतीला होतो 🙏🙏🙏 आई जगदंबेच्या कृपेने आमची मनोकामना लवकर पुर्ण होणार 🙏🙏आई अंबाबाईचा उदो उदो🌹🌹🌹
@user-uy8rp2rh2m
@user-uy8rp2rh2m 10 месяцев назад
Happy diwali 🎇🪔
@rushanksuryavanshi8048
@rushanksuryavanshi8048 10 месяцев назад
।। श्री आई अंबाबाई प्रसन्न ।। 🙏🌺🌹💮☘️💮🌹🌺🙏 सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।। 🙏🏻🙏🏻🌺🌺🌼🌼💐💐🌹🌹🌸🌸🙏🏻🙏🏻
@rasrajidate2821
@rasrajidate2821 10 месяцев назад
HAPPY DIWALI 📵 - VAM FAMILY ☝
@VAMPhotoStudio
@VAMPhotoStudio 10 месяцев назад
happy diwali
Далее
For my passenger princess ❤️ #tiktok #elsarca
00:24
How to drape Saree to Mahalakshmi
13:33
Просмотров 38 тыс.
Bhasma Aarti Mahakaleshwar Ujjain | Madhya Pradesh
9:04